A cup without love tea and that - 28. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २८.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २८.










सकाळपासूनच तयारीला सुरुवात झालेली.... आमच्यात हळद पहाटेच लागते नंतर सगळे हळद एन्जॉय करतात..... इथेही हळदीचं डेकोरेशन अल्मोस्ट झालंय फक्त आता जोडपी नटून येणार....🤩🤩


🤩....डेकोरेशन्स....🤩

Entrance



🤩...आपले इंटरेस्टिंग कपल...🤩

वैभव आणि नंदिनी




सचिन आणि जॉली



संजय आणि जया



सल्लू आणि ऊर्वी





अपनी कली ऑल्वेज सिंगल अँड धडाकेबाज




आपली सर्वांची लाडकी पिल्लू






आजी : "ओ हो...... कली... लूकिंग व्हेरी डीफरंट अँड ऑसम.... बाकी सगळे ही मस्त..... सगळेच कसे खुलून दिसत आहेत....🤩"

सगळे : "थँक्यू....☺️☺️"

आजी : "या सगळे आता हळद लागेल....🤩"

नंदिनी आणि वैभव, दोघांची हळद सोबतच अरेंज केलेली त्यामुळे वैभवची फॅमिली इकडेच असते.... आधी वैभवला हळद लागेल नंतर त्याची उष्टी हळद नंदिणीला लावण्यात येईल....

सगळ्यात आधी त्याला त्याची आई हळद लावेल.... मग एकामागून - एक सगळे हळद लावतील..... त्याचं आटोपलं..... आता नंदिणीला हळद लावण्यासाठी सगळेच एक्साईट असतात......🤩🤩 सगळ्यात आधी आजी....

आजी : "जावई बापू..... आमच्या मुलीला कसलीच कमी नको व्हायला असा आदेश देतो आम्ही बरं का?🤨"

वैभव : "आपला आदेश सर आँखो पर मातोश्री....😌"

आजी : "धन्यवाद....☺️"

वैभव : "अरे आई..... काय तुम्ही..... मोठ्या आहात.... फक्त आशीर्वाद असू द्या.....🥰"

आजी : "तो असेलच हो जावई बापू.... एकुलती एक मुलगी आमची मग काळजी असेलच की....😒"

वैभवची आई : "हो तुमचं अगदी बरोबर आहे..... पण, तुम्ही नका हो काळजी करू.... नंदिनी आता आमची ही मुलगीच आहे....☺️"

आजोबा : "सरकार नका हो काळजी करू लेकराची..... चांगल्या सभ्य घरी जात आहे ती.....☺️"

आजी : ".... याची खात्री पटली म्हणून तर होकार दिला आम्ही...☺️"

सचिन : "मग आता काळजी नको ना..... कधीचं पकडुन ठेवलत नंदिनिला....😁"

सल्लू : "हां ना यार आम्मिजी हमें भी तो चान्स दे...😂"

आजी जाऊन बसतात...... त्यांच्या जवळ कली बसते....

कली : "हे ग्रँड मॉम..... इमोशन्स चांगले नाही वाटत तुझ्या डोळ्यांत..... जस्ट कीप स्माइल ऑल टाईम ऑन युअर फेस....☺️😘"

आजी : ".☺️☺️"

कली : "दॅट्स लाईक माय ग्रँड मॉम....☺️😁"

आपली पिल्लू, यश सोबत पूर्ण डेस्टीनेशन फिरत असते..... इतक्या दिवसात त्या दोघांची मैत्री बऱ्या पैकी जमलेली.....🥰 ती पळत सल्लूच्या पायांशी येते..... सल्लू तिला जवळ उचलून धरतो...

सल्लू : "अरे सलमा.... बच्चा गिर जाएगी रे.... एसां नहीं करने का..."

पिल्लू : "पकन मना...... यच दादू पकण् मना....😁😁😂"

सल्लू : "हे देवा..... इसका हमेशा का रहता.... पकण मना....😆😆😆"

यश : "मघापासून पळतोय पण ही काही सापडली नाही....🥴🥴"

पिल्लू : "मी सापणतच नाई..... आये ना सन्नु दादू...😂"

सल्लू : "यश जाने दे भाई.... तू थक जाएगा... ये पकड में नहीं आने वाली....😂"

पिल्लू : "मना आत्तू ना हनद नाऊ दे....😘😘"

सल्लू : "चल आपण दोघे लावू सोबत.....😁"

दोघेही नंदिनी जवळ जातात.... पिल्लू दोन्ही छोटु हातांनी हळद घेऊन, नंदिणीला लावते..... नंदिनी तिच्या छोटू नाकावर हळदीचा बोट लावते आणि दोन्ही हातांनी तिचा फेस पकडुन स्वतःच्या नाकावर तिचं नाक घासत......


नंदिनी : "You’re my honey
bunch, sugar plum,
pumpy-umpy-umpkin
You’re my sweetie pie
You’re my cuppycake, gumdrop, snoogums-boogums
You’re the apple of my eye
And I love you so and I want you to know
That I’ll always be right here
And I love to sing sweet songs to you
Because you are so dear..."


पिल्लू : "आत्तु...... तू जाणाल मना सोनुन....🥺🥺"

नंदिनी : "ऑ..... नाही ले बच्चा..... आत्तू..... इथेच असेल आपल्या परी जवळ..... फक्त ती कधी - कधीच येत जाईल..... मी ना तुला एक सीक्रेट डॉल देते तिच्याशी तू सगळ शेअर करायचं.... मग ती मला सगळं सांगेल..... ओके....🤫"

पिल्लू : "ओके......🤫😁"

नंदिनी तिला एक डॉल गिफ्ट करते.....



पिल्लू खूप खुश होते.......

पिल्लू : "वाव आत्तू..... सच ए क्यूत....😘😘😘"

नंदिनी : "सिक्रेट...🤫🤫"

पिल्लू : "सिक्लेत....🤫🤫"

नंदिनी तिला डॉल मज्जा म्हणून देते पण, सिक्रेट म्हटल की, लहान मुलं अजिबात कोणाला सांगत नाहीत.... हीच मज्जा बघायला तिला ती डॉल देण्याचा प्लॅन आजींचा असतो......😁

पिल्लू सगळ्यांपासून लपून आत रूममध्ये निघून जाते.... मागे आजी चुपचाप जाते आणि दरवाज्यातून तिची गम्मत बघते....🤫

पिल्लू : "यू आल माय सिकलेत डॉल..... कुथे थेऊ तुला...???. वोद्रोब..... ना.... बेड.... ना.... कुथे थेऊ....😣"

आजी : "मी मदत केली तर चालेल का आमच्या पिल्लूला...🤭🤭"

पिल्लू : "निन्नि....😯😯"

आजी : "हो तुझी निन्नि....😅"

पिल्लू : "तुला कस कलल....?? 😬😬"

आजी : "तुझी निन्नि आहे मी.... मग...😎"

पिल्लू : "सांग ना कुथे थेऊ.... नंनिनी आत्तूने मना दिनी.... आता हे तुज्यात आणि माज्यात सिक्लेत असेल ओके.....🤫"

आजी : "ओके.....😘 चल हिला आपण त्या तुझ्या पर्सनल बॅग मध्ये ठेऊया.... कोणाला नाही कळणार...🤭"

पिल्लू : "दॅत्स ग्लेत.... चल.....😁"

आजी : "डन.... चल आता तिकडे हळद एन्जॉय करायची ना.....☺️"

पिल्लू : "ओह्... शित.... निन्नि चल पटकन... संपून जाईन नाई तल....😕"

आजी : "अग बाळ आपल्याच घरचं आहे प्रोग्राम अस कड संपेल तुझ्याविना...😘"

पिल्लू : "विसनलेच होते मी....😝 चल"

दोघेही प्रोग्रामच्या ठिकाणी जाणार की, समोरून त्यांना कली येताना दिसते.....

कलिका : "ग्रँड मॉम..... यार कम.... डान्स परफॉर्मन्स ऑलरेडी सुरू झालेत..... बाय द वे.... कुठे होता दोघी??.... प्रिन्सेस??🧐"

पिल्लू : "काई नाई मासि..... मना सुसु आनी होती...😬😬"

कलिका : ".. ह्म्म...🧐 ग्रँड मॉम..."

पिल्लू : "...🤫🤫🤦"

आजी : "हो हो.... म्हणून तिला घेऊन आले मी.... चला जाऊया.....🙆"

पिल्लू : "...🙆🤭🤭"

तिघीही तिकडे जातात..... सगळे त्यांचीच वाट बघत असतात..... आज पूर्ण फॅमिली सोबत, फुल्ल एन्जॉय करणार....🤩🤩

स्टेजवर नंदिनी आणि वैभव उभे असतात आणि साँग्ज प्ले होतो.....


गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी
कधीकधी,
कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरभैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली गाली लाली लाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी
कधीकधी,
कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
डोलते बोलते सनई तालासंगे
डोलते बोलते सनई तालासंगे
सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी
कधीकधी,
कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


नंतर येते कलिका.....🤩🤩


तेरे वर्गी ना पिंड विच दूजी पंजाबी कोई चिक माहिया
क्यूँ तू खिड़की ते बैठी शर्माए बरांडे उत्ते दिख माहिया
बन्नो टशन तेरा अति फैंटास्टिक सोशल मीडिया पे हुकम चलाये
फ़ोन पे बातें करे अपने लेफ्ट हैण्ड से राईट हैण्ड पे मेहँदी लगाए
बॉयफ्रेंड की तुझे कोई फिकर नहीं
पहले डेट पे कहे, ओके बाय
देवदास की तरह अफ़सोस वो करे
ते तू हंस के इनोसेंट सी शकल बनाये
क्यूटीपाय क्यूटीपाय..
लाल परांदा बाँध के जब तू लाक मतकंदी ऐ
क्रिटिकल कंडीशन में सबका दिल कर जांदी ऐ
सीने में अरमां हज़ारों तू जिंदा करके
कंधे का टैटू दिखला के किल कर जांदी ऐ
तेरे वर्गी ना पिंड विच दूजी पंजाबी कोई चिक माहिया
क्यूँ तू खिड़की ते बैठी शर्माए बरांडे उत्ते दिख माहिया
सेंट लगा के तेरा पार्टियों में जाना
आशिक़ फ़साने का तरीका है पुराना
सेंट लगा के तेरा पार्टियों में जाना
आशिक़ फ़साने का तरीका है पुराना
तन-बदन के तू सुर सारे छेड़ दे
मुंह से लगाए बिना बांसुरी बजाये
नींद चुराना नौजवानों की तो ठीक है
बुड्ढों का काहे ब्लड प्रेशर बढ़ाये
बॉयफ्रेंड की तुझे कोई फिकर नहीं
पहले डेट पे कहे, ओके बाय
देवदास की तरह अफ़सोस वो करे
ते तू हंस के इनोसेंट सी शकल बनाये
क्यूटीपाई क्यूटीपाई..
आये हाय क्यूटी क्यूटीपाई..
क्यूटीपाय क्यूटीपाय..
आये हाय क्यूटी क्यूटीपाई

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


आता येतात जॉली आणि सचिन..😘😘


Humko marry nahin mangta
Humko laly nahin mangta
Humko saindra from
Pandra nahin mangta
To kaun magta
Julie julie johny ka
Dil tumpe aaya julie
Tere liye chad jau suli
Tu hi to meri jaan hain
Jaan hai jaan hain jaan hain
Julie julie johny ka
Dil tumpe aaya julie
Tere liye chad jau suli
Tu hi to meri jaan hain
Humko toni nahin mangta
Humko pitar nahin mangta
Hume sycal wala
Mikal nahin mangta
To kaun mangta
Johny johny julie ka
Dil tumpe aaya johny
Tujhko hi mana
Maine apna hunny
Tuhi to meri jaan hain
Jaan hain jaan hain jaan hain
Johny johny julie ka
Dil tumpe aaya johny
Tujhko hi mana
Maine apna hunny
Tuhi to meri jaan hain

👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


सल्लू, आजी आजोबा, पिल्लू, जया संजय, ऊर्वी, कलिका, जॉली सचिन सगळे येतात.... मधोमध आपले फ्युचर कपल बसतील आणि आता ह्यांचा तडाखेदार परफॉर्मन्स होईल.....🤩🤩🤩🤩🤩🤩 एकामागून एक साँग्ज प्ले होतात....



सगळे डान्स नंतर हळद खेळणार..... बेस्ट पार्ट इन् हल्दी....🤩🤩🤩🤩🙌 दमल्याने सगळेच आता जाऊन बसले.... पिल्लू तिकडून दोन्ही छोट्या हातात हळद घेऊन आली आणि सल्लूच्या चेहऱ्याला भरवून दिलं....😁😁

पिल्लू : ".. संनू दादू.... येलो येलो....😂😂😂"

सल्लू : "रुक तू सलमा..... बताता तुझे....😁😁"

ती पळत सुटली हा तिच्या मागे पळाला..... तिकडे सचिन ने जॉलीला तर आजोबांनी, आजीला रंगवले..... संजय, जया एकमेकांत गुंतले..... तिकडे कली स्वतःच स्वतःला रंगवून घेते....😅

सल्लू, सुकुला पकडुन आणतो.....

सल्लू : "हे काय कली तू स्वतःच....😂😂"

कलिका : "सिंगल लोकांना कोण लावणार हळद म्हणून, एन्जॉय आवरसेल्फ....🤩🤩"

सल्लू : "यू आर राईट...😁"

पिल्लू : "तू मना नाई लावनाल मासी हलद....🙌"

कलिका : "ऑ...... माझी स्वीट अँड क्यूट प्रिन्सेस....😁😁"

कलिका, पिल्लुला पूर्ण हळदीने भरवते....😂

पिल्लू : "अले... मासी.... तू मना पुलन भनवन....😅"

सगळे : "..😁😂😂😂😂"

सगळे मस्त हळद खेळतात..... उद्या लग्न असेल सो नो मोअर मस्ती.... ओन्ली सुस्ती..... झोप महत्वाची नाही का.... चला तर मग यांना झोपुद्या आणि उद्या सगळे लग्नाला या..... 😅😅

बरोबर दहा दिवसांनी आले परत हा पार्ट घेऊन..... नंतरचा भाग टाकते लवकरच..... तोपर्यंत तुम्ही लग्नासाठी तयार रहा.....🤩


@खुशी ढोके..🌹


Rate & Review

Karuna

Karuna 11 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago