Relationships blossom with love - 8 books and stories free download online pdf in Marathi

नाते बहरले प्रेमाचे - 8



मागच्या भागात

विक्रांतने त्या वकील ला मारुन ऑफीस च्या बाहेर काढून त्याला पोलीसांच्या ताब्यात दिलं..

वीक्रांत डोकं टेबल वर ठेवून विचार करत होता... त्याला स्वतःचा खूप राग येत होता...

मी आरोहीला बेकार आँफीसला बोलावलं.. ती आली नसती तर तो वकील इतकं बोलला नसता ...नाही मी चुकतोय.. प्रत्येक मुलगी जशी वेगळी असते तसच त्यांचं लाईफस्टाईल पण वेगळी असते आरोही मनाने जरी साधी असली तरी आरोहीचा राहण्याचा जो स्टॅन्डर्ड आहे तो हटके आहे.. आणि ती दिसायला इतकी सुदंर आहे त्यात तिचा काय दोष काही फालतू लोकांमुळे मी आरोहीवर कोणतेही बंधन घालणार नाही .. आम्ही सिक्स मंथ जरी सोबत राहू तरीसुद्धा मी तिच्या वर कोणतेही संकटं येऊ देणार नाही
..त्या वकिलाला तर मी सोडणार नाही.. तो इतकं बोलला ना त्याला कोणत्याही मुलीजवळ जाण्या लायक तर मी सोडणार नाही . .. विक्रांत मनात बोलून उठणार की तिथे विकास आला..

" बाॅस हे घ्या त्या वकीलाचे काळ्या कारणाम्याचे पुरावे.. माणलं पाहीजे त्याला त्याने कित्येक केसेसमध्ये घोटाळे केले आहेत.. तरीही तो बिंदास फिरतोय.. '" - विकास बोलला आणि त्याने ती फाईल विक्रांत च्या हातात दिली..

" तो वकील विसरला का. .. दी ग्रेट विक्रांत सोरते आहे मी.. आणि त्याला असच सोडणार.. माझ्या बायकोला इतका बोलला.. विक्रांत बोलला आणि कार की घेतली आणि निघाला.. "

बाॅस तुम्ही त्या वकीलाला ऑलरेडी खूप मारलं.. त्यात तो काहीच वेळापूर्वी शुद्धीवर आलाय.. आता तरी शांत बसा पोलीस पाहतील त्या वकीलांच काय करायचं आहे तर.. " _ विकास घाबरून बोलला

Don't tell me that विकास and " I'll see what the lawyer what to do ... " विक्रांत मोठ्या आवाजात विकासला बोलला..

आणि चल आता लवकर??? ..

ओके बाॅस.. " विकास हळू आवाजात बोलला.. भिती अजुन काय 😜❓कारण विक्रांत साहेबांचा दराराच तसा होता

*******

पोलीस स्टेशन...


बिचारा अभिजित टेन्शन मध्ये इकडून तिकडून फेर्या मारत होता..

काय झालं साहेब????? ... " • विकास बोलला

" काही नाही म्हणजे मित्र पोलीस आहे तर काय त्याचा इतका फायदा घेणार का❓ हा विक्रांत खडूसचा राजा 👑. ... " अभिजीत डोक्यावर हात ठेवून बोलला


तुम्ही त्यांचे मित्र नसता तरी बाॅसने त्याला चांगलच खडसावलं असतं.. वैसै भी अपुनके बाॅस विक्रांत का विषयच हार्ड है 😎.. " विकास चेहर्यावर स्वॅग आणत बोलला

Oh ho कीतनी वो खडूसकी तारीफ.. वहिनीचा नंबर दे लवकर नाही तर हा विक्रांत त्या वकीलाची डेडबाॅडी घेउनच बाहेर येईल... " अभिजीत

नाही आरोही मॅमला यातलं काहीही माहिती नाही आहे.. " विकास

ओके

तर त्या वकीलासामोरं विक्रांत बसला होता..

" कसं वाटतेय वकील साहेब इथे जेलमध्ये नाही म्हणजे स्पेशल ट्रिट भेटत असेल ना इथे???? .. .. " विक्रांत त्याच्या सामोरे काही बोल्ड आणी सेक्सी फोटोस ठेवून बोलला

त्या फोटोस पाहताना त्या वकीलाच्या चेहर्यावर भारी टेन्शन आलं होतं..

What a photos. .. छान पोझिशन आहेत हा.. आता सांगा ह्या फोटोस तुमच्या वाईफ कडे पाठवू????.. की फॅमिली कडे.. " विक्रांत हसून म्हणाला

" विक्रांत तु हे चांगल करय नाही आहे.. तुला तर मी.. तो वकील आणखी काही बोलणार तर त्या आधीच त्याच्या मुस्कटात जोरदार थापड पडली..

आता तर सोडतोय तुला ह्यानंतर कोणत्याही मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहिलं तर मी आहे आणि तुझा जीव... Remember 😠 ... " विक्रांत बोलुन सेलच्या बाहेर आला

" Thank god👁️👄👁️ विक्रांत साहेब तुम्ही बाहेर निघण्याची कृपा केली नाही तर इकडे आमचा जीव बाहेर पडला असता.. " अभिजीत हार्ट वर हात ठेवून बोलला

Oh shut up अभिजीत स्टाॅप यूअर नौटंकी.. " विक्रांत

. हूशश.. चल विक्रांत खूप दिवसांनी भेटत आहोत थोडा प्रोग्राम तो बनता है.. अभिउ डोळा मारत बोलला..

तुझी आदत नाही ना गेली.. " विक्रांत

ओ माझी जान आहे आणि ते मी कधीही सोडणार नाही. आणि लिमिटेड ड्रिंक करतोय तर काही टेन्शन नाही .. " अभिजीत लेफ्ट टू राईट मान हलवून बोलला..

हो कळतेय..


*******

विक्रांत आला तेव्हा तो जास्तच डुलत होता त्याला धड चालताही येत नव्हत .. आरोही जाम घाबरली.. कारण मागच्या वेळी विक्रांत ड्रिंक करून आला होता तेव्हा तो आरोही च्या जवळ आला होता पण तो स्वतः च दूर झाला होता ..

विक्रांत टेबलला धडकून पडणार की आरोहीने त्याला व्यवस्थित बेडवर बसवलं..
विक्रांत कसला बसतो तो छान पैकी पाय पसरून बेडवर पडला..

" इतकी नाही झेपत तर कशाला पितात येवढी.. आरोही बडबडत तिने त्याचे जुते काढले टाय लूझ करुन ब्लेझर काढला आणि शर्टच्या वरच्या दोन बटन्स ओपण केल्या.. "

" आरोही ... " त्याने आवाज दिला..

हंम.. " आरोही येवढंच बोलली

माझा डोकं खूप दु: खत आहे.. हेड मसाज करुन देणा... " विक्रांत बोलला

" ओके करुन देते ... " आरोही ला आज विक्रांत हक्काने बोलला आणि तिला मनातच तिच्या न कळत आनंद झाला तिला असं वाटून गेलं पण डोळ्यासमोर डिवोर्स पेपर आठवले.. तिने तो विचार मनातून काढून टाकला...

विक्रांत थोडे तुम्ही थोडे इकडे होता का❓ म्हणजे .. " आरोही

" त्याला समजून गेलं तिला काय बोलायचं ते.. विक्रांत हा कीतीही ड्रिंक करेल तरी तो पुर्ण शुद्धित असायचा.. त्याने क्षणाचा विलंब न करता आरोही च्या मांडीवर डोकं ठेवलं..

आरोही ला थोडं. ऑकवर्ड वाटत होतं आरोहीचे नाजूक लांब सडक बोट त्याच्या केसातून फिरत होते... त्याच्या दिवसभराचा थकवा गायबच झाला ... त्याला बर्याच पैकी रिलॅक्स वाटतं होतं .. त्याला कधी शांत झोप लागली त्यालाच कळलं नाही...


****

विक्रांत ला सकाळी जेव्हा जाग आला तर तो आरोही च्या मांडीवर डोकं ठेवूनच झोपला होता.. आणि आरोही बसल्या जागीच अवघडून झोपून गेली होती..

विक्रांतने आरोही ला व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि तो जिमला गेला..

" काही वेळाने जिमवरुन विक्रांत आला तर आरोही नव्हतीच रुममध्ये.. तो आला आणि डोकं पकडून बसला.. "

" हे घ्या... " असा गोड आवाज आला आरैहीचा..

काय❓ आहे.. " विक्रांत

लिंबू पाणी आहे हे पेल्यावर रात्रीची उतरेल थोडी.. " आरोही आज थोड्या मोठ्या आवाजात आणि हसुन बोलली.. "

" विक्रांत पण काही बोलला नाही.. 😜 चुकी आहे तर आहे आता त्यात विक्रांत कोन आहे बोलणारा 😀...

" तिने विक्रांत ला लिंबू पाणी दिला आणि डोक्यावर चा केसांना बांधलेला टाॅवेल काढून केस ड्रायरने सुखवले..

विक्रांत आरोही कडेच पाहत होता..

" ह्यांना आज काही काम नाही आहेत का❓ इथे रिकाम्या सारखे बसले आहेत.. आरोही मनात बोलुन गेली.. कारण तिला कसतरीच वाटत होतं विक्रांत तिच्या कडेच पाहत होता.. आरोही रेडी होऊन खाली गेली..

Oh god👁️👄👁️ मला काय होतोय.. मी तिच्या कडे खेचला जात आहो.. नो नो.. खोटं आहे हे.. मग तिला कोणी वाईट बोललेलं मला का❓❓❓ सहन होतं नाही.. गेलंय सर्व उडत असा विचार करून त्याने बाथ घेतला आणि रेडी ऑफ़िस ला निघाला.. म्हणजे खाली गेला..


डायनिंग टेबलावर..

आरोही... " आईसाहेब बोलल्या
हा आई बोला ना.. मी काय म्हणते आम्ही सर्व आमच्या आईंच्या गावाला जात आहोत तर तु येणार आहेस का??? .. " आईसाहेब बोलल्या

नाही आई मी खरंच आली असती पण आता स्टडी वर जास्त फोकस् करायच़ आहे सो त्यामुळे नाही.. " आरोही थोडी घाबरून बोलली..

अरे बाळा ठिक आहे.. " आई साहेबांना पण काही प्राॅब्लेम नव्हता
" एक दोन तीन दिवस काॅलेज नाही केलंस तरी तु फेल होणार नाही आहेस.. " विक्रांत ची माॅम टोमणा मारुन बोलली..


माॅम काॅलेज गरजेचं आहे so no more discussion... " विक्रांत बोलला

तसे त्याची माॅम शांत झाली..

विक्रांत मला तुझ्राशी बोलायचं आहे.. बाहेर लाॅन मध्ये भेट मला. ... " आरव बोलून बाहेर पडला

ओके भाई.. " - विक्रांत


बाहेर..

विक्रांत तु advocate सिन्हाला का मारलं.. तुला काय वाटते.. मी कमिशनर आहे तरी मला पण वरच्या लोकांना उत्तर द्यावे लागतात.. आणि तुला पुर्ण लोक ओळखतात त्यात मिडीयाला कळलं तर त्यांना ताजी ब्रेकिंग न्यूज भेटेल आणि तु एका वकीलाला मारलं.. मिडिया त्या गोष्टी ला तिखट मीठ लावून न्यूज व्हायरल करतील.. " आरव एकटाच बोलत होता..


चिल ना भाई हॅन्डल करुन घे... तु कमीशनर असाच झाला नाही आहेस.. सो तेवढं कर.. " विक्रांत आरवला मिठी मारून गाडीत बसून निघून पण गेला..

🙃😳🥺 च्या माईला बडे भाईकी कोई इज्जतच नही.. " आरव नाटकी चेहरा करून बोलला..


*****

शारदा काकु आरोही ला फोन देता का तिचा नंबर लागत नाही आहे. .. " विक्रांत

अरे विक्रांत बेटा आरोही तर सर्व गेल्या पासून रुम बाहेर आलीच नाही..आणि मी गेली होती पण दार आतून लाॅक होता.. " शारदा काकु

What आणि तुम्ही आता सांगत आहात.. आधी फोन करायला काय झाल तुम्हाला.. " विक्रांत जवळजवळ ओरडलाच आणि वेळ न घालवता तो ऑफीसमधून निघाला..


" विक्रांत घरी आला तेव्हा त्याने सोफ्यावर गाडीची की🔑 फेकली आणि पटापट स्टेप्स चढून रूममध्ये जवळ गेला.. त्याने डोअर चा पासवर्ड टाकून डोअर ओपन केला.. "....

" आरोही ब्लँकेट ओढून झोपली होती.. ती बेडवर कमी ब्लँकेट च जास्त दिसत होता.. त्याने एका झटक्याने ब्लँकेट बाजूला केला.. तसत गरम वाफ त्याच्या वर आली.. आरोही पुर्ण तापाने फनफनली होती..

आरोही त्याने काळजीने आवाज दिला.. तरी त्याने तिला हात लावून उठवलं..

" आरोही उठली तर खरी पण तिचा चेहरा रडून रडून पुर्ण लाल होऊन गेला होता.. विक्रांत ला आरोही ने मिठी मारली आणि रडु लागली..

" आरोही काय झालं..??? " विक्रांत काळजीने तिला शांत करत बोलला

माझा पोट खूप दुःखत आहे .." आरोही

" आरोही रडू नकोस चल आपण हॉस्पीटल ला जाऊ.. तुला नुसतं बाहेर चं खायला पाहिजे मग पोट तर दुखणारच ना.. " विक्रांत बोलला

' नाही दुसरी प्रॉब्लेम आहे... " आरोही नजर खाली करूनच बोलली

Menstrual cramp ????... " त्याने विचारलं

हम्म.. " आरोही डोळ्यानेच हो बोलली

ओके रेस्ट कर..नेहमीच त्रास होतोय का ?.." विक्रांत

नाही मंथली कधी तरी ... " आरोही

ओके बोलुन विक्रांत बाहेर गेला..

" काही वेळातच आला तर विक्रांत च्या एका हातात हाॅट वाॅटर बॅग आणि दुसर्‍या हातात पोहे होते.. त्याने शारदा काकुला विचारलं तेव्हा त्याला कळलं की आरोहीने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून ... कधी किचनमध्ये न जाणारा विक्रांत आज जाऊन त्याने आरोही साठी पोहे बनवले 😊 ...तिथला कुक तर डोळे फाडून पाहत होता ..

" आरोही " त्याने आवाज दिला.. आरोही डोळे मिटूनच होती.. तिला डोळे उघडायला पण जिवावर आलं होतं...

" आरोही उठ आणि हे खाऊन घे ...सकाळी पासून काही खाल्लं नाही आहे तु ..खा बरं वाटेल थोडं .." विक्रांत बोलला

नाही मला काही खायचं नाही आहे.. मी नाही खाणार मला झोपायचं आहे .." आरोही हळू आवाजात म्हणाली

" नाही उठ नाही तर मी जबरदस्तीने तुला पोहे भरवेन... " विक्रांत

" आरोही उठली आणि काही बोलणार तर त्या आधीच त्याने तिच्या तोंडात एक पोह्याचा बाइट टाकला..

" तिने कसतरी अर्धे पोहे संपवले आणि झोपत होती तर विक्रांतने तिच्या पोटावर व्यवस्थित हाॅट वाॅटर बॅग ठेवून ब्लॅकेंट ओढून दिला .......

' आरोहीला खूप आँकवर्ड वाटत होतं विक्रांत ला आरोहीची मनस्थिती समजली .."

आँकवर्ड वाटुन घेऊ नकोस...it's a natural cycle ... " विक्रांत बोलला आणि लॅपटॉप घेऊन तिथेच स्टडी टेबल वर बसला ...


*******


दुसऱ्या दिवशी आरोहीला बरं नसून पण काॅलेजला जाणं कंम्पलसली होतं .. " ती विक्रांत च्या बाहेर गेल्यावर काॅलेजला गेली ....."

" आभा यार कीती वेळची वेट करत आहे तुझा तु आहेस ना ह्या जगात की गेली आहे उडत.. ¿???..." आरोही वैतागून बोलली "

'आहे मी आणि ऐवढी घाई मला देवाजवळ पाठवायची "..आभा नाटकी रडत बोलली

" तु येत आहे की नाही काॅलेजला ???...." आरोही

" ओ साॅरी आरु जान मी नाही येणार आज तस पण आज तुमचे प्रोजेक्ट आहेत ना मग कर एन्जॉय 😊...." आभा

ओके ठेव...

काॅलेज सुटल्यानंतर

" अदिती टेन्शन मध्ये उभी होती ..तीची हाॅटी ( स्कुटी ) जे बंद पडली होती ....

* यार हाॅटी आज चांगली राहिली असती तर तुझं काय बिघडलं असतं ... "आपल्या स्कुटीला बोलून तिने आभा ला काॅल केला .."

" हॅल्लो आभा मला तु घरी सोडून देणार आहेस आणि तुच ये नाही तर मी घरी जाणार नाही .."आरोहीने आभा वर आॅर्डर सोडला ...

यार ही मला आज घरी काही सुखाने जगु देणार नाही.. "आभाने मनात बोलून विक्रांत चा नंबर डायल केला

हा आभा बोल ना काय झालं???... " विक्रांत

' भाई आरोहीला घ्यायला जाना ..ती खूप वेळची माझी वाट पाहत आहे...

ओके मी पाठवतो ड्रायव्हर ला... " विक्रांत

ये भाई नाही तु जा स्वत ..ती माझ्या शिवाय नाही तर समीर शिवाय कोणाच्या गाडीत बसत नाही.. " आभा ओरडून बोलली

" हंम ओके एवढं ओरडायची काय गरज आहे... "विक्रांत कानाला लावलेला फोन दूर करून बोलला

ओके ब्रो जा मग फास्ट.. " आभा

******

आरोही जिथे उभी होती.. तिथे एक कार आली






मर्सिडीज बेंज...

" आरोही ला टेन्शन आलं होतं कारण जिथे आरोही उभी होती तो एरीआ शांत होता आणि रस्त्यावर पण गाड्यांची वर्दळ कमीच होती.. "

" खुप वेळचा त्या गाडीचा हाॅर्ण वाजत होता पण आरोहीने साफ इग्णोर केलं.. काही वेळाने तर हद्दच झाली ती कार आरोही च्या एकदम जवळ आली.. त्या कार मधून ड्रायव्हर बाहेर पडला.. ..

मॅडम आत बसा.. तुम्ही... " ड्रायव्हर

का आणि कशाला.. आणि तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी.. आणि तुम्ही हाॅर्ण वाजवलयावर पण मी लक्ष देत नाही तर कळत नाही का तुम्हाला??? .. आरोही रागाने बोलली

ते मॅडम तुम्ही चुकीचे समजत आहात... " ड्रायव्हर

ते काही नाही माहिती मला तुमची गाडी घ्या आणि इथून चालते व्हा.. मी पायदळ जाईल पण तुमच्या कारमध्ये बसणार नाही.. " आरोही

मॅडम ऐकून तर घ्या.. " बिचारा ड्रायव्हर

तुम्ही निघत आहात की तुमच्या मर्सिडीज ची इथेच वाट लावू मी.. मला दहा मिनिटे पण लागणार नाही कारची ऐसीं तैसी करायला.. " आरोही

" मॅडम तो ड्रायव्हर बोलला पण त्या आधीच आरोही ने बाजूला पडलेला दगड उचलला.. "

" विक्रांत जो सर्व कारमधून पाहत होता तो एका झटक्याने बाहेर निघाला.. कारण आरोही खरंच त्या कारची वाट लावेल हे विक्रांत ला चांगलं माहिती होतं..

" विक्रांत बाहेर आला तशी आरोही शांत एका जागेवर उभी राहिली.. "

विक्रांत तुम्ही???.. " आरोही
. हो चल बस.. आणि फोन पण रिसिव करत जा.. कधी.. " विक्रांत

हंम.. मला वाटलं अननोन नंबर आहे सो मी रिसिव केला नाही.. " आरोही

ओके नो प्राॅब्लेम.. चल.. " विक्रांत

ते माझी हाॅटी इथेच आहे ना.. " आरोही

त्याने इकडे तिकडे पाहिलं.. कोण हाॅटी ??? ... " विक्रांत न समजून बोलला

ती आहे.. " आरोही तिच्या स्कुटी कडे बोट दाखवून बोलली..

🥺😳 .. " विक्रांत ची ही रियाक्शन होती.. 😅

हमम् ड्रायव्हर आणेल तुझ्या हाॅटी ला.. " विक्रांत हसत बोलला

ओके बोलुन आरोही मागच्या सीटवर बसणार होती...

मी ड्रायव्हर नाही आहे तुझा.. सामोरं बस् ... " विक्रांत

आरोही आणि विक्रांत घरी पोहोचल्यावर त्यांना सरप्राईज भेटलं ...."

हे अभिषेक what a pleasant surprise bro... " विक्रांत

Yes brother I'm coming ..." अभिषेक

अभि तु ????..." आरोही सरप्राइज होत बोलली

" आरु तु आणि इथे.. कशी काय ???..." अभिषेक बोलला आणि आरोही ला मीठी मारली

' एक मिनिट तुम्ही ओळखता का एकमेकांना.. " विक्रांत अभिषेक आणि आरोही ला वेगळं करुन बोलला

" हो मी आणि आरोही आम्ही नागपूरला काॅलेज ला असतांना क्लासमेट होतो .." अभिषेक खुश होऊन बोलला

" यार आरु तु अचानक काॅलेज सोडलं होतं.. मग दोघांची कधी भेट झालीच नाही.. आणि कीती शोधलं होत तेव्हा मी तुला .." अभिषेक

" अभिषेक वहिनी आहे तुझी ते ..." हे बोलतांनी विक्रांत चा चेहरा रागीट झाला होता कारण अभिषेकने आधी तिला आरु बोलून मिठी मारली नंतर तो तिला आरोही सोडून यार बोलला ...

बाळा किती दिवसांनी पाहत आहे तुला.. " संध्या अभिषेकला मिठी मारून रडत बोलला

ऊफ्फ.. माॅम झालं तुझं चालू.. आणि आता मी इथेच इंडिया मध्ये राहणार.. तुझ्या जवळ.. आणि माॅम कीती ग रडतेस.. अस रडली तर इथे पूर येईल.. मग आपल्या ला रूममध्ये पोहत जावं लागेल.. " अभिषेक

चाचू मला नाही येत स्विमिंग मी कसा जाणार रूममध्ये.. " आरुष सॅड होत बोलला

होका पूर येईल थांब बघतेच तुला बोलून अभिषेक च्या माॅम ने त्याचे कान पिळले..

आरु मी म्हणतो.. " अभिषेक बोलणार की

" तु नको बोलू काही आधी जाऊन फ्रेश होऊन ये.. तु बोलायला लागला की तुझी नाॅन्सटाॅप बडबड बंद होत नाही.. आरोही त्याला धकलत बोलली

आरू ऐक ना...

अरे नंतर बोल आणि आरोही वहिनी आहे तुझी सो ती ह्याच घरात राहणार आहे मग बोला निवांत.. " आईसाहेब विक्रांत कडे पाहत बोलला..

ओके येतोय मी

ओके वेट् कर आरु.. नंतर गप्पा मारु.. आपण... " अभिषेक बोलून गेला पण त्याचा सामान तिथेच फेकलं..

तुझ्या बॅगा तर घेऊन जा.. " संध्या ओरडून

तो आणेल ना. .. राॅबिन

★★★★★★★★★★

सायंकाळी ५ च्या जवळ काजल आली..

काजल पण नेहमी साठी पूणे ला वापस आली होती तिचा फॅशन डिझायनर चा कोर्स पूर्ण झाला होता..

मग तिघे होतेच मस्ती करायला.. काजल, आरोही, अभिषेक, आणि अजून त्यात आरुष.. चौघेही दिवस भर मस्ती मजाक त्यांच चालूच असायचं

घरात नेहमी यांचा गोंधळ असायचा..

आईसाहेब कीती छान वाटतं आहे ना सर्व परिवार सोबत आहे.. " संध्या..

हो ग घर भरल्या सारखं वाटते... " आईसाहेब डोळ्यात पाणी आणत बोलल्या..

" हो ना आई छान वाटतेय.. आता तर काही दिवसांनी छोटा बेबी पण येईल आता फक्त मुलीची गरज आहे .. " भाग्यश्री आनंदाने बोलली

हो ग.. फक्त आता विक्रांत आणि आरोही कधी त्यांच्या नात्याची सुरवात करतील ते पाहीलं तर मला आणखी काहीही नको.. " आईसाहेब

होईल सर्व.. त्यांचा लग्न ज्या सिच्युएशन मध्ये झालं.. वेळ लागेल त्याच नात बहरायला.. " संध्या

आणि आईसाहेब मला विक्रांत च्या माॅम चं पटत नाही.. एकही चान्स सोडत नाही ती आरोही ला तोडून बोलायचा.. " संध्या

तिला मी पाहते.. जास्त करत आहे ती आता.. " आईसाहेब मनात त्यांनी काहीतरी ठरवलं आणि त्यांच्या रूममध्ये गेल्या..

चार पाच दिवस छान गेले..


विक्रांत घरी आला.. आणि डायरेक्ट रूममध्ये गेला.. त्याला रूममध्ये भयंकर शांतता वाटली.. कारण आरोही असतांनी.. टीव्ही चालु असायची... बेड तर स्वच्छ राहतच नव्हता.. बेडवर नेहमी तीचे बुक्स.. काही ना काही असायचं.. आज बेडपण स्वच्छ आणि व्यवस्थित होता.. विक्रांत आरोही ला शोधत गॅलरीमध्ये गेला..





आरोही गॅलरीमध्ये पण नव्हती.. तो रूममध्ये गेला आणि cupboard चेक केला तिथे तिचे काहीच कपडे होते..

आरोही कुठे गेली??? .. " विक्रांत मनात बोलला आणि तसाच रूम बाहेर गेला... हाॅलमध्ये गेला..

आईसाहेब आरोही कुठे गेली.. " विक्रांत थोडा पॅनिक होऊन बोलला..

" गेली ती.. नागपूर ला.. तुला तर नको होती ना तुझ्या रूममध्ये.. " आईसाहेब रागाने बोलल्या.

पण मला न सांगता.. " विक्रांत

हो तिने सांगितलय मला सर्व.. मग मी कोण आरोही ला थांबवणारी..

आरोही गेली मला सोडून... " विक्रांत च्या डोळ्यात टचकन पाणी आलं..

विक्रांत रूममध्ये गेला...

" आरोही का केलं अस.. " मला इतकं परकं केलं.. जाण्याआधी एकदा पण नाही सांगितल मला...



क्रमशः...