Misstery in Marathi Women Focused by lekhani books and stories PDF | Miss'tery - भाग 8

The Author
Featured Books
Categories
Share

Miss'tery - भाग 8

वातावरण खूप तपाले होते.
अभय आणि दुर्गा मधला तणाव हा वाढत चालला होता.

दुर्गाही आता चिडायला लागली होती. पाहिले तर तिचा भाऊ गेला. आता अभय काही ओळख पाळख नसताना, तिच्यावर आवाज उठवत होता, तिच्या कॉन्फिडन्स वर संशय घेत होता.तिच्या सहनशक्तीपलीकडचे होते.

तिचे डोळे रागाने आणि मुख्यातः रडण्याने लाल झालते....

" तुझा भाऊ असेल दोषी आणि नीच. पण माझा भाऊ नाही. तुझा भाऊ असेल का आहेच चारित्र्यहीन म्हणून मग तिने त्याला मारले-"

पुढे काय बोलायच्या आधीच गालावर मीठ चोळल्या सारखे त्याला झोंबले .... दुर्गाने कानाखाली मारली होती....तो आवाज घुमला होता....

" कोणत्या माहितीने, नात्याने त्याच्या चरित्र्यावर संशय घेतोस हा......कधी भेटला आहेस का त्याला? तुझा भाऊ होता चारित्र्यहीन, नीच, स्वार्थी माणूस.... जो एका फालतू शारीरिक आकर्षणापायी विकला गेला होता... पैस्याचा माज आला होता......"

" एsssssssयssssssssss हरामखोर.. 🤬🤬🤬🤬🤬". रागाच्या भारत तिच्या जवळ आला आणि तिचा गळा पकडून तिला भिंतीला आपटलं.आरोही आणि शुभम हे बघून शॉक झाले.

दुर्गाचा श्वास घुटमळत होता म्हणून खोकत होती. पण तिच्या डोळ्यात लाव्हा उसळत होता.
" अजून काही शब्द जर बोललीस ना-" गळ्यावरची पकड आणखी मजबूत केली. त्याने दुर्गाचा श्वास वर खाली होत होता.
" तर तुझा जीव घेईल मी. विचार नाही करणार तु कोण आहेस..." मारण्याच्याच बेतात असलेला अभय तिची नर्डी पूर्ण दाबू पाहत होता.

शुभम आणि आरोही त्याचा हात ढिल्ला करायला धडपडत होते.

पण दुर्गा मधली शक्ती जागी झाली होती..तिने स्त्री डरकाळी फोडत अभय चा हात झटकन खाली घेतला आणि त्याचा हात मागे घेऊन मोडला.....

तो वेदनेत ओरडला.....
शुभम आणि आरोही हे केव्हाच दुर्गाच्या भीतीने मागे हटले.
" मुलीला खेळणं समजता तुम्ही लोकं😡. शब्द निकामी पडले कि लगेच हाण मारी ची भाषा वापरतात तुम्ही पुरुष. शब्दांनी भांडता येत नसेल ना तर मग गप्प बसायचं... कोणत्याच मुलीला साधी समजू नकोस. मला समजायची गल्ती देखील करू नकोस.जितके कोल्ड वॉर करू शकते ना मी त्याहून जास्त वर्ल्ड वॉर भारी जमते 😠😠.... राहीला प्रश्न तुझ्या आणि माझ्या भावाचा.... तर मग त्यांचे त्यांला माहित कि ते काय करत होते. शेवटी एका व्यक्तीला स्वतः पेक्षा जास्त कोणीच ओळखू शकत नाही...... आणि इट्स फायनल...... त्या दोघांनी चुकीची वाट निवडली होती म्हणून त्यांच्या पापांचा घडा शेवटी 'Miss' tery ने नष्ट केला..... तुला काही एक अधिकार नाही तिच्याविषयी वाईट साईट बोलण्याचे 😡😡"


त्याचा हात जोरात झटकत ती आपल्या रूम मध्ये निघून गेली आणि थाडकन त्याचा दरवाजा बंद केला..
शुभम आणि आरोही पुन्हा डचकले....

अभय पेटत्या डोळ्यांसोबत आपल्या रूम मध्ये गेला आणि दरवाजा आतून बंद केला.

" दुर्गा तिचं नाव होतं हे माहित होतं, पण तिचं चारित्र्य देखील असेल असं वाटलं नव्हता. वरून किती शांतिप्रिया, गोड वाटते ती पण आज तिचा राग ही दिसला." शुभम मनातले बोलून गेला आणि आरोही त्यावर मान डोलवत होती.

" मला वाटतं नाही हे दोघे आज काही बाहेर येतील.. उद्या पर्यंत राग शांत झाला तर ठीक नाहीतर मग हा तणाव झेलावा लागेल.. 😶😶😳"

आरोहीने दुर्गा आणि अभयच्या रूम मध्ये जेवणाची ताटे दिली होती, पण दोघांनी जेवण्यास नकार दिलता..

तिने जास्त फोर्स नाही केले नाहीतर मग या दोघांच्या जाळ्यात ती भाजली गेली असती.. तिने आणि शुभम ने जेऊन घेतले आवरले आणि आपल्या रूम मध्ये आराम करायला निघून गेले.

" देवा या दोघांचा राग शांत होउदे आणि या दोघांला समज येऊ दे 😕🙏". आरोहीने प्रार्थना केली आणि झोपून गेली....

"देवा या दोघांला अक्कल येउदे. नाहीतर मग पुढची कामे नाही व्हायची ". शुभमनेही प्रार्थना केली आणि तो पलंगावर आडवा झाला. थोड्याच वेळात झोप लागली त्याला.....


रात्री ३ वाजता....

" बॉस आत्ता जरा आहे का बरे, जास्त मारा मारी झाली का तुमची..?"
" हो थोडीशी... पण जास्त काही नाही...ती व्यक्ती दिसत नाही पण खूप रागीट आहे आणि स्वतःचा भाऊ गेल्यामुळे खूप रागावली होती... पण काय करणार ना शेवटी. 😈"

" hmm. पण तुमचा स्वतःचा भाऊ पण गेला ना...."

" आपलच नाणं खोटं होतं... त्याला जे करायचं त्यानी केले.". भावाच्या आठवणीत पाणी येऊन गेले.

"पण बॉस ती व्यक्तीही आपल्या संशयी लिस्ट मध्ये आहे... तिची माहिती मिळने आपल्यसाठी खुओ गर्जेची आहे...सगळे विसरून पुन्हा मैत्री करा आणि आपल्या पद्धतीने सगळी माहिती काढून घ्या...😉...
मला doubt आहे कि ही व्यक्ती नक्की या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह आहे आणि खूप मोठा वाटा आहे ह्या व्यतिचा.. 🤨"

"काळजी नको करुस, मी मैत्रीचा हात पुढे करेलच... पण जरी त्या व्यक्तीने नाकारले.... तरी आपला पेरलेला माणूस आहे कि सगळं सांगायला. तो कोणत्या कामाचा.. 😉😂🤫"

" अरे त्याच्या बद्धल विसरूनच गेलो मी....त्यालाही फोन करेल आणि सांगेल सगळं काम नीट करायला 😈... पण तुम्ही जपून राहा... आरोही नक्कीच येईल उद्या तुमच्या रूम मध्ये... ती यायच्या आत सगळे आवरून ठेवा... नाहीतर मग बिंग फुटलं तर ती ही हातातून जाईल... आणि सगळं फिसकटेल..
शेवटी तिच तर मेन टार्गेट आहे आपले... 🤭"

" नाही नाही. तिला काहीच कळू देणार नाही मी... अडकत चालली आहे ती.. आणि जवळ जवळ अडकलीच आहे या महाजाळ्यात... 😈."

😂😂😂😂😂😂 समोरची व्यक्ती हसली....
" बॉस आता जपून जपून पावले टाका... आणि जाळ रचत जा.. म्हणजे मग काम सोपे होईल... "

" डोन्ट वरी... होईल सगळे... आणि ऐक.. आपल्या बॉस ला खबर दे ह्या सगळ्याची.. चल फोन ठेव... शैतान जागे व्हायची वेळ झाली आहे 😈"
" 😁😁😁" आणि फोन ठेवला..


पहाटे ४. ची वेळ 
दुर्गा अर्ध्या झोपेत आपल्या रूमच्या बाहेर आली... तेवढ्यात समोरून अभय देखील बाहेर आला... दोघांनी एका मेकाचा चेहरा न बघताच एक किचेन मध्ये आणि एक अंगणात गेले...

दोघेही एका मेकांवर संशय घेत होते....." ह्याचवार/ हिच्यावर लक्ष ठेवायला लागेल... " एकच वेळेस पण दोन वेगळ्या जगातून ते वाक्य आलेत....

सूर्य उगवतीला आला.आरोही आणि शुभम दोघे ताजे तवाने होऊन हॉल मध्ये आले... दुर्गाही फ्रेश होऊन किचेन मध्ये नाश्ता बनवायला गेली....

काही वेळात अभय देखील ताजा तवाना होऊन बाहेर आला. त्याने दुर्गाच्या दिशेने पाहिले.. तो तिच्या जवळ गेला....
"ऐक ना दुर्गा..... काल साठी माफ कर मला.... जरा जास्तच व्हॉइलेंट झालो मी..'😕तो उदाशीने म्हणला.

" मला पण सॉरी म्हणायचे होते तुला.😕.. तुझ्याच उठण्याची वाट बघत होते....मी पण काल साठी सॉरी... पण शेवटी आपल्या हातात काही नसते ना.... "

" हो बरोबर आहे तुझे... आणि कोणत्याही कारणाने आपल्या प्रोफेशनल गोष्टींमध्ये अडथळा नको.. सो फ्रेंड्स 😉"

तिने ही हात पुढे केला 🤝" yess फ्रेंड्स 😊"

" अक्कल आली व्हय तुम्हा दोघांला.. 🤨 बरे झाले 😊".हॉल मधून शुभम म्हणला..

" आता पुन्हा भांडू नका आणि दुसऱ्यांच्या डोक्याला त्रास देऊ नका 😊" आरोही मनातले बोलली.

ह्यावर ते चौघे खुलून हसले...
" चला आता मी पटकन नाश्ता बनवून येते.आरोही जरा मदत करतेस? "
" हो आले.. " एका समाधानी लहान बाळासारखे उड्या मारत ती आली.. दुर्गाला या वागण्यावर हसू आले...
" लहान बाळ आहेस का गं? पण असो. हे बाळ खूप गोड आहे ❤️😉". आरोही लाजली..

" मी बसतो हॉल मध्ये जाऊन.. 😊"
" हो जा. आणि आरोही मला तिथून साखर आणून दे."

अभय पाठमोरा होत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते 😏😏😏... Same goes to दुर्गा... 😏

" पहिला टप्पा पार पडला. Just wait and watch you bloody fool 😏🤭"..........