A cup without love tea and that - 35. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३५.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३५.


फोनवर पलीकडचं ऐकून सचिनच्या हातून फोन खाली पडतो व तो खुर्चीत कोसळतो आणि त्याला भोवळ येते..... त्याच्या आवाजाने तावरे पळतच आत येतात....

तावरे : "सर.... सर....🥺😟😟😟"

सचिन कसाबसा उठत.....

सचिन : "मला जावंच लागेल...... तावरे येतो मी...."

तो कसातरी उठून उभा होतो.... पण, अजुन खुर्चीत बसतो.... डोकं सुन्न झालेलं असतं.... काहीच सुचत नसतं....

तावरे : "सर... कुठे जायचं तुम्हाला.... मी मदत करू काही?🙄"

सचिन : "हॉस्पिटल....🥺"

तावरे : "साहेब काय झालं...😟"

सचिन : "जेव्हा नशिबात कोणाचंच प्रेम नसतं ना तावरे तेव्हा काय मनस्थिती होते हे आज जाणवतंय....🥺 गेली ती सोडून....🥺"

तावरे : "काय....😰 साहेब... हे काय बोलताय...🥺"

सचिन : "हो तावरे..... हॉस्पिटलमधून फोन होता...😞 जॉली..... हो, गेली ती....🥺"

तावरे : "साहेब पण..... अहो असं कसं.....😣😣🥺 जाऊद्या साहेब चला लगेच....🥺"

तावरे गाडी काढतात..... सचिन बसतो..... ते हॉस्पिटलसाठी लगेच रवाना होतात..... पोहचतात..... तिथे आजी - आजोबा असतात.....

सचिन : "आई....🥺"

आजी : "बाळा गेली रे ती.....🥺"

सचिन : "माझ्यापेक्षा कदाचित मॅक तिच्यावर जास्त प्रेम करत असेल..... म्हणून, ती सोडून गेली मला.....🥺🥺"

आजी : "नाही रे बाळा.....😞😞😞🥺"

आजोबा : "बाळा जे आधीपासून घडणार हे लिहिलंय त्याला तू किंवा मी थांबवणारं कोण अरे... फक्त आपण एवढंच करू शकतो..... जे घडलं असेल त्यानंतर, त्यातच अडकून न राहता, स्वतःला जास्त त्रास न करून घेता पुढे जायचं..... मला जाणीव आहे अरे.... तुझं मन तीच्यातच होतं आणि ते नेहमी असेल.... पण, बाळा तुझ्या नशिबी तिचं प्रेम इथवरच होतं असं तुला स्वतःला समजवावंच लागेल....😣🥺 सांभाळ स्वतःला....😞"

सचिन : "सांभाळणं अवघड आहे बाबा....... खूप अवघड....... जिने माझ्या हृदयाचे दार उघडले ती आज ह्या कप्प्यांना अशी रिकामं टाकून गेली..... कमीत - कमी काही आठवणी ठेऊन गेली असती.... जगलो असतो त्या आठवणींसोबत..... पण, नियतीला तेही मान्य झाले नाही..... काहीच वर्षांपूर्वी भेटलो होतो....🥺 इतक्यातच सोडून गेलीस अग... तुझा सच्चू कसा राहील तुझ्या शिवाय विचार केलास कधी....🥺😞"

आजी : "बाळा सांभाळ रे स्वतःला....🥺🥺 आपल्या आयुष्यात कोण कधी येईल आणि कधी निघूनही जाईल सांगता येत नाही..... आपण फक्त आपल्यापरीने त्यांना देऊ करायचं.... ते गेल्यानंतर मनात हे राहायला नको की, आपल्या कडूनच काही राहून गेलं.... खरच रे...... इतक्यात शेवट अपेक्षित नव्हता बाळा पण, काही गोष्टी अनपेक्षित घडतात आणि खूप काही शिकवून जातात.....😞"

सचिन : "जॉलीचं मला असं सोडून जाणं अनपेक्षित आहेच...... पण, तिच्या जाण्याने जीवन अनिश्चित असल्याची जाणिव मला झाली....🥺🥺 कधीही - काहीही घडू शकतं...... मन कशातच गुंतवू नये.... तिचं अचानक जाणं हेच सांगून गेलं....🥺"

तिकडून स्ट्रेचरवर जॉलीला घेऊन सिस्टर्स येतात.....

सिस्टर : "सर..... डेड बॉडी....🙄"

त्यांचं हे रोजचं काम त्यामूळे त्यांच्यासाठी सर्व नॉर्मल असते.... डेड बॉडी म्हणणं.....🥺 मला तर लिहायला अवघड जातंय.....🥺

आजोबा : "तू घरी कळवलं....😞"

आजी : "नाही रे.... कसं आणि कोणाला सांगू....😟🥺 इथे आपलीच हालत अशी.... सगळ्यांना कळलं तर काय होईल विचारही करवत नाही अरे...🥺🥺"

आजोबा : "हो अग पण, सांगावं तर लागणारच.....😞"

आजी : "थांब मी संजुला सांगते....😟😞"

आजी संजयला कॉल करते.....

संजय : "हॅलो..... हा आई इतक्या सकाळी फोन.... सगळं ठीक तर आहे ना!🧐"

आजी : "काहीच ठीक नाही संजू.....🥺 बाळा जॉली..... गेली ती आपल्याला सोडून....🥺"

संजय : "काय....😟😟 कधी आई..... अग कधी हे सर्व..... ओह्ह गॉड.....😰😞🥺😟"

आजी : "डोन्ट गेट पॅनिक बेबी.... घरी सगळ्यांना आता तुलाच धीर द्यायचा आहे..... सो, बी पेशंट..... घाबरून नाही चालणार...... ओके....😞"

संजय : "आई सचिन?"

आजी : "आहे तो इथेच आम्ही घरी यायला निघतोय लगेच.... परिस्थिती नाजूक आहेच..... पण, बाळा तू सांभाळून घे प्लिज.....🥺"

संजय : "बट आई....😰 पिटर अंकल.... ते तर आऊट ऑफ स्टेशन आहेत....."

आजी : "रवी करतोय मॅनेज..... डोन्ट वरी..... तू तिथं सांभाळ बाळा.... ओके.....🥺"

संजय : "डोन्ट वरी आई.... मी इथे जयाला सगळी आयडिया देतो आधीच.... ती पॅनिक नको व्हायला....😟 बस..... मग ती तर सगळ्यांना सांभाळेलच....😞"

आजी : "ओके..... टेक केअर बेबी.... पोहचतो थोड्याच वेळात....🥺"

संजय : "हो आई..... सचिनची काळजी घे.... सध्या त्याला सर्वात जास्त आपली गरज आहे.....😟"

आजी : "हो रे बाळा....😞 आणि तिकडे तुम्ही कली बेबीची काळजी घ्या......"

संजय : "हो आई.....🥺"

संजय फोन ठेवतो...... आजी स्ट्रेचर जवळ जाते..... सचिन जॉलीच्या फेसकडे खूप प्रेमाने बघत असतो..... त्याला तिच्या सोबतचे सगळे क्षण आठवतात..... तो उदास होतो...... आणि जॉलीला मिठी मारत इमोशनल होतो.....

सचिन : "जॉली..... इट्स नॉट एंड बेबी..... इतक्यातच सोडून गेलीस..... कसा जगू आता.... जगण्याची उमेद होतीस अग...... ड्युटी स्ट्रेस मधून बाहेर काढणारी तूच होतीस..... आता कोण मला समजून घेईल...... सांग ना....😟🥺"

आजी : "नको रे बाळा.....🥺"

आजोबा : "गाडी आली.... चला.... बेटा सचिन चल..... सांभाळ स्वतःला.....🥺"

सगळे गाडीत बसतात...... रवाना होतात...... तिकडे घरी....

संजय रूममध्ये जाऊन जयाला जागं करतो..... पिल्लु छान झोपली असते....🤗

संजय : "जया इकडे ये...😟"

जया : "काय झालं संजू, तुम्ही असे इतके घाबरलात?"

संजय : "सांगतो....🥺"

जया : "...😟😟"

संजय : "नीट ऐक..... जॉली..... ती आपल्याला सोडून गेली ग जयू........🥺"

जया : "काय....😳😰😰😰😰"

संजय : "हो आणि आता तुला सगळं सांभाळायचं आहे.... कली खूप अटॅच होती जॉली सोबत.... तिला सांभाळणं खूप अवघड.....! तरीही आई येत पर्यंत कर मॅनेज...... बाकी आई सांभाळेलच तिला.... आणि हो आपण दोघं रडलो की, सगळे खचतील.... सो, बी स्ट्राँग.... ओके..... गूड..... चल आता दोघांना जाऊन सांगूया....😞"

जया : "...🥺😟 ह्ममम्मं"

ते दोघं आधी सल्लूच्या रूमकडे जातात..... तो विंडो जवळ उभा असतो.... काहीच वेळेआधी किचन मधून चॉकलेट्स घेऊन आल्याने, रूमचा डोअर त्याने उघडाच ठेवलेला असतो.... त्याला जेव्हा जास्त टेन्शन येतं तो चॉकलेट्स खातो..... जया आणि संजय एकमेकांकडे एकदा बघतात आणि त्यांची नजर जाते ती टेबलवर ठेवलेल्या चार चॉकलेट रॅपवर.... दोघे टेन्शनमध्ये येतात.... कारण, इतके चॉकलेट्स संपवले म्हणजे नक्किच काहीतरी मोठं टेन्शन......😰 संजय, सल्लूला आवाज देत.....

संजय : "सल्लू..... बेटा झोपला नाहीस.....🙄"

तो मागे वळून बघतो.......

सल्लू : "अरे.... आप दोनो..... इस वक्त.... मेरे कमरे में....🙄🙄 ऑल ओके..... माँई.... बाबा.....🙄"

संजय त्याला हात पकडुन बसवत......

संजय : "आ बेटा बैठ.....😟 अब जो कुछ तुझे बताऊगा ध्यान से सूनना....."

त्याच्या केसातून मायेने हात फिरवत, जया दुसऱ्या बाजूला बसते....🥺

सल्लू : "माँई, बाबा आप लोग ये सब.... मुझे कुछ समझ नहीं आ रहा.... एक तो आज हॉस्पिटल से आने के बाद से ही मन में कुछ अजीब सी हलचल हो रही है.... मानो कुछ बोहत बुरा होने वाला हो.... तुझे पता हैं माँई, जब कभी मुझे ऐसा फील होता था.... डेफिनेटली कुछ ना कुछ बुरा होता ही था....😞😞"

सचिन : "बेटा..... शांत हो..... देख..... जॉली हमारे बीच नहीं रही....🥺"

सल्लू : "बाबा..... ये क्या बोल रहे हो..... ऐसा कैसे...... अरे कोमा में जाने से कौन भला.... कह दो ये सब झूठ हैं.... बाबा.... माँई..... आप लोग झूठ बोल रहे हो..... हैं ना....😭"

सचिन : "सल्लू सम्भालों खुद को बेटा.... अब जो हुआ उसे बदला तो नहीं जा सकता.....🥺🥺 तुझे हिम्मत रखनी होगी..... कलि को भी सम्भालना होगा....🥺"

सल्लू कुठल्यातरी विचारात असतो आणि त्याला आठवतं की, बोलण्यात एकदा कलिला काही तरी बोलून गेला होता तो.... आज ती गोष्ट खरी ठरली होती..... त्याचं त्या बोलण्यामागे इन्टेंशन चुकीचं नव्हतं..... पण,...... तो कलिका बोललेला, "बघ तू....... एक दिवस तुला सुद्धा जे हवं ते भेटेल.... आता तो सचिन असेल किंवा दुसरं कोणी.... राईट....😊" (भाग २७)

त्याचे शब्द खरे ठरताना बघून, तो स्वतःला कोसतो.....

सल्लू : "का?.... का मी असं बोललो..... कली ती राहू शकेल जॉली शिवाय.....😞😞 यार....."

संजय : "बेटा सल्लू..... कलिकाच्या रूममध्ये जाऊयात.....🥺"

खरं तर तो स्वतः सुन्न झालेला सर्व ऐकून...... बट, ही वेळ कलिकाला सांभाळायची असते.....

सल्लू : "ह्ममममं.... चलो....🥺"

ते सगळे एकदम कलीकाच्या रूममध्ये न जाता आधी सल्लू एकटाच आत जायचं ठरवतो.... जया आणि संजय बाहेर तिच्या नजरेस पडणार नाही असे ऊभे राहून, स्वतःवर कंट्रोल ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात..... सल्लू डोअर नॉक करतो..... ती दार उघडतच नाही..... सल्लू तिला फोन लावणार इतक्यात, ती दार उघडून बाहेर येते......

कलिका : ".. सल्लू.... तू.... अभी.... इस वक्त यहाँ..... सब ठीक??"

सल्लू : "या एव्हरी थिंग ओके..... व्हेअर इज नॅन्सी.??"

कलिका : "कम इन्साइड...."

डोअर नॉकच्या आवाजाने नॅन्सी जागी होते......

सल्लू : "नॅन्सी, कली अब मैं जो बताने वाला हुं.... प्लिज, वो सून कर आप लोग पॅनिक मत होना.... प्लिज....🥺"

कलिका : "सल्लू..... मॅन व्हॉट्स व्राँग.... तू इमोशनल क्यूँ हो रहा हैं.... आर यू ओके.....🥺 इज एव्हरी थिंग....."

ती पुढे काही बोलणार तोच सल्लू......

सल्लू : "जॉली.....🥺 बेबी, शी इज नो मोअर....🥺"

कलिकाच्या तोंडून शब्द बाहेर पडत नाही..... ती फक्त धक्का बसल्यासारखी सल्लू आणि नॅन्सीकडेच बघत असते..... नॅन्सीसाठी सुद्धा हे धक्कादायक असते.... पण, सध्या कलिका इज इंपॉर्टन्ट फॉर अस म्हणून, सगळे तिला सांभाळतात..... संजय आणि जया आत येतात....

सल्लू : "कली.... प्लिज.... रो मत....🥺"

कलिका : "..😭😭😭😭😭😭😭 माय जॉली....😭😭😭😭 इट्स नॉट एंड ऑफ आवर स्टोरी..... यू आर नॉट ओन्ली माय फ्रेंड.... यू आर माय लाईफ..... डोन्ट गो मॅन....😭😭😭😭"

सल्लू : "कली बेबी.... डोन्ट क्राय..... वो जा चुकी हैं....🥺"

संजय : "कलिका.... प्लिज..... डोन्ट क्राय.....🥺"

नॅन्सी : "कली.....😭"

जया : "नॅन्सी.... शांत व्हा..... अहो कलिकासमोर तुम्हीच असं रडलात..... मग तिला कोण सांभाळेल?"

नॅन्सी : "कसं शांत बसायचं अग...! सांग ना...? तिच होती जिने आजवर कलीला सपोर्ट केला.... दोघी नेहमी बहिणीपेक्षा जास्त मैत्रिणी होत्या..... हिला काही दुखलं दुसऱ्याच दिवशी घरी हजर असायची.... कसं होईल माझ्या कलीचं जॉली शिवाय.....😭🥺"

जया : "नॅन्सी.....🥺"

जयाला सुद्धा नॅन्सीच्या बोलण्यावर रडू येतं.... ती बाहेर निघून जाते..... तिला सांभाळायला संजय सुद्धा तिच्याच मागे निघून बाहेर येतो.....🥺 इकडे सल्लू आणि नॅन्सी, कलिकाला सांभाळत बसतात..... थोड्याच वेळात हॉस्पिटलमधून सगळे घरी येतात..... सगळे हॉलमध्ये जमतात.... कली पळतच जॉलीच्या डेड बॉडी जवळ जाते......🥺(सॉरी डेड बॉडी लिहावं लागतंय)

कलिका : "जॉली....😭😭 प्लिज गेट अप..... तुला पिझ्झा पार्टी द्यायची राहूनच गेली ना.... चल ना जाऊया.... दॅट मेकडी स्टॅच्यु.... आय वॉन्ट ऑल द फन विथ यू..... इट्स नॉट एंड बेबी..... गेट अप यार...😭😭😭😭"

कलीचं असं जॉलीसोबत बोलणं बघून सगळ्यांचे डोळे पाणावतात.... इतकी क्लोज फ्रेंड सोडून जाणं म्हणजे, लाईफचा खूप मोठा लॉस असतो.... जिच्याशी आपण प्रत्येक गोष्ट शेअर करतो, जिला सांगितल्याशिवाय आपली कुठलीच गोष्ट सक्सेस होत नाही.... जिच्याशिवाय आपण एकही मोमेन्ट्स एन्जॉय तर दुरचीच गोष्ट ती एन्जॉय करायचा विचारही करू शकत नाही.... अशी फ्रेंड गमावणं...... शब्दच नाहीत ह्या नुकसानाला एक्स्प्लेन करायला....🥺🥺

आजी कलीजवळ जात.....🥺

आजी : "कली बेबी..... आजवर सगळ्यांनी जॉली आणि कली ही नावं सोबतच घेतलीत.... कधीच दोघींना दोन वेगळ्या पर्सनालिटी म्हणून बघितलं नाही..... इन्फॅक्ट ते आम्हालाच नको होतं.... बट आज खूप वाईट वाटतंय आमच्या एका लेकीला दुसऱ्या लेकीसाठी जिवाच्या आकांताने रडताना बघून.... बेबी डोन्ट क्राय.... बिकॉज युअर् जॉली विल नॉट टॉलरेट टीअर्स एनी मोअर इन् हर बेस्टी'स आईज....🥺🥺 डोन्ट क्राय माय बच्चा.... कम...."

आजींच ते बोलणं ऐकून तर कली आजीच्या गळ्यात पडून रडते..... सगळ्यांनाच जॉलीचं असं जाणं खूप दुखावलं असतं.... स्पेशली इट्स ट्रॅजेडीक सिच्युएशन फॉर सचिन.... जॉली, इज नॉट जस्ट ए गर्ल फ्रेंड फॉर हिम..... शी इज इन्स्पीरेशन फॉर लाईफ.... कारण, ती येण्याआधी तो फक्त जीवंत होता.... होतं असं की, आपण करीयर किंवा आपल्या फ्युचर लाईफसाठी जगण्याच्या धावपडीत लाईफ एंजॉय करणच विसरून जातो.... बट, लाईफमध्ये असं कोणी असणं खूप गरजेचं असतं जो आपलं मन समजून घेईल.... ज्याला आपण विचार न करता आपली अखंड बडबड करून बोर करू शकू... कारण, आजकाल विनाकारणच कोणी आपल्याला ऐकून घेईल अशी अपेक्षा ठेवून आपलं अस्तित्व घालवण्याची पाळी सुद्धा आपल्यावर येऊ शकते बरं का! म्हणून, शोधा हक्काचा असा माणूस जो तुमचे रुसवे - फुगवे सहन करेल....🤗 खरं तर हे तत्त्वज्ञान सांगताना डोळ्यात पाणी आलं.... असो....🥺

तर होती सचिनची जॉली अशीच मागिल काही वर्षात ते मनाने खूप जवळ आले होते आणि आता जीवन जगताना या क्षणी त्यांना वेगळं व्हावं लागलं..... जेव्हा, पुढच्या काही महिन्यांत ते एक होणार अशी दोघांकडून एकमेकांना ग्वाही होती..... पण, ते म्हणतात ना..... जे लिखित असतं ते घडतंच..... असच काहीसं आज या फॅमिली सोबत घडलं.... रिअली ही फॅमिली बॉण्डिंग कुठेच बघायला मिळत नाही..... सच ए लव्हली फॅमिली......🤗

पिटर अंकलला घरी आणण्यासाठी पूर्ण अरेंजमेंट आजोबांनी केलेली असतेच..... थोड्याच वेळात तेही पोहचतात...... त्यांनाही मुलगी जाण्याचं दुःख आतून असतं..... तिच्याचसाठी आजवर ते जगत होते.... नाहीतरी जॉलीची मम्मा फॅन्ड्री ही जॉलीला ती लहान असताच सोडून गेलेली असते..... त्यानंतर जॉलीकडे बघूनच पिटर अंकल जगत असतात... तिच त्यांच्या जगण्याची उमेद असते.... पण, आता ती ही गेली.... बिचारे अंकल.... आय फील व्हेरी डीसकन्सोलेट फॉर हिम....😞😞 ते सुद्धा खूप जिवाच्या आकांताने रडतात..... सचिन त्यांना सांभाळतो.....🥺

जॉलीचं दाह संस्कार करण्यात येतं आणि आता जो - तो घरी येतो..... सगळेच खूप दुःखात असतात..... म्हणून, जास्त न बोलता सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात......

यापुढे भाग लिहिणं मला अवघड जातंय सो.... पुढचा भाग घेऊन येते लवकरच.....🥺

.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Mamata

Mamata 9 months ago

Rajan Bhagat

Rajan Bhagat 10 months ago

Karuna

Karuna 10 months ago