Cup without love tea and that - 26. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २६.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २६.

सकाळी.......

आजी : "संजू बेटा मेहंदी नंतर लगेच संगीत साठी डेकोरेशन करून घे म्हणजे, संगीत दुपार नंतर सुरू करता येईल.....🙂"

संजय : "सांगितलं आहे आई..... रात्री सगळं सामान येईल.... नंतर उद्या पहाटेच डेकोरेशन करतील ते.....☺️"

आजी : "मेहंदीचं तर मस्तच केलंय डेकोरेशन.....🤩"संजू : "अरे आई सल्लू मदतीला होता....🤩"

आजी : "कुठे आहे तो...🙄"

संजू : "असेल इकडेच कुठे..."

भोवताल नजर फिरवली असता, संजू आणि सचिन दोघे उभे राहून बोलताना दिसतात..... आजी त्यांना आवाज देते.....

आजी : "सल्लू, सचिन या इकडे....😘"

सल्लू : "हां आम्मिजी.... बोल ना....."

आजी : "कुछ खाया या बस!?"

सल्लू : "अरे आम्मिजी कहां भूक लगती रे..... खाएगे बाद में....."

आजी : "बाद में वगैरे कुछ नहीं.... चल..."

सल्लू आणि सचिनला दोन हातात दोघांना पकडुन, आजी आत घेऊन जाते....😁 डायनिंग टेबलवर बसवून, स्वतःच्या हातांनी वाढायला घेते....☺️

आजी : "सचिन तू तरी मोठा ना मग असं करायचं असतं का?"

सल्लू : "अरे अब खां तो रहे रे आम्मिजी....😅"

जया : "यांना मी सकाळीच बोलले पण, माझं कोणालाच ऐकायचं नसतं.... आता जेवण आणि बोलणं सोबत खां...😁😁"

सल्लू : "हाय रे सलमा.... क्या बोलती आज तो सलमा मेहंदी लगायेगी....😘"

पिल्लू : "माझे छोतू हात ना... मना छोतू - छोतू फ्लोवल लावून देईन दिदू....😍"

आजी : "छोतू पण क्यूट हा पिल्लू....😘"

पिल्लू : "तू नाई लावणाल निंनी....😘"

आजी : "सगळेच लावणार ग बाळ.... मम्मा, जॉली दिदु, उल्वी दीदू, नंदू दीदु....☺️"

पिल्लू : "सगले वाव....😍"

सल्लू : "अरे आज तो ऊर्वी की फॅमिली को लाने जाना पडेगा... कॉल आया था उसका...."

सचिन : "अरे हा... मला जॉली आणि कलीला पीक करावं लागेल.... तिचाही कॉल होता..... त्यांना घरी ड्रॉप करून, मी स्टेशन निघून जाईल.... नंतर फंक्शनच्या वेळेस येईल...."

आजी : "हो आणि वेळेवर यायचं हा सचिन...."

सचिन : "विषय का!!? माझ्या लाडक्या बहिणीच्या आनंदात मी असेलच ना....😘"

आजोबा : "काय चाललंय....🙂"

आजी : "तुझीच कमी होती ये...🤭"

आजोबा : "काही म्हणालात का राणी सरकार...😁"

आजी : "कुठ काय....🤫😜"

जया : "काय आई बाबांना तरी सोडा की...🤪🤪"

आजी : "मी कुठ धरून ठेवलंय...🤭"

आजोबा : "तुम्ही धरून जरी नाही ठेवलंत आणि सोडून जरी दिलंत... तरीही मी जाणाऱ्यातला वाटलो का....🤩"

आजी : "रवी पुरे आता रोमँटिक वातावरण...😁"

आजोबा : "अरे आपलीच लेकरं ही.... ह्यांच्यासमोर कसली लाज....🤩"

सल्लू : "हां आजोबा सही कहा... सबको सिखना चाहिए.... एक दुसरे से प्यार करना.... नहीं तो लाईफ बोर हो जाती हैं.....🤩"

सचिन : "सगळ्या कपल्सनी आदर्शच घ्यायला हवा खर तर..... इतक्या वर्षांनी सुद्धा तेच प्रेम...😍 जस्ट परफेक्ट....🤩"

जया : "हो ना.....😘😘"

पिल्लू : "नजल नको लागायला...☺️🥰"

सगळे : "...😍😍😂"

सल्लू : "चलो मैं निकलता हुं......☺️"

आजी : "ठीक आहे बाळा जा....."

सचिन : "मी सुद्धा जातो आई... त्यांना ड्रॉप करतो..... नंतर मला एका केस बद्दल रिपोर्टींग करायचंय.... ते काम झालं की, लगेच इकडे येतो.....☺️ नंदू येतो हा... छान रेडी हो....😘"

नंदिनी : "हो दादा.....☺️"

सचिन आणि सल्लू निघून जातात...... सल्लू, ऊर्वीच्या घरी जाऊन पोहोचतो.... दार तिची आई उघडते....

आई : "या ना आत..... एकटाच आलात....?"

सल्लू : "हो ते घरी थोडं अरेंजमेंटचं बघायचं म्हणून, मोठं कोणी आलं नाही....🙂"

बाबा : "जा ग.... काही खायला आणि कॉफी घेऊन ये...."

आई : "हो आलेच....☺️"

सल्लू : "नको काकू... थोडं लवकर घेऊन यायला सांगितलंय.... तर चला सगळे.....🙂"

बाबा : "बेटा आम्हाला जमणार नाही यायला.. तर, तू ऊर्वी आणि तिच्या भावाला घेऊन जा... आम्ही जमल्यास लग्नाच्या दिवशीच येऊ.....☺️"

सल्लू : "सगळे आला असता तर घरच्यांना बरं वाटलं असतं.....😒"

आई : "हो बाळा पण, थोडं अर्जंट आहे म्हणून, तू तिला घेऊन जा..... येऊ आम्ही....☺️"

सल्लू : "बरं....🙂"

आतून ऊर्वी आणि तिचा भाऊ येतो...... सगळ्यांना नमस्कार करून सल्लू गाडीत येऊन बसतो.... यश समोरच्या सीटवर बसण्यासाठी हट्ट करतो म्हणून, ऊर्वीला मागं बसावं लागतं.... ते जायला निघतात.....🙂

गाडीत........

यश : "दादा साँग्ज प्ले कर ना..... प्लीज....."

सल्लू साँग लावतो.......


किसी शाम की तरह तेरा रंग है खिला
मैं रात इक तन्हा तू चाँद सा मिला
हाँ तुझे देखता रहा किसी खाब की तरह
जो अब सामने है तू हो कैसे यकीं भला
टूटा जो कभी तारा, सजना वे तुझे रब से माँगा
रब से जो माँगा मिलेया वे तू मिलेया तो जाने ना दूंगा मैं
हाँ मैंने सुनी है परिओं की कहानी वैसे ही नूर तेरा चेहरा
है तेरा रूहानी
आ तुझको मैं अपनी आजा मेरी बाहों में छुपा लूं
हाँ अपनी इस ज़मीं को कर दूं मैं आसमां भी..
ज़िन्दगी रोक दूं मैं अब तेरे सामने पल दो पल जो रुके तू मेरे साथ में
टूटा जो कभी तारा, सजना वे
तुझे रब से माँगा रब से जो माँगा
मिलेया वे तू मिलेया तो जाने ना दूंगा मैं


समोरच्या आरशातून सल्लूची नजर मागच्या सीटवर जाते आणि तो बघतच बसतो..... खिडकीतून बाहेर बघणारी ती त्याला अजुन सुंदर दिसते..... डोळे बंद करून ती गाण्याचा आनंद घेत असते.... गाणं संपलं कळताच तिचं लक्ष एकदम समोरच्या आरशात जातं आणि ती लाजते... सल्लु भानावर येतो आणि पटकन गाडी कंट्रोल करतो कारण, समोर एक कुत्रा आडवा जात असतो.....🤦

सल्लू पटकन साँग बदलवतो आणि आता पूर्ण लक्ष गाडीवर देतो.....म्हणून, आपणही निघुया....😜🤭

तिकडे सचिन पोहचलाय...... त्याच्या लव्ह वनला आणायला..... डोअर नॉक करतो..... पिटर अंकल दार उघडतात.....

पिटर : "हॅलो माय सन..... गूड मॉर्निंग.....🤩"

सचिन : "गूड मॉर्निंग अंकल.....☺️"

कलिका : "गूड मॉर्निंग सचिन.....☺️"

सचिन : "मॉर्निंग कली....☺️"

जॉली छान वन पिस घालून येते...... सचिन तर बघतच बसतो.....😍😍

जॉली : "मॉर्निंग बेबी......😘"

सचिन : "मॉर्निंग जॉली.....☺️"

सचिन : "चला अंकल मला पोलीस स्टेशन साठी निघायचं आहे परत....."

पिटर : "जॉली बेबी लगेज घेऊन ये....☺️"

कलिका : "लगेच घेऊन ये...😂"

सगळे : "...😂😂😂"

सगळे जायला निघतात......☺️

गाडीत सचिन साँग प्ले करतो.......


माझा राजा तू शोना दिसतय
माझा शोना तू पिल्लू दिसतय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो इश्कवला प्यार करतय
इश्कवाली तुझी मिठी बाते प्यारी
माझ्या हृदयाने का हुरतंय
माझा राजा तू शोना दिसतय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो इश्कवला प्यार करतय
कट्टी बत्तीची यारी निराळी
वेड लावी जिवा
रुसू नको कधी तू आता
ओढ तुझी मना
स्वीट तुझी माझी
लव्ह स्टोरी भारी
लाईफ करूया इंजोय सारी
माझा बच्चू लय भारी दिसतंय
माफ कर ना मी साँरी बोलतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो इश्कवला प्यार करतय......


समोरच्या सीटवर, सचिनच्या शेजारी जॉली बसलेली असते....... सॉंग मध्ये ते एकमेकांना स्माईल देत, अधून - मधून बघत असतात.....☺️

जॉली : "सच्चू...... आय जस्ट लव्ह धिस साँग...... दॅट लिरिक्स..... अमेझिंग....😍😍 माझा पिल्लू.....😘😘 जस्ट उम्हा....😘"

सचिन : "रिअली....😍"

कली मागून त्यांचं बोलणं ऐकत असते........

कलिका : "चेंज द साँग यार..... प्ले समथिंग फॉर मी....😁"

समोर दोघेही हसतात...... जॉली साँग प्ले करते.....


आँख सुरमे से भरके तैयार की
खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती
आँख सुरमे से भरके तैयार की
खींच-खींच के निशाने हूँ मैं मारती
खुद ज्यादा तू उम्मीद मत रख सोनेया
ज्यादा तू उम्मीद मत रख सोनेया
तेरा लेवल नहीं मेरे यार वर्गा
मुंडेया नु सूली उत्ते तंगी रखदा
वे मेरा नखरा ए तीखी तलवार वर्गा
मुंडेया नु सूली उत्ते तंगी रखदा
वे मेरा नखरा ए तीखी तलवार वर्गा
मेरी गलबात एंड जट्टी लिट हानिया
मैं जावा 2 टाइम जीम पूरी फिट हानिया
ओ जिद्रों वि लांघ मेरे होण चाचे
मेरी नेचुरल ब्यूटी करे हिट हानिया
try न मुझपे तू मार सोह्नेया
try ना मुझपे तू मार सोनेया
तू ज़रा सी भी नहीं मेरे यार वर्गा
मुंडेया नु सूली तंगी रखदा
वे मेरा नखरा इह तीखी तलवार वर्गा
मुंडेया नु सूली तंगी रखदा
वे हिन्दी ट्रैक्स डॉट इन
मेरा नखरा इह तीखी तलवार वर्गा


सॉंग जेव्हा सुरू असतो कली फुल्ल मस्ती मूडमध्ये असते..... जोर - जोरात साँग म्हणत, जॉलीला त्रास देते.....😝😜

अशाच मस्तीमध्ये ते घरी पोहचतात..... सचिन स्टेशन साठी निघतो हे सगळे आत येतात.....🙂

कलीका : "ग्रँड मॉम.....🤩🤩"

आजी : "हे..... कली..... कम....😘😘"

कलीका : "ग्रँड मॉम..... एव्हनिंग मध्ये..... फुल्ल एन्जॉय......🤩🤩"

आजी : "विषयच नाही..... 🤩🤩"

जया : "कली तर फुल्ल मूडमध्ये दिसतेय...😁😁"

कलिका : "मग काय.....🤩🤩"

आजी : "चला मेकप आर्टिस्ट येणार फ्रेश होऊन ड्रेस घालून तयार रहा....🤩"

कलिका : "आधी मी...😁😁"

आजी : "हो हो तूच..... जा.....🤩"

पिल्लू : "मासि तू आनी.... मना सांगितल नाई....😞"

कलिका तिला उचलत.....😘

कलिका : "बेबी हे सरप्राइज होतं तुझ्यासाठी..... सांगितलं असतं तर तू इतकी हॅप्पी नसती ना झाली...😍"

पिल्लू : "अले... हो ना.... थॅन्क्स मासी.... यू आल सच अ स्वीत हाल्त...."

कलिका : "यू टू माय लिट्ल प्रिन्सेस.....😘"

पिल्लू : "मी आहेच....😁"

सगळे : "...😂😂"

आजी : ".....😂 आगाऊ आहे ही तर....😂"

सगळे तयार व्हायला निघून जातात..... सायंकाळी सगळे रेडी असतात फॉर मेहंदी सेरेमनी......🎉🎊


❣️...नंदिनी...❣️

❣️...जॉली...❣️


❣️...कलिका...❣️


❣️...जया...❣️


❣️......आपली पिल्लू.....❣️

कोणी इंडो वेस्टर्न तर कोणी काही..... आपली पिल्लू मात्र एकदम हटके मराठमोळी.....😍


❣️....आजी.....❣️

कलिका : "अरे ग्रँड मॉम..... यू आर लूकींग कूल....🤩🤩🤩 क्या बात है....😘😍😍"

पिल्लू : "मासी..... मी नाई दिसत छान....😣😣"

कलिका : "लिट्ल प्रिन्सेस यू आर नॉट जस्ट कूल...... यू आर हॉट.....😘😘😘😘"

पिल्लू : "थँक्यू मासी.... यू आर स्वीट हार्ट...😘"

कलिका : "थँक्यू..... माय प्रिन्सेस....😘"

कली तिला जयाकडे देते...... आणि जाऊन, जॉली जवळ उभी राहते......

आजी : "जॉली.... बेबी यू आर लुकिंग गॉर्जीअस.....😘😘"

जॉली : "थँक्यू..... ग्रँड मॉम....☺️"

आजी : "ऊर्वी.... यू आर लुकींग फॅब्यूलस.....😘😚 ऑल गर्ल्स आर प्रीटीयेस्ट.....😘😘 ब्युटी विथ ब्रेन.....😘"

सगळ्या : "थँक्यू सो मच....😘"

तिकडून मुलांचा ग्रुप रेडी होऊन येतो......😎😎

आजी : "ओय होय.... ऑल बॉईज आर.....🤩🤩🤩🤩"

बॉईज : "थँक्यू.....🤩🤩"

सगळ्या मुली मुलांकडे बघत बसतात...... फॉर्मल वर मुलं काही वेगळीच दिसतात...😍 सल्लू जाऊन पिल्लूला उचलून घेतो....

सल्लू : "हाय रे सलमा...... किधर थी बच्चा.....😘😘"

पिल्लू : "इकनेच तल होती..... तूनाच दिसनी नाई.....😒"

सल्लू : "अले बच्चा..... 😘😘 कामं होते ना.... सॉरी...😒"

पिल्लू : "..😏😏"

सल्लू : "काय पाहिजे माझ्या सलमाला...??"

पिल्लू : "एक डान्स नींनी, तू आणि मी....🤩"

सल्लू : "अरे इतनिसी बात..... चल.....😍"

तो तिला घेऊन डान्स फ्लोर जातो......

सल्लू : "भाई साँग लगाओ लिस्ट वाले......🤩"

सॉंग प्ले होतात.....🤩🤩

लड्डन ठुमकता, काला चष्मा, नवराई माझी लाडाची ग, नचदे ने सारे, मैं डालू ताल पे भंगडा..... अशा अनेक गाण्यांवर ते तिघे मस्ती वाला डान्स करतात.....😁😁

नंतर पूर्ण गर्ल्स ग्रुप डान्स साठी फ्लोर वर येतात....... त्यांचं झाल्यावर कपल डान्स होतो...... नंतर आजी - आजोबा, संजय - जया हे नंदिनी साठी डान्स करतात....... सगळ्यांचं झाल्यावर आता नंदिनी डान्स करणार असते......😍

एकामागून - एक साँग्ज लागतील..... सो लेट्स गेट स्टार्टेड.....


लाड़ो..
ऊँगली पकड़ के फिर से सिखा दे
गोदी उठा ले ना माँ
आँचल से मेरी मुंह पोंछ दे ना
मैला सा लागे जहां
आ इ ओ ओ टी ऐ..
आँखें दिखाए मुझे जब ज़िन्दगी
याद मुझे आती है तेरे गुस्से की
डांटा भी तो तूने मुझे फूलों की तरह
क्यूँ नहीं मां सारी दुनिया तेरी तरह
माथा गरम है,
सुबह से मेरा रख दे हथेली ना माँ
तूने कुछ खाया देर से क्यूँ आई कोई न पूछे यहाँ
आ इ ओ ओ टी ऐ..
हीरा कहा, कभी नगीना कहा मुझे
क्यूँ ऐसे पाला था मां
तेरी नज़र से मुझे देखे ना जहां
दुनिया को तो डांटेगी ना,
डांटेगी ना माँ
तेरी नज़र से मुझे देखे ना जाहाँ
दुनिया को तो डांटेगी ना,
डांटेगी ना माँ
मुझको शिक़ायत करनी है सबकी मुझको सताते हैं मां
अब तू छुपा ले पास बुला ले,
मन है अकेला यहाँ

🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

माँ.. मेरी माँ
प्यारी माँ मम्मा
हाथों की लकीरे बदल जायेंगी
गम की ये ज़ंजीरे पिघल जायेंगी
हो खुदा पे भी असर
तू दुआओं का है घर
मेरी माँ.. मम्मा
बिगड़ी किस्मत भी संवर जायेगी
ज़िन्दगी तराने खुशी के गायेगी
तेरे होते किसका डर
तू दुआओं का है घर
मेरी माँ प्यारी माँ.. मम्मा
यूँ तो मैं सबसे न्यारा हूँ
पर तेरा माँ मैं दुलारा हूँ
दुनियाँ में जीने से ज़्यादा
उलझन है माँ
तू है अमर का जहां
तू गुस्सा करती है
बड़ा अच्छा लगता है
तू कान पकड़ती है
बड़ी ज़ोर से लगता है
मेरी माँ
मेरी माँ प्यारी माँ.. मम्मा
हाथों की लकीरे बदल जायेंगी
गम की ये ज़ंजीरे पिघल जायेंगी
हो खुदा पे भी असर
तू दुआओं का है घर
मेरी माँ.. मम्मा


🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺


तोड़ी सी क्यूट है
थोड़ी सी करारी भी
थोड़ी सी कूल है
थोड़ी सी पुरानी भी
जैसे गर्मी में ठंडा सा शरबत
खट्टा मीठा सा
जैसे सर्दी में चाहत का कोई
कम्बल मोटा सा..
मेरी प्यारी अम्मी जो है..
मेरी प्यारी अम्मी जो है..
मेरी प्यारी अम्मी जो है..
मेरी प्यारी अम्मी जो है..
मुश्किल में होती हूँ
अम्मी मेरी रोती है
ख़ुशी में भी मेरी वो
दुपट्टा भिगोती है
एक एक आंसू में
दुआएं पिरोती है
कोई बताये क्या है
अम्मी ऐसी होती है

लव्ह यू आई.....🥺

🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

तू कितनी अच्छी है
तू कितनी भोली है
प्यारी-प्यारी है
ाँ.. ओ माँ..
ये जो दुनिया है
ये बन है काँटों का
तू फुलवारी है
ओ माँ.. ओ माँ..
तू कितनी अच्छी है..
दूखन लागी है माँ तेरी अँखियाँ
मेरे लिए जागी है तू सारी-सारी रतियाँ
मेरी निंदिया पे
अपनी निंदिया भी तूने वारी है
ओ माँ.. ओ माँ..
तू कितनी अच्छी है..
अपना नहीं तुझे सुख-दुख कोई
मैं मुस्काया तू मुस्काई मैं रोया तू रोई
मेरे हँसने पे मेरे रोने पे
तू बलिहारी है
ओ माँ.. ओ माँ..
तू कितनी अच्छी है..
माँ बच्चों की जां होती है
वो होते हैं क़िस्मत वाले जिनके माँ होती है😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

सचिन जातो आणि दोघे मिळून........🥺

कितनी सुन्दर है कितनी शीतल है
न्यारी-न्यारी है
ओ माँ.. ओ माँ..
तू कितनी अच्छी है..


🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

सचिन : "बस ग नंदू.... किती रडशील.....🥺 पूर येईल ना.... शांत हो..."

नंदिनी : "..दादा.... अरे.... तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी इतकं केलंय की, ज्याची मी ऋणी असेल...."

आजी : "म्हणून काय तुझ्या अश्रूंनी ते फेडशिल...🤨 हे बघ नंदू इथून पुढे तू रडलीस ना तर आम्ही तुला जाऊच देणार नाही.....😁😂"

सल्लू : "हां..... जीजु को बोलेगे आप भी आ जाओ...😁"

सचिन : "नंदू....😘😘😂"

नंदिनी : "..😅😅😅😅"

सगळे : "...😅😅😂"

आजी : "नको ग रडत जाऊस..... सचिनचा फेस बघ कसा झालाय.... तो दाखवत नसला तरी जीव कासावीस करतं त्याला तुझं रडणं.... प्लीज नको रडू ग...😘😘"

नंदिनी : "नाही रडणार प्रॉमिस....🙂"

सगळे : "ये बात......🤩"

सगळे जाऊन मेहंदी एन्जॉय करतात....... संगितला कोणी नको रडायला म्हणून, आज हे सॉंग ठेवलेत.....☺️

सल्लू : "सलमा इधर आ.... मेहंदी लगाएगी....😘"

पिल्लू : "हो मना छोतूसं फूल.... इत्तुसं......😘"

सल्लू : "अरे तेरे चुन्ने - चुन्ने हाथो में..... छोटे - छोटे फुल..... हाय रे मेला बच्चा....😘"

पिल्लू : "नको ना मेकप खनाब कलू.... किस्सी नाई घेऊ.....🤫"

आजी : "सल्लू अवघड आहे बाबा हिचं.....😁😂"

पिल्लू : "तू मना हसते निंनि..... इत्स वेली बॅड...😣 तुझं नाव सांगेल मी आबाला....😏"

आजोबा : "कोण त्रास देतय आमच्या प्रिन्सेसला...🤨🤨"

पिल्लू : "आबा बघ ना.... मना ही चीलवते...😔😔😔"

आजोबा : "खबरदार कोणी आमच्या प्रिन्सेसला त्रास दिला.....🤨🤨"

सगळे : "....🤫🤭🤭"

आजोबा : "चल आपण तिकडे जाऊ....😘"

पिल्लू : "हो...☺️"

आजोबा पिल्लूला घेऊन दुसरीकडे जातात...... यश सुद्धा त्यांच्या मागे पळत जातो..... आता इकडे.....

कली : "अरे मला ना छान पैकी मेहंदी हवी आहे.... त्यात माझं नाव लिहायचं तुम्हाला.... हो... पण, साधं - सुध नाही...😉"

सल्लू : "सच्ची रे कली..... तू ही इतना उलटी हैं फिर नाम कैसे सीधे रहेगा??😁"

कली : "हां.... म्हणूनच, तुम्ही तिथे लिहायचं कली माचाए ऑल्वेज खलबली....🤩"

सगळे : "...अरे....😝😝😝"

कली : "का बरं.....?? जमलं नाही का....?🙄"

अचानक सचिन....

सचिन : "अरे फक्त जमलंच नाही.... एकदम परफेक्ट जमलं...😁"

सगळे हसण्यात मग्न पण, कली सचिनकडे बघतच बसते.... 😍 सगळे शांत होत आपापल्या जागेवर जाऊन बसतात...... सचिन, जॉली जवळ जाऊन बसतो.... आजी कली जवळ, जया ऊर्वी जवळ....... सगळे मेहंदी एन्जॉय करतात....

सचिन : "जॉली तू काय लिहिणार...🤩"

जॉली : "मला कली सारखं काही आठवत नाहीये.... तू सांग काय लिहू....😚"

सचिन : "यार कली सच ए क्यूट ना... किती मस्ती करते, स्वतःतच खुश राहते.....☺️"

जॉली : "ती तशीच आहे.... वुई आर लंगोटिया टाईप यार...."

सचिन : "वाउ..... यू आर सो लकी..... यू हॅव कली... नाहीतर मैत्री ही फक्त सांगायला असते....😒"

जॉली : "हो ना मॅक नंतर तीच होती जिने मला सावरलं... शी इज जस्ट ए स्वीट हार्ट.....😘"

सचिन : "बरं मग तिच्याच विषयी लिही ना काही..... 😉"

जॉली : "अरे वेड्या....😂 तिची जागा तर माझ्या मनात नेहमीच असेल.... ते अस हातावर लिहून मी एक्स्प्रेस करेल आणि मगच आमचं रिलेशन टिकेल असं नाहीये ना.... तरीही जर तुझी इच्छा आहेच तर मी एका हातावर कलीसाठी लिहिते काही तरी.."

सचिन : "मग दुसऱ्या हातावर....🧐"

जॉली : "तू आहेस ना.... वेडू...😘

सचिन : "..😂 विसरलोच की....😅"

जॉली : "बरं मग इथे जॉली अँड कली की फ्रेंडशिप रहे ऑल्वेज फली - फुली..... आणि इकडे सचिनची जॉली, क्यूट वाली..... कसं मग जमलं का?"

सचिन : "आपलं जमलं ग.😘.. पण, कली वाल मोठं झालं.....😅"

जॉली : "मग काय लिहू...😕"

सचिन : "अं......🤔🤔 हा लिही, कली अँड जॉली, फ्रेंडशिप फॉरेव्हर वाली....☺️"

जॉली : "असच लिहिते....😘😘"

त्यांचं कम्युनिकेशन कली ऐकत असते..... तिला मनातुन खूप बरं वाटतं की, जॉली तिच्या फ्रेंडशिप बद्दल इतकं मनातून विचार करते....☺️ पण, मग तिला आवडणारा सचिन आठवतो.....😂😂

कली : "हे गॉड काय केलं तू...... मला या कोड्यात टाकलं..... एकीकडे मैत्री, दुसरीकडे प्रेम.... आतातरी देवा मला पावशिल का....?😒😒"

ती आपल्याच तंद्रीत हा विचार करत असते.....😂😂

आजी : "कली व्हॉट हॅपंड बेबी??🙄"

कली : "नथिंग ग्रँड मॉम.....🙂"

सगळे मेहंदी एन्जॉय करतात...... नंतर डिनर करून, गप्पा रंगतात.....☺️

संजय : "उद्याच्या संगीत सेरेमनीचे कॉस्च्युम आले आहेत सो गेट रेडी फॉर टुमॉरो विथ युअर स्टेप्स.....😁"

कली : "वाव.....🤩🤩"

पिल्लू : "येयेये.... माझा सिक्लेत दान्स....🤩"

सल्लू : "हा रे मेला बच्चा.....😘😘"

आजी : "चला बाळांनो झोपायला उद्या परत मस्ती असेल.... थकले असाल सगळे.....😘"

सगळे : "गूड नाईट....🤩"

सगळे उद्याच्या फंक्शनचे विचार डोक्यात घेऊन, झोपी जातात.....🤩🤩@खुशी ढोके..🌹


Rate & Review

Prakash Gonji

Prakash Gonji 10 months ago

Karuna

Karuna 11 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago