Premacha chaha naslela cup aani ti - 43 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४३.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४३.
कलिका कन्फ्युज होऊन शेवटी एक ड्रेस विअर् करते आणि निघते...... जस्ट क्यूटेस्ट....❤️💕🤩

ती घाईतच पार्किंगमध्ये येते बघते तर, सचिनची बुलेट तिथेच ठेवलेली असते......🤩 ती त्याला कॉल करते....

सचिन : "हा काय झालं? एन्ही प्रॉब्लेम??.....🧐"

कलिका : "अरे.... तुझी बुलेट इथेच आहे..... घेऊन नव्हता गेलास का??"

सचिन : "ओह्ह माझी डार्लो तिकडे आहे तर...... एक काम कर तू घेऊन ये.....🤩"

कलिका : "वो डार्लो...... सच ए क्यूट हा......🤩 थँक्यू सो मच......🤩🤩🤩"

सचिन : "यू लव्ह माय डार्लो....🤭"

कलिका : "नॉट जस्ट लव्ह...... फॉल इन् लव्ह विथ सच ब्युटिफुल डार्लो.....🤩🤩🤩"

सचिन : "🤩🤩 तुझीच होणार तशी पण....🤭🤭🤭(मनात)...."

कलिका : "डीड यू से समथिंग?🤨?"

सचिन : "नथिंग..... कम फास्ट.... आय एम वेटींग....🤭"

कलिका : "कमिंग, सुपर सून....🤩"

ती फोन कट करत, फोन आपल्या जीन्सच्या बॅक पॉकेटमध्ये टाकते आणि सचिनच्या, डार्लो आय मिन बुलेटवर बसते.....😁🤩

कलिका : "वो..... हो.....🤩🤩🤩🤩🤩🤩"

ती त्याने दिलेल्या ऍड्रेसवर जाऊन पोहचते.....💕 जस्ट परफेक्ट 🤩💕


दोघेही आत जातात...... इंटेरियर खूप ऑसम असतो.....🤩

कलिका : "नाइस प्लेस.... तू आला होतास कधी इकडे....😍"

सचिन : "नाही..... मला फ्रेंडने सजेस्ट केलं....😊 आवडली तुला.....😊"

कलिका : "खूप....🤩🤩"

सचिन पुढे जाऊन, चेअर मागे ओढतो आणि तिला प्रेमाने बसायला वेलकम करतो..... ती जाऊन चेअरवर बसते....😍 सचिन, जाऊन तिच्या पुढच्या चेअरवर बसतो....😍 हाय....🤩

कलिका एका गालावर हात ठेवत, प्रेमाने सचिनकडे बघते...... तो लाजतो.....😁 दोघेही गालातच हसतात.....🤭🤭थोड्या वेळाने......

सचिन : "ऑर्डर??"

ती त्याच्यात पुर्ण हरवली.....🤩🤩 🤭🤭😁 येडी....😂

सचिन : "ऑर्डर.... ऑर्डर....😁😁"

ती भानावर येत.....

कलिका : "काय हे...😁😂"

सचिन : "कुठे हरवली होतीस.....😁"

कलिका : "तुझ्यात.....🤩😍"

सचिन : "काय....🙄🙄"

कलिका : "अं...... ते मी..... काही नाही..... वेटर....🥴"

सचिन डोक्याला मागे टपली मारतो.....😁

वेटर : "येस मॅम......😊"

कलिका : "आय वुड लाईक ए मिडीयम कॅपुचीनो, नो शुगर, अँड लो फॅट मिल्क..... अँड व्हॉट अबाऊट यू सच्चू?"

सचिन : "या..... कुड आय हॅव ए लार्ज कॅपुचीनो टू गो?"

वेटर : "श्युअर् मॅम, श्युअर् सर..... प्लिज वेट फॉर ए व्हाईल..... 😊"

दोघे : "थँक्यू.....😊"

वेटर निघून जातो...... थोड्याच वेळात तो कॉफी घेऊन येतो.....💕

कॉफी आणि बरंच काही विथ अवर अँग्री बर्ड्स
🤭💕🤭


सचिन आणि कलिका बोलत - बोलत कॉफी एन्जॉय करत असताच..... कलीकाला कोणीतरी मघापासून सचिनला सारखंच बघतोय हे दिसतं......🤭🤭😁 ती मागे वळून बघते.... तर, एक मुलगी सचिनकडे बघत असते...... सचिनचं पूर्ण लक्ष मात्र कलिकात असतं.....

कलिका : "..😣😣.."

सचिन : "व्हॉट हॅप्पंड...🙄"

कलिका : "नथिंग...... कॅन वुई एक्सचेंज अवर प्लेस.....??"

सचिनला सगळं माहित असूनही, तो येडा बनून पेडा खातो....🤭 ते प्लेस एक्सचेंज करतात...... कलिका आता त्या मुलीकडे मागे वळून, एकदम रागीट लूक देत बघते.... ती उठून आता सचिन तिला दिसेल अशा जागी येऊन बसते.....🤭🤭🤭😁 काही अशाही निर्लज्ज असतात.... कलिका अजूनच चिडते..... ती उठून तिला झापायला जाणार तोच सचिन तिचा हात पकडतो....

सचिन : "हे काम डाऊन......🤭 बस इथे......"

कलिका : "ती तुझ्याकडे बघ कशी बघते..... सोड मला.... तिला दाखवतेच आज....😡"

सचिन : "अग पण, बघू दे ना..... त्यात काय.....🙄"

कलिका : "...😡 बघू दे..... व्हॉट? आर यू आउट ऑफ यूअर् माईंड सच्चू...... बघु देऊ हिला..... आय लव्ह यू अँड मी हिला तुझ्याकडे बघु देऊ.....😡"

सचिन : "..😳😳😳😳 व्हॉट...😳😳"

तिला नंतर जाग येते.....😂😂😂😂 आपण हे काय बोललो....😝

कलिका : "...😌😌 नाही.... ते..... काही नाही....😌😌 पण, हिला सोडत नसते आता....😡"

सचिनला माहिती असतं आता हिला कसं शांत करायचं.....😂

सचिन : "लव्ह यू टू कली.....😌😘 प्लीज काम डाऊन....😘"

कलिका : "..😳😳 व्हॉट....😳😳"

सचिन : "येस बेबी.... लव्ह यू सो मच....😘😘"

कलिका : "यू किडिंग मी ना...😌😌"

सचिन : "नो.... नॉट किडींग एन्ही मोअर.....😍 आय एम इन् लव्ह विथ यू व्हेरी बॅडली......💕😘"

कलिका : "सच्चू...... जर हे खरं नसलं?🙄?"

सचिन : "मग तुझी जी इच्छा मान्य असेल.....😍"

कलिका : "सोच लो.....😁😉"

सचिन : "सोच लिया.....🤩"

कलिका : "जान से हात धो बैठोगे.....🥴"

सचिन : "अपने जान के हाथों यह भी मंजूर...🤩"

कलिका : "लव्ह यू बेबी.....🥺🥺 लव्ह यू सो मच....🥺"

सचिन : "हे...... शु......🤫🤫 देख ना यार सल्लू..... यही एक्स्प्रेशन देखना था क्या.....😁😁"

कलिका : "काय सल्लू.....😳😳?!!!"

सचिन : "हो..... हो...... थांब अग........"

सल्लू आणि फॅमिली पोहचली थेट इथे...... ते पण कलिका पोहचण्याआधी.... कसं काय..... सांगते.....🤫😉

सगळे बाहेर येतात..... आज पूर्ण कॅफे यांनी बुक केलाय..... म्हणजे ती मुलगी??????? येस, दॅट वॉज द पार्ट ऑफ धीस लव्ह वाली प्लॅनिंग....🤭🤭🤭🤭 कलिका, धावत जाऊन आजींना बिलगते.....💕

आजी : "अग माझी बेबी ती.... सच्चू किती लाजवलं अरे...... ऑ..... ग...... किती गोड लाजते ही.....😁"

जया : "सल्लू..... समझ रहा कुछ...😁😁"

सल्लू : "हाँ...... सब समझ गया..... अब आम्मीजी को नया शिकार मिल गया...... 😁😁😁 कली की मजा लेगी अब.... उसे सचिन के नाम से सता कर....😁😁"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम...😁😁"

आजी : "काय करू...... मला कोणाला चिडवलं नाही ना..... की, उपवास असल्यासारखं वाटतं..... मग मी अशक्त होते.....😉😂"

सगळे : "😂😂😂😂"

संजय : "सचिन...😀 स्टार्ट करायचं....😁"

सचिन : "येस......😍"

सचिन टाळी वाजवतो तसच तिथे म्युजिक प्ले होतो..... समोरून वेटर केक घेऊन येतो.....😍😍

कलिका : "इट्स फॉर मी...... सच्चू....😍"

सचिन : "या बेबी..... इट्स ओन्ली फॉर यू.....😍😍😘"

कलिका : "थँक्यू सो मच बेबी....😍😘"

सचिन : "माय प्लेजर स्वीट हार्ट.....😍😍"

पिल्लू : "कनी मासी मना जासत नायी थोनुसा..... इत्तुसा केक देशिन....😘😘😘"

आजी : "बघा हीची लाडी - गोडी....🤭🤭"

कलिका : "माय क्यूटेस्ट प्रिन्सेस.... हा सगळा केक तुझा.... ओके....😘"

पिल्लू : "वाव..... थांकू.... थांकू.... मासी....😁🤩"

कलिका : "माय प्लेजर प्रिन्सेस....🤗😘😘"

केक कट झाल्यावर सगळे डिनरसाठी डायनिंगवर जाऊन बसतात....... गप्पा रंगतात.....

उर्वीची आई : "आई मी काय म्हणते.... अहो सचिनच्या लग्नासोबतच आपण ऊर्वी आणि सल्लुचं लग्न लावून दिलं तर.... आमची ही काळजी मिटेल??"

आजी : "सल्लुचं सांगायचं झाल्यास, तो ठरवेल कधी लग्न करायचं आणि काळजी तर लग्नानंतर सुद्धा असतेच.... तसं ही त्यांचं अजुन एज्युकेशन कुठे पूर्ण केलंय त्यांनी...... ते होऊ देत.... उर्विची काळजी आमचा सल्लू चांगल्या पद्धतीने घेईलच...... नाही का....🙂"

ऊर्विचे बाबा : "हो बरोबर आहे... शेवटी एज्युकेशन इंपॉर्टन्ट आहे... नाही तर, फ्युचर प्रॉब्लेम्स येतात.....🙂 पटलं मला तुमचं...."

आजी : "तुम्ही उत्तरेकडचे.... मग इतकी चांगली मराठी??"

ऊर्विचे बाबा : "हो..... आम्हाला महाराष्ट्रात राहून चोवीस वर्ष झालीत..... आमचं लग्न झालं आणि मोठ्या भावाने प्रॉपर्टीसाठी भांडण केलं.... आम्हाला वाद नको होता म्हणून, इकडे शिफ्ट झालो.... पण, तरी सुद्धा त्यांची आमच्यावर जबरदस्ती सुरूच होती.... मी तिथल्या जमिनीत वाटा नको मागायला म्हणून, स्वतःच्या मुलाला गुंड बनवलं..... जेणेकरून, तो आम्हाला छळेल आणि आम्ही जमीन सोडून देऊ..... उर्वीच्या लग्नाचा प्लॅन ही त्याचाच भाग होता.....😒😒😒😟"

आजी : "पुरे त्याविषयी चर्चा करून आपण अजूनच दुखावू..... त्यापेक्षा त्यांना डोक्यातून काढलेलंच बरं.....🙂 बरं सचिन, कली बेबी..... तुमचा वेडिंग प्लॅन??"

दोघे : "ते मी.....🙄🙄"

दोघेही सोबतच बोलून थांबतात....😁😁😁

कलिका : "तू बोल.....🙂"

सचिन : "बापरे आज न भांडता....😁😁😁😁"

कलिका : "मी काय नेहमीच भांडत असते का....😏😏"

सचिन : "बेबी डीडंट मीन्ट दॅट.... सॉरी.....😒"

कलिका : "किती घाबरला....😁😁😁"

सचिन : ".. कली..... यू.....😁😁"

कलिका : "हां.... तर मी बोलते..... तसं माझा आधी लव्ह ऑर मॅरेजचा काहीच प्लॅन नव्हता...... बट जेव्हा सचिनला मी बघितलं तेव्हाच जस्ट लाईक लव्ह ऍट फर्स्ट साईट काय असतं जाणवलं.... टू बी ऑनेस्ट..... तेव्हा जॉली आपल्यात होती..... बट दॅट वॉज माय प्यूअर् फिलिंग्ज..... मला कोणाला हार्म नव्हतं करायचं.... सो, आय लव्ह सच्चू..... खूप आधी पासून..... बट, अन् फॉर्च्यूनेटली शी इज नो मोअर..... 🥺🥺🥺 अँड टुडे व्हेन ही सेड, ही लव्ह्स् मी टू... आय एम हॅप्पी..... बट, आय फील व्हेरी सॅड फॉर जॉली..... ग्रँड मॉम.... प्लीज टेल मी.... मी चुकीचं तर नाही करत आहे ना....😭"

आजी : "हे.... कली बेबी...... तू चुकीची नाहियेस.... जस्ट काम बेबी.... डोन्ट.... शू...... फिलिंग असणं चुकीचं, कोण बोलतो असं.... आपल्या फिलिंग्जमुळे कोणाला त्रास होऊ नये हे भान ठेवलं पाहिजे.... अँड यू डीड द सेम.... बेबी.... डोन्ट क्राय.....😘 मेरा बच्चा....😘😘"

सल्लू : "मैने कितने बार यही समझाया..... बट उसे लगता हैं इसी की वजह से जॉली....😬"

आजी : "हे बघ कली बेबी...... जो जाणारा असतो.... आपण त्याला थांबवू शकत नाही..... पण, त्यांचा जीव ज्या व्यक्ती किंवा वस्तूत होता त्यांना जपून, आपण त्यांच्या आत्म्याला शांती तर देऊच शकतो.... अँड आय एम कॉन्फिडेंट..... जॉली जिथं कुठं असेल ती खुश असेल..... बरं वाटत असेल तिला..... तिच्या सचिनवर कोणीतरी तिच्या नंतर ही तितकंच प्रेम करेल.....😊 सो, आता हस बघू...😊😊"

कलिका : "🙂🙂"

आजी : "दॅट्स लाईक माय कली बेबी..... चला सगळ्यांनी जेवणं करूया.... अरे हो..... काही दिवसांनी बाप्पा येतोय.....🤩 त्याच्या तयारीला लागायचं आहे.... त्यांनतर लगेच यांचं लग्न लावायचा विचार करतेय मी..... तसं रविशी बोलून बघते.... ओके.... 🤩"

सगळे : "ओके....🤩🤩"

सगळ्यांची जेवणं अटोपतात...... थोडा वेळ सगळे हॉटेलच्या लॉनमध्ये जेवणानंतर फिरून, नंतर घरी जायचं डीसाईड करतात....🤗

सगळे फिरत असतात तर कली, सचिनची डार्लो पार्किंग मधून आणून रोडवर ऊभी करते......😁😁

सल्लू : "कली यार ये क्या कर रही हैं बेहन.....😬😬"

कलिका : "सल्लू भाय.... चल एक मस्त फोटू खिंच.....🤩"

सल्लू : "अरे तुझे ये क्या हो गया....🙄🙄"

कलिका : "पहला नशा पहला खुमार.... नया प्यार हैं नया इंतेझार.....😁😁😁"

सल्लू : "तू पागल तो नहीं.... सब यही पर हैं.....🤫🤫😳"

कलिका : "फोटू...😘😘"

सल्लू : "निकालता हू...😒😣😣 उसके बाद चलना पडेगा वापस.....😟"

कलिका : "डर क्यूँ रहा हैं.....😁"

सल्लू : "...😣😣"

तो तिचा मस्त एक फोटो क्लिक करतो.....


कलिका पळतच त्याच्या जवळ जाऊन, फोन हिसकावून घेते.... 😁😁

सल्लू : "कली.... यार....😒"

कलिका : "मेरा फोटू...😁"

मागून सचिन येतो पण, तिचं लक्ष नसतं..... सचिन, इशाऱ्यात सल्लूला जायला सांगतो आणि तिच्या मागे ऊभा राहतो...... ती ओव्हर एक्साईट होते आणि सचिनला, सल्लू समजून मिठी मारते....😁😁😁😁 थोड्या वेळाने तिला तो सल्लू नसल्याचं जाणवतं....😒 ती लांब होत.....

कलिका : "ते..... मी.... ते..... नाही.... काही नाही.....😣😣"

ती जाणार तोच तिचा हात पकडुन, सचिन तिला स्वतःकडे ओढून घेत.....😁

सचिन : "ते..... तू..... ते.... नाही..... काय...😁😘"

कलिका : "जाऊ दे मला.....😣"

सचिन : "नाही जाऊ दिलं तर....😁😘"

कलिका आपल्या शूचा हील त्याच्या पायांना टोचते तो पट्कन मागे होतो.....😁

कलिका : "समजलं काय करेल....😁😁"

सचिन : "देवा मी किती वर्ष जगेल रे अजुन.....😣"

कलिका : "काय बोललास.....🤨"

सचिन : "ते आपलं.... काही नाही....😣"

कलिका : "डोन्ट बी ओव्हर स्मार्ट.... ओके....🤨"

सचिन : "तू असता मला कुठं जमतं ते...... (मनात)...😣😣"

कलिका : "डीड यू से समथिंग....🤨"

सचिन : "(देवा हिला कसं समजतं.....) नाही काही नाही..."

कलिका : "लव्ह यू.....😁😘"

सचिन : "आताच रागावलीस, आताच लव्ह यू....🤨"

कलिका : "प्रेमात वाया जायला नको म्हणून, असं वागत असते.... आणि सोडणार नाही हे वागणं मी... नाहीतर तू लाडात येशील...😁"

सचिन : "कली.... तू ना.....😁😁😘"

तेवढ्यात आजीचा आवाज कानावर पडतो.....

आजी : "चला बाळांनो उशीर होतोय.....😘"

सचिन : "लव्ह यू टू....😘😘"

दोघेही हातात - हात घेत आपल्या डार्लो आय मीन बुलेटने तर, सगळे कारने घरी येतात......🤩💕

असेच दिवस जातात...... एक दिवस अचानक.......

क्रमशः
.
.
.
.
.

❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Mamata

Mamata 9 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 9 months ago