A cup without love tea and that - 04. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०४.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०४.

रात्री.......

जया : "आईंचा मूड पूर्ण ऑफ करून शेवंता गेली..... आता येतील ना हो त्या, खाली जेवायला....??😟😕"

संजय : "तिचा मूड कसा फ्रेश करायचा...... हे मला चांगलच माहीत आहे......😉"

संजय तिकडे आजीच्या रूममध्ये पिल्लुला घेऊन जातो.... आजी आत चेअरवर डोळे मिटून शांत बसलेली असते..... संजय जाऊन तिच्या मांडीवर सुकन्याला ठेवतो..... आजी डोळे उघडून बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू येतं..☺️ कारण, सुकन्या खूप क्यूट फेस करून त्यांच्याकडे बघत असते.....
आजी लगेच तिला कुशीत घेते.....☺️🥰

आजी : "अग्गो माझं पिल्लू ग......😘 संजू बघ ना तुझी लेकच आहे जी माझा मूड फ्रेश करू शकते......😁 बाकी तर, रविला (आजोबा) ही हे जमणं सोपं नाही.....😉"

संजय : "आई तू ना फुल्ल नौटंकी आहेस अग....😂"

आजी : "...😉😉 नसायला हवं का....😏"

संजय : "ते मी.... असच....🙄🙄😒"

आजी : "काय तू सीरियस होतोय.....😛😝"

संजय : "काय घाबरवलं यार तु.....😘😘"

आजी : "....🤣🤣😂😅"

सुकन्या : "...🙂(तेरी क्यूट सी स्माईल पे किन्ना मरती.....😍🤩🥰 हे माझे भाव, तिचे हावभाव बघून....😁 आपलं हे असच....😉😆)"

संजय : "बर आई ऐक ना..... उद्या येणार का शॉपिंग मॉलमध्ये जाऊयात...... डोमिनोज किंवा मग केएफसी सुद्धा...... खूप दिवस झाले ना, गेलो नाही आणि आता तर आपण हिला बाहेर घेऊन जाऊच शकतो ना.....🙄🙄 प्लीज ना..... वाटल्यास हिला मी व्यवस्थित सांभाळेल ना..... चल ना ग....."

आजी : "तुला बरोबर कळतं ना माझा मूड आणखी कुठल्या गोष्टीने सुधरतो.....😉🍕🍟🌮🍗🍖🍔🍿🥤😁😁(आजी फुल्ल ट्रेडिंग आहे राव...😁😁)"

संजय : "आई....😘😘"

आजी : "अरे पण तरीही आपलं पिल्लू छोटं आहे रे.... कस जायचं....😕😕"

संजय : "बघ मग मी सुद्धा ऑफिस टूर जाणार आहे आणि आपल्या सुकन्याचा पहिला वाढदिवस सेलिब्रेशन येईलच ना..... तेव्हा जावच लागेल काहीच दिवसांनी...... मग आताच करूया ना खरेदी.... वाटल्यास हीची काळजी मी घेईल ना....😒😒"

आजी : "ओके तू म्हणतोस तर जाऊया..... पण, माझ्या पिल्लुच्या काळजीत कसलाच कामचुकारपणा आम्ही सहन करवून घेणार नाही आहोत......🤨 छोटंसं जीव आहे ती.... माझी पिल्लूशी....😘"

संजय : "जशी आपली आज्ञा मातोश्री......😉😂"

आजी : ".....😂😂😂😂😂 बास....😄"

संजय : "चला जाऊया जया वाट बघतीये जेवायला.....😁"

आजी : "हो चला..... माझी पिल्लू...😘😘😘 चल तू पण....😁😅"

दोघे खाली येतात.... जयाने वाढून ठेवलं असतं.... ती सुकन्याला रूममध्ये स्तनपान करायला घेऊन जाते.... तिला पाळण्यात झोपी घालून, येऊन सगळ्यांसोबत डायनिंग टेबलवर जेवायला बसते..... संजय तिला उद्याचा प्लॅन सांगतो..... तिला आनंद तर असतोच की, इतक्या दिवसांनी बाहेर जाणार आहोत..... पण, मनात एक भीती असते की, पिल्लिला कस घेऊन जायचं....😟

जया : "अहो मी काय म्हणते तुम्ही आणि आई जाऊन येता का....! नाही म्हणजे आपलं पिल्लू हो.... बाहेर ती नसेल कंफर्टेबल...... सो मी थांबते ना..... व्हॉट से?..."

आजी : "जया याचा विचार आम्ही आधीच केलाय..... सो डोन्ट वरी.... चल तू होईल manage सगळं.....☺️"

सगळे जेवून आपापल्या रूममध्ये जातात......

सकाळी.......

आजी : "संजू चल निघायचं ना...? झालं का सुनबाई......😁 आमच्या पिल्लीच....😅"

जया : "हो आई आलेच सुकन्याला स्ट्रोलरमध्ये ठेऊन, घेऊन येतेच आहे......☺️"

जया आणि संजय पिल्लुला घेऊन खाली येतात......

आजी : "अरे वाह आमचं पिल्लू ते... किती गोंडस ग ही.....😍🥰"आजी : "जया हिला भरवल ना ग बाई.... रडेल ती नाहीतर.....😅"

जया : "हो आई भरवून दिलं.... नका काळजी करू....☺️"

आजी : "तेच म्हटलं...... चला निघुयात..... जया बाळा दिपकला ही घेतलं असतं सोबत....🙄"

जया : "आई दादा थोडा बिझी आहे..... तर, हे ऑफिस टूर गेलेत ना तेव्हा येईल म्हणाला..... इथे थांबायला आपल्या सोबत......🙂"

आजी : "ते एक बरं केलंस बघ..... आपल्याला आणि त्याच्या लाडक्या भाचीला त्याची सोबत होईल..... हो की नाही संजू😅"

संजय : "हो ना...😁"

सगळे निघतात.........

एका मोठ्या मॉल समोर गाडी थांबते...... तिथून पार्किंगमध्ये कार पार्क करून सगळे एलिव्हेटर मधून मॉल पर्यंत पोहचतात.....

संजय : "आई आधी कुठल्या कंपार्टमेंटमध्ये जायचं...?🙄🙄?"

आजी : "सुनबाई तुम्ही सांगा.....😅"

जया : "अरे आई काय हो....😌"

संजय : "बरं एक काम करूया आधी तिकडे लहान बाळांच्या कंपार्टमेंटकडे जाऊयात.....☺️☺️"

आजी : "दॅट्स बेटर.....😂"

जया, संजय : ".....😅😅😅😅"

सगळे आधी बेबीसाठी वस्तू घ्यायला जातात......🥳🥳🥳🥳

क्लॉथ, शू, स्वेटर, बाथ रोब, बाथ टब, खेळणी, पावडर, मालिश तेल, काजळ अजुन काय - काय ते सगळ.....😁आजी : "बाबारे लहान मुलांचं किती ते सामान असतं..... जेव्हा, संजू छोटू होता ना.... तेव्हा, मी असच खूप सामान घ्यायचे आणि त्याला नटवून द्यायचे.....😄 मला आणि तुमच्या बाबांना मुलगी हवी होती......😒 पण, दोन मुलच झालीत मग काय केली हाऊस पूर्ण संजयला, संजना समजून.....!!😅😅😅"

संजय : ".....🙄🙄🙄🙄 नॉट फेअर हा.....😒😒"

जया : "....😂😂🤣🤣🤣🤣 काय आई तुम्ही पण ना....."

आजी : "पण, बघ ना सगळी इच्छा आमच्या ह्या पिल्लुशी ने पूर्ण केली....😍 पिल्लू ग माझं 😍"

जया : "खरंय ह्या घरची पहली मुलगी आहे सुकन्या.....🥰"

संजय : "आणि पापा'स गर्ल.....😊"

आजी : "नानी'स पिल्लू....😅"

जया : "मम्मा'स क्युटी....😁"

सगळे : ".....😂😂😂🤣"

सुकन्या : "...🙄🙄🙄🙂"

आता सगळे साड्यांच्या कंपार्टमेंटकडे मोर्चा वळवतात..... एकशे - एक साड्या बघून सासवा - सूना खूप खुश होतात आणि त्यांना आजुबाजूच भानच नसतं....... तिकडे संजय सुकन्या सोबत एका बाजूला थांबतो.... कारण, त्याला कळून चुकतं की, यांना खूप वेळ लागणार आणि आपली वाट लागणार म्हणून तो काऊचवर बसून जातो.....🥴🥴

पंधरा मिनिटांनी संजयचा फोन वाजतो..... 📱📲 बघतो तर एक्झिक्युटिव्ह मॅनेजरचा कॉल असतो..... बोलायला उठतो आणि चुकून तो "त्या" कंपार्टमेंट बाहेर पडतो..... फोनवर काही महत्वाचं बोलण्यात तो इतका बिझी असतो की, त्याला आत आपण आपल्या लेकीला सोडून आलोय हे ही समजत नाही......😟😟

इकडे दोघी साड्या बघण्यात व्यस्त असतात..... त्यांचही लक्ष सुकन्याच्या स्ट्रोलरकडं नसतं........😯😯

दोन कपल आपलाच रोमान्स करत, (घ्या यांनाही भान नाही कुठ करायचा रोमान्स, कुठ नको.... मला तर वाटतं त्या इतर जनजागृती पेक्षा सरकारनं, काही कपल्सना हे सांगण्यासाठी जनजागृती करावी की, रोमान्स कुठे करावा........ निव्वळ बिनडोक......😵😵 यार माझी सुकू.........😟😟) चालत येऊन सुकन्याच्या स्ट्रोलरला धडकतात आणि चूक लक्षात आल्यावर तिथे कुणी आहे की नाही हे बघून, शांतपणे तिथून पसार होतात..... इकडे सुकन्याची स्ट्रोलर घरंगळत बाहेर निघते...... मॉलमध्ये खूप गर्दी असल्याने खूप लोकांचा धक्का बसून पार ती कुठेतरी दूर निघून जाते.....

बघितलं कसे लोकं आहेत.... एक लहान बाळ जे भर रस्त्यात आहे त्याला कुणीही बाजूला करणार नाही.... तर धक्का मारून पुढे निघून जातील.....😤😤 का? तर, त्यांना खूप कामं असतात म्हणे....... या मूर्ख लोकांकडून अजुन अपेक्षाच काय करायची म्हणा.... "स्वतःच्या स्त्री अर्भकाला मारण्याची मानसिकता ठेवणारे हे गावंढळ लोकं....", "शिकलेले भैताड....." त्या जिवंत मुलीकडे लक्ष तरी कस जाणार यांचं.....😏😏😏

संजय परत येऊन बघतो तर काय सुकन्या तिथे नाही....😲😯😮😳 त्याचा जीव जायचाय बाकी होता......🤯🤯🤯 आईला कसं सांगणार कारण, सुकन्याची पूर्ण जबाबदारी तोच तर घेऊन आलेला......😒😒 पण, चुकून त्याच्याकडून महाभयंकर चूक झालेली ज्याची शिक्षा तो भोगेल की सुकन्या बघू आपण नंतरच्या भागात...... परतते लवकरच......😉


@खुशी ढोके..🌹


Rate & Review

Iqbal Shaikh

Iqbal Shaikh 12 months ago

Vaishali Kamble
Rajan Bhagat

Rajan Bhagat 1 year ago