A cup without love tea and that - 15. books and stories free download online pdf in Marathi

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १५.










आज १४ सप्टेंबर.....☺️ अर्थात उद्या आपल्या पिल्लूचा बर्थ डे असणार...... मग आज धावपळ नसून कसं चालायचं?? नाही का!!......🤭😘💓❣️ चला मग या कोण - कुठ - काय - कसं हे सर्व बघायला.....😁

आजी : "जया इकडे ये ना.....🥴🥴"

जया पळतच आजीच्या रुमकडे जाते......

जया : "आई काय झालं.....?? तुम्ही ठीक तर आहात ना.....😟😟"

आजी : "अग पोरी मला काय झालं..... शांत हो आधी...... बस तू.....😁 किती घाबरलं माझं बाळ ते......🤭🤭..😘😘"

जया : "अस अचानक बोलावून घेतलं ना तुम्ही.....😒"

आजी : "सांगते..... आधी सांग पिल्लू कुठेय....??"

जया : "आहे ती सल्लुकडे बागेत.....☺️"

आजी : "मग ठीक आहे....... ये बस.....😁"

जया आजिजवळ बसते.........

आजी : "जया उद्या तू कुठले ड्रेस घालणार आहेस....?"

जया : "आपण आणले ना मॉल मधून ते......🙂 का हो आई....? काय झालं?"

आजी : "अग मी काही ड्रेस मागवलेत....... ते ट्राय करून बघ...... मी उद्या फोटोग्राफर बोलावलाय..... तुझं आणि पिल्लुच फोटोशूट करायला.....😎"

जया : "आई अहो....... काय गरज होती......😕"

आजी : "गप ग..... टिपिकल बाईसारखी काय बोलतेस....😏😏"

जया : "आई तुम्ही इतके डॅशिंग आहात हे बघून मला खूपच भारी वाटतं......😁"

आजी : "मग काय करायचं सीरियस राहून सांग बघू....🤷🤷 उगाच दुसऱ्यांचा मूड ऑफ करून आपल्याला काय मिळायचं......🤷 म्हणून, बस हॅपी राहायचं.......😎😊"

जया : "हो ना.......😁😁 अच्छा आई, बाबा नाही का येणार हो.....??"

आजी : "कॉल केलेला त्यांना पण, आश्रमाच्या कामातून त्यांना वेळच नाही बोलले......😏"

जया : "नका हो आई काळजी करूत....... नंतर कधी येतील....... तसही त्यांच्यावर तिथं इतक्या मुलांची जबाबदारी असते..... इथ ते कधीही येऊ शकतात नाही का....☺️☺️"

आजी : "तुझं ही खरंय ग......🙂🙂"

जया : "येते आई मी संजुला काही लागते का बघून...... आलेच.....😚"

आजी : "थांब अग मी ही येते.....😁"

जया : "चला....😁"

दोघीही बागेत जातात....... तिथे संजय आणि मामा छोट्या रोपांना पाणी आणि मोठ्या झाडांना आकार देत असतात..... सोबतीला त्यांचा माळी मारोती सुद्धा असतो..... सल्लू, सुकुला घेऊन एका बाकावर बसलेला असतो....❣️

सल्लू : "सलमा मैं कितना लकी हुं..... जो तुझ जैसी छोटीसी बेहन मुझे मीली..... माँई, आम्मिजी, बाबा, मामा सब कितने अच्छे हैं ना.... देखना तू बडी जो जाएगी ना मैं तेरा पुरा ध्यान रखुगा...... तुझे कोई तंग नहीं कर पाएगा...... हम दोनो मिलकर मारेगे उसको.....😁"

असा बोलू सल्लू जोरात हसतो.....😁

आजी : "बापरे...... जया बघितली का आपल्या परीची सेक्युरिटी..... आता सल्लू असल्यावर परीला कोण त्रास द्यायचा विचार करेल सांग बर....😂"

सल्लू मागे वळून बघतो तिथे जया आणि आजी उभ्या असतात......

सल्लू : "अरे..... आप दोनो.....😅"

आजी : "हा देख रहे थे हमारा सल्लू कितना ख्याल रख रहा है उसकी सलमा का.....😉"

सल्लू : "बस क्या आम्मिजी.......😁"

जया : "फिर नहीं तो क्या..... सल्लू बस नाम ही काफी हैं.....😅"

सगळे : "...😂😂"

आजी : "झालीत का कामं दीपक साहेब......😁"

मामा : "हो ना..... आता आमच्या परीचं उद्या वाढदिवस म्हटलं की, करावच लागतंय बघा......👍😎😁"

संजय : "आई अग तू बाबांना बोललीस का.....🙄"

आजी : "हो अरे..... पण, त्यांना वेळ नाही बोलले......😏😏"

संजय : "काय आई अग त्यांना कधी वेळ असतो सांग बर....🤦"

जया : "अहो येतील ना नंतर का इतकं वाईट मानून घेता.....😐"

आजी : "अग त्यांचं बरोबरच आहे की... कधीही नसतात ते आपल्यात बघ ना.....😓"

मामा : "असेल हो काही काम जाऊद्या की.... आपण करतोय ना सेलिब्रेट...... चला आत जाऊया.....🙂"

सगळे आत जातात......

जया : "बसा सगळे मी जेवायला वाढते......☺️"

तेवढ्यात संजय, जयाचा हात मागून पकडून तिला डायनिंग टेबलवर बसवितो....

संजय : "आज सगळ्यांना मी वाढणार आहे...... बस इथ तू......☺️"

जया : "अहो पण......🙄🙄"

आजी : "....🤨🤨जया..... कुणी प्रेम करत असलं की, लाडात यायचं इतकही समजत नाही का.....🤭🤭🤭"

जया : "...😛😌😌😌😌"

आजी : "अग्गो माझं लाजळूच झाड.....😁😁"

संजय : "...😄😄😄"

सगळे जेवण उरकून कामाला लागतात........ हॉलचं डेकोरेशन आज होणार आणि उद्या आपल्या परीला सरप्राइज मिळणार म्हणून आता आपण सध्या हॉलचं डेकोरेशन बघुया.....☺️☺️😘



तर सगळे थकलेत आज...... म्हणून रात्री झोपायला निघून गेले....... 😴😴😴

रात्री...... @११:३०........🤫🤫🤫🤫

काळया कपड्यात एक व्यक्ती आत शिरलीय.... तिच्या हातात एक बॉक्स आहे ज्यात काय आहे हे माहिती नाही...... दुसऱ्या हातात एक धारदार शस्त्र...... ज्याची चमक इतकी की, त्याने काळोखात देखील उजेळ होईल..... आजी पाणी घेण्यासाठी किचन मध्ये असल्याने तिला त्याचा प्रकाश जाणवला म्हणून ती त्या व्यक्तीच्या मागावर आहे...... बघू कोण असेल ही व्यक्ती..... अजुन तरी अनभिज्ञ......🕴️

आजीच्या पावलांचा आवाज त्या व्यक्तीला ऐकू गेला तिने मागे वळून बघितले तर आजी लपून बसल्या.... हे देवा आजीला काही नको व्हायला...... नाहीतर आमची वाचक मंडळी नाराज होईल.......🙍🙍

परत तो व्यक्ती पुढे - पुढे आणि आजी मागे - मागे....... समोर जाता - जाता आजीचा पाय कुठेतरी अडकून त्या खाली पडणार इतक्यात त्या व्यक्तीने त्यांना पडण्यापासून वाचवलं..... आणि त्यांचं तोंड दाबून, ती व्यक्ती त्यांना रूम आत घेऊन आली.....🙆🙆

आता ती व्यक्ती आजीला काही करणार तर नाही ना.....!! नेमकी ती व्यक्ती आहे तरी कोण....!! बघुया नेक्स्ट पार्ट मध्ये......🙋🙋



क्षमस्व उशीर होतो आहे...... पण, थोडं व्ययक्तीक कारण आहे समजून घ्या.....😉❣️

@खुशी ढोके..🌹