Misstery in Marathi Women Focused by lekhani books and stories PDF | Miss'tery - भाग 11

The Author
Featured Books
Categories
Share

Miss'tery - भाग 11

" ohhhhhhhh gooodddddddd. What the heck is this? ".. विक्रम चिडला होता..

"ह्या 'Miss' tery ला माझे हे ठिकाण कसे काय कळले????...how is this possible???".. रागाच्या भरात dinning table वरचे कापड ओढले आणि त्यावर असलेली सगळी क्रॉकरी खाली आपटली... पूर्ण रूम त्या क्रॉकरी च्या तुकड्यांनी भरले..

त्याची आई देखील संतापली होती."विक्रम तुला काही ना काहीतरी करावेच लागेल.. आता असे शांत बसून चालणार नाही.."

तो काही बोलायच्या आतच त्याला फोन आला आपल्या मोठ्या भावाचा... हेनरी चा!!!
तो तुटक हिंदीत बोलत होता... शेवटी तो इंग्रज होता... 'इंग्रजी'nized हिंदी तो बोलत होता. 

" विक्रम, what the hell is this? उस लडकी कौ कैसें पथा चला sss... She literally sued us... तुझे कुछ तौ खरणा पाडैगा. 👿👿"

"Yess ofc, उसे मै नही छोडूंगा " त्याने फोन ठेवला.. तेवढ्यात त्याचा लहान भाऊ सय्यद चा फोन आला..
" भाईजान, ये मैं क्या सून रहा हूँ.. हमारा सारा खेल पानी मै मिल गया.. क्या इसलिये हमने इतने जोखीम उठाये थे ताकी सब बरबाद हो जाये?? 😒"
" सय्यद, तश्रीफ रख.. मै उसे छोडने वाला नही "
" उस काफर को जल्द से जल्द ढुंड ले.. उसकी सजा मै तैर करुंगा 👿"रागात त्याने फोन कापला...

त्यानी त्याच्या एका विश्वासू चाकराला फोन लावला.. पाहिले त्याने उचलला नाही.. दुसऱ्यांदा पुन्हा केल्यावर त्याने उचलला..


...????????? "हॅलो? बोला बॉस?"हळू आवाजात ती व्यक्ती बोलली...
" तु आजची बातमी ऐकली नाहीस का 🤨?"
" ऐकली.. अंगाचे तीळ पापड होत होते.. 😡"
" तुला जी मुख्य कामगिरी सोपावली होती ती चालू आहे का नाही 🤨" संशयास्पद बोलीत त्याने विचारले..
"😂😂बॉस कसे काय सोडेल मी ते.. आहेत माझ्या बघण्यात ४ संशयी व्यक्ती.. त्यांच्यावरच नजर ठेऊन असतो मी 🤭😏"...
" तुला कोणावर जास्त संशय...?"
" हो आहे ना, मुलगी आहे एक.. तिला वाटले कि कोण्ही तिच्या चेहऱ्याच्या हाव भावाकडे बघत नाहीये. पण मी बघितलं 😏" 
मागून एक स्त्रीचा आवाज आला... " ए busy पर्सन ". त्याने लगेच फोन ठेवला...विक्रम ला देखील समजले..पण त्याला मुख्य न बोलताच त्याचा हेतू समजला...

नियती इथे अंगणात बसली होती.. तिला दोन्ही दिशांनी टवाळके येताना दिसले.

दुर्गा शुभम ला घेऊन येत होती आणि आरोही अभय ला... दोघे फोन वर बोलत होते कोणाशी तरी... पण त्यांचे ठरले होते कि सध्या हे ३-४तास कोणीच बोलणार नाही...तरी ' महत्तवाचा आहे म्हणून दोघे निघून गेले..

दोघीही त्यांचे कान पिळत आणत होत्या.. दोघे ओरडत होते.. पण काही त्या दोघींनी ऐकले नाही..

" तुम्हा दोघांना असच केलं पाहिजे त्याशिवाय काय सुधारणा होणार नाही.. ". ते चौघे आले नियती जवळ..

नियतीला हसू आवरत नव्हते.. 🤣🤣🤣🤣🤣" क्या सीन है,... वाह! मज्जा ही आगया 🤣🤣"

शुभम आणि अभय निरपेक्ष होऊन बघत होते 😑..
" चला .आपल्याला पुढचे सगळे प्लॅन करायचे आहे.."
" अगं पण उद्या मला जरा एका क्लायंटच्या घरी जायचे आहे.. जर तुम्ही उद्या सुरवात करायचे ठरवले असेल तर उद्या जमणार नाही मला.. परवा पासून नक्की येईल "

" कोणाकडे चालली आहेस. 🤨? " अभय ला संशय आला..
" माझा एक जुना क्लायंट आहे.. तो डिप्रेशन मध्ये आहे. त्याला heal करण्याचे काम आहे माझे 😊.. आणि तो फक्त रविवारी घरी असतो. काळजी नका करू काही तासांचे काम आहे.. वाटले तर मी माझ्या कामानंतर बाहेर पडताळणी करेल. लक्ष ठेवेल.. "

अभय ला ते समाधानी वाटले. त्यानेही मान डोलावली. पण डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते...
हे दुर्गाला केव्हाच कळले होते. तिला संशय होता कि तो तिचा पाठलाग करणार..

नियतीने मसलत सुरु केली.
"बर ऐका सगळे.. जसे आपण इतर पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवायला तसेच आता आपण या भागात ठेऊया."

" पण याच भागात का? "🤨 अभय ने विचारले.

" कारण या भागात विक्रम इथेच कुठेतरी लपून आहे याची मला पक्की खात्री आहे.. "
"कश्यावरुन?🤨"अभय आणि शुभम दोघांनी विचारले..

नियतीने पक्की सफाई द्यायला सुरवात केली 
" पाहिले तर जे तीन भाऊ आहेत प्रत्येकी भारताच्या वेगळा वेगळ्या भागांवर राज्य करतात... त्यात असे कि विक्रम हा पश्चिम भाग बघतो आणि पूर्व भाग बघतो-"

" पण तो दुसऱ्या भागात, देशात राहून ही बघू शकतो.🤨" आता कोर्टाची मसलत सुरु झाली होती असे वाटतं होते.

नियती एक पक्ष आणि अभय विपक्ष
" बरं ठीक आहे. म्हणल्या प्रमाणे आपण समजुया कि तो कुठे दुसरीकडे राहत असेल...
पण दुसरीकडे राहून इथल्या गोष्टी माहित असणे सोपे नसते... जसे कि पकडले जाऊ नये म्हणून मग कोणत्या बोळ्यातून,कोणत्या गल्लीतून.. कोणाला ही संशय न येता बाहेर पडणे. हे फक्त इथल्याच माणसाला माहित असते..जो इथे वर्षा नो वर्षे राहिला आहे त्यालाच हे माहीत असते "

" पण आजकाल satellite च्या through सगळे मुमकिन आहे "

"Satellite फक्त तुला एरिया दाखवू शकते... कसे जायचे हे नाही दाखवू शकत.. त्याला स्वतः माणूस लागतो. अनुभव घ्याला.."

" फुगल मॅप्स च्या through पण करू शकतो कि "

" पुन्हा तेच अभय.. फुगल मॅप्स तुला फक्त एरिया दाखवणार.. 
आणि फुगल मॅप्स मध्ये कुठे जायचे त्याचे location टाकावे लागते...
तुला जर माहीतच नाही कि हा रस्ता कुठे जातो कुठे मिळतो तु कसं काय मग टाकू शकतोस त्या वर.
आणि शेवटी फुगल मॅप्स मध्ये रस्ते दिसतात.काही केसेस मध्ये. त्या रस्ताच्या पलीकडे काय आहे हे कसे दिसणार.... किंवा तो रस्ता संपला कि काय सुरु होते हे कसे कळेल..
जर गुप्त भुयार वगरे असेल तुला फुगल मध्ये ते दिसणारच नाही कारण त्याची नोंद नाहीये.. Same जसे आता झाले..
त्या फार्म हाऊस ची नोंद कुठे होती.. आणि वरतून ते इतक्या दाट जंगलात होते... नक्कीच ते बांधलं होतं... आणि ते चौकशी वगरे केल्याशिवाय शक्यच नाही 🙂

आणि भले आपण मानून घेऊ कि टेकनॉलॉजि ने जगणे सोपे झाले आहे.. पण अनुभव हा स्वतः त्या जागी जाऊन नीट तिला कोणाच्या संशयच्या जाळ्यात न अडकता घ्यावा लागतो "

" बर ठीक आहे मी मान्य करतो कि हे माणसाने फिरून फिरून गोळा केलेली माहिती आहे..
पण तो दुसऱ्या माणसाला ही पाठवू शकतो कि... मुंबई चा स्थानिक असणारा...??" 

" ठीक आहे मान्य करते कि दुसरा माणूस असेल.. पण 
ज्या माणसाला स्वतःच्या भावावर विश्वास नाहीये 
तो माणूस का हे काम अनोळखी ला सोपवेल???? आणि काय भरवसा कि तो वफादार असेल.... आपण कोणी पेरलेला माणूस पण असू शकतो असं का नाही वाटणार त्याला... शेवटी प्रश्न दौलतीचा आहे...

हे त्याने स्वतः केले असणार आहे.. आणि शेवटी चेहऱ्याने कोण ओळखते त्याला... मग वेशांतर,नावानंतर करून बाहेर फिरणे तर खूप सोपे आहे त्याच्यासाठी.

आणि ते काय आताचे काम नसणार त्याचे...त्याच्या बापाने नक्कीच लहानपणापासून ह्याची सवय लावली असणार...
म्हणून मग त्याला मुंबई चा कोना कोना माहित असणार

वरतून त्याच्या घराच्या इथून नक्कीच भुयारी मार्ग असणार.. ज्याने तो ये जा करत असेल..."सगळ्यांना पटू लागले कि विक्रम हा इथेच आहे..

अभय मानत नव्हता.
" पण मुंबई चं का तुम्हाला असे वाटते..? "

" कारण मुंबई मुळातच समुद्राच्या बाजूला आहे... तिथून पाण्यावर वाहतूकची सोय खूप उपयोगी पडत असणार... आणि तो नक्कीच डोके लावून, झोल झपाटा करून बाहेर काढत असणार सगळा माल आणि लोकं..... समुद्रात कोण पकडेल त्यांला...इतर राज्यातून तो रिस्क घेणारच नाही..जर इथली सगळी माहिती आहे तर आणि मुंबई च्या इथून मार्ग सोप्पा पडत असणार...

तुम्हीच सगळे एक विचार करा.. तो मुंबई मधला फार्म हाऊस. किती जवळ होतं समुद्र किनाऱ्याच्या आणि कोणाचा राबता नाही वरतून तिथे 

मग पहिले देखील सगळे धंदे कदाचित इथूनच होत असणार.. मी special फोर्सस ला उद्या तिथे सगळी तपासणी चोख करायला सांगते.. " हळू हळू सगळ्यांला पटत होते.

अभय ने कडू मनाने आपली हार मानली..

पण.... इथे कोणाच्याही नकळत एका व्यक्तीला या सगळ्याचा प्रचंड राग येत होता... चेहऱ्यावर दाखवू नवतु शकत ती व्यक्ती.. फक्त मान डोलवू शकत होती...निमूटपणे