A cup without love tea and that - 16. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १६.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १६.रूम आत येऊन त्या व्यक्तीने आजीला आत बेडवर बसवले आणि आतून दार लावून घेतला....... नंतर आजीसमोर येऊन ती व्यक्ती उभी झाली...... आजी एकदम रागात त्या व्यक्तीवर धावून, चेहऱ्यावरचे मास्क ओढायचा पूर्ण ताकतीने प्रयत्न करते..... पण, ती व्यक्ती विरोध करते..... आणि काही वेळ अशीच ओढाताण करण्यात निघून जाते.....

आजी : "कोण, आहेस कोण तू...... आणि या घरात घुसण्याची हिम्मत झालीच कशी तुझी...... थांब आताच मी पोलिसांना फोन करून, तुला त्यांच्या ताब्यात देते.... तेव्हाच तुझं डोकं ठिकाणावर येईल......😡😡"

आजी फोनकडे जाणार तोच त्यांच्या कानावर आवाज ऐकू येतो.......

@@@ : "लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा चेहऱ्यावरचा तोच तिखटपणा बघून वाटतं की, बस..... आपली चॉइस एकदम भारी होती..... अजूनही आहे.... म्हणजे, माशाल्लाह तारीफ-ए-माशाल्लाह....... बड़ी कमबख्त है तू........ हबीबी मस्त है तू...... वल्लाह - वल्लाह अदाएं वल्लाह - वल्लाह....... बड़ी ही सख़्त है तू हबीबी मस्त है तू.......😘😘💞💞💕"

आजी लगेच मागे वळून बघते तर आजोबा त्यांचे दोन्ही हात पुढे करून उभे असतात.......😚 आणि आजी पळतच जाऊन त्यांच्या समोर उभी राहते......

आजी : "रवी तू.....😲😲"

आजोबा : "हो डार्लींग... मीच.....☺️☺️😘😘😘"

आजी : "...😌😌😌😌😌"

आजोबा : "अजूनही बाहेरून दुर्गा, आतून लक्ष्मी तू ग...... माझी लाजाळू...... बायको......😘😘😘"

आजी : "अरे काय तू पण.....☺️☺️😌"

आजोबा : "मग काय...... आपल्या डार्लिंगचा नाद करायचा नाय........❣️💕💞😚😘"

आजी : "पुरे......🤫😌🤭 बरं मला सांग तू इतक्या रात्री.....🙄 तू तर येणार नव्हतास......🤨🤨 मग.....🤷"

आजोबा : "अग सांगतो...... सांगतो....... ऐक......🙆"

आजी : "......🤨🤨"

आजोबा, आजीला जवळ घेत.......💞

आजोबा : "अशी बघून जीव घेतेस का आता...... सांगतोय ना..... ये इकडे.....😘"

आजी : "......😌💕❣️"

ते दोघे जाऊन बेडवर बसतात......❣️

आजोबा : "हे बघ तू मला कॉल केला तेव्हा मी येण्याचं ठरवलं...... पण, मला मधातच एक काम आलं.... मला वाटलं आता माझं इकडे येणं जमणार नाही..... पण, मग आमच्या आश्रमातील एक मुलगा, ज्याला मी विश्वासात घेऊन सर्व काम सोपवून बाहेर जात असतो..... तो बोलला की, तो ते काम योग्य पूर्ण करून मला रिपोर्ट करेल..... म्हणून, मी इकडे आलो... आपल्या परीला भेटायला..... तिचा पहिला वाढदिवस मलाही मिस करायचा नव्हत अग.....😘💞"

आजी : "एकदम बरोबर केलंस...... आम्हीही तुला खूप मिस केलं असतं...... सकाळीच संजू बोलला बाबा येणार नाही का..... मी तरी काय सांगणार ना! मलाच तुझा खूप राग आलेला.... जर तू वाढदिवसाच्या दिवशी नसतास ना इकडे, मी खरच खूप रागावले असते बघ......😓😓"

आजोबा : "बस ना अग किती तो राग..... माफ कर ना आता आलोय ना.....❣️💕😘"

आजी : "केलं माफ..... पण, एका अटीवर....."

आजोबा : "तुझ्यासाठी काही पण बोल फक्त तू.....❣️"

आजी : "एक कपल डान्स......😍😍"

आजोबा : "अट आणि ती इतकी रोमँटिक......😍🤩🤩🤩 बिलकुल करायचं ना कपल डान्स...... आणि एक फ्री स्टाईल सुद्धा.....😘😘😁"

आजी : "तू नको सुधरुस.....😁😁"

आजोबा : "इतकी मेहनत घेऊन बिघडलो आणि आता कशाला सुधरणार....😅😅"

आजी : "बस का......😂😂"

आजोबा : "अरे चल दहा मिनिट उरले फक्त...... परीला विश करायचं ना......🤩🤩"

आजी : "हो चल.......🤩🤩"

आजोबा : "वेट तू परीला बाहेर बागेत घेऊन ये...... मी तिकडेच असेल.....🤩"

आजी : "अजुन कुठलं सरप्राइज.....?🙄?"

आजोबा : "जा आधी तू घेऊन ये सर्वांना......🤭🤭"

आजी : "बर.....😏😏 नको सांगुस.....😏"

आजोबा : "ये डार्लींग...... नको ग रुसू...... 😘😘"

आजी : "पुरे हा जाते......🤭😌"

आजोबा : "हाय.....🤩"

आजी संजयच्या रूमकडे जातात...... डोअर नॉक करतात....... दार संजय उघडतो......😴😴

संजय : "कोण...... आई तू....😳😳 काय झालं सर्व ठीक आहे ना......🥺"

आजी : "हो बाळा मी ठीक आहे..... त्या बागेत काही तरी असल्यासारखं वाटतंय म्हणून, चल ना बघून येऊ......🧐"

मागून जयाही उठून संजयच्या मागे उभी राहते......😴😴

जया : "काय झालं संजू..... आई तुम्ही..... इतक्या रात्री..... सगळं व्यवस्थित तर आहे ना......😥"

आजी : "संजू तू जाऊन बघ मी आलेच......🧐🤨"

संजय खाली जातो......

आजी : "जया परी काय करतेय.....🤫"

जया : "उठली ती आता तिला दूध पाजलं...... थोड्या वेळाने झोपवते......😘"

आजी : "बर तिला घेऊन बागेत चल......🤫🤫"

जया : "आता आणि थेट बागेत....🙄🙄"

आजी : "यावर एकही प्रश्न नको.... चल......😘"

जयाच्या मनात प्रश्न असतात..... पण, आजीवर विश्वास असल्याने ती त्यांच्या सोबत जायचं ठरवून परीला घेते आणि जायला निघते....🤱

आजी सल्लूच्या रूमकडे डोकावते तर तिथे तो नसतो..... आजी आणि जया बागेच्या दिशेने जातात......

तिथे संजय आधीच जाऊन पोहचला असतो...... जया, आजी आणि पिल्लु तिघी जशा बागेत एन्ट्री घेतात..... बाराचा (@१२:००) ठोका होतो आणि फुलांचा वर्षाव..... जया वर बघते तर वर गॅलरीतून सल्लू आणि मामा त्यांच्यावर फुलांचा पाऊस पाडत असतात.....🤩🤩

सगळे : "विश यू ए व्हेरी हॅपिएस्ट बर्थ डे डिअर पिल्लू, सुक्कू, परी......💞💕❣️😍😘🤩"

समोर मस्त डेकोरेशन असतं......💞💞


जया : "बापरे हे कधी झालं.....??"

संजय : "मलाही नाही माहिती......🤷🤷"

आजी : "मला फक्त इथपर्यंत आणायचे ऑर्डर दिले होते रवीने....🤨"

रवी : "बाबारे या आमच्या डार्लिंगच्या चेहऱ्यावर नेहमी रागचं दिसतो बाबा.....🤭🤭"

संजय : "अरे पण बाबा तू इथे कधी येण्याचं ठरवलं...... सांगितलं ही नाहीस....🤷 एटलिस्ट मला तरी....."

सल्लू आणि मामा, एकमेकांकडे बघत, वरून खाली येत सोबतच बोलतात.........🤫🤩

सल्लू, मामा : "फिर सरप्राइज, सरप्राइज कैसे रहता.......😁😁😁"

आजी : "म्हणजे तुम्ही दोघंही.....🤨🤨"

सल्लू : "अरे आम्मिजी नाराज नहीं होने का रे..... कूल डाऊन...... बताता सब......🤭🤭"

सगळे : "......🙄🙄🙄🙄🤔🤔🤔🤔🧐🧐🧐"

सगळे बागेत बसतात.......

सल्लू : "ऊस दीन..... जब मैं मामा के साथ मॉल गया था..... तभिच हमने प्लॅन बनाये.....🤭 मामा ने आजोबा को कॉल कीये..... उनको कुछ काम आ गया बोल रहे थे.... लेकीन मामा ने उनकी एक नहीं सूनी..... आने पर ही बर्थ डे सेलिब्रेट होगा ऐसा बोला..... बस फिर क्या आ गये..... हैं ना आजोबा.....☺️☺️"

आजोबा : "हा ऊसी बहाने हम अपने डार्लींग से भी मिल लिये.....😘😘"

आजी : "ओ.... मुलं आहेत की समोर......😌"

जया : "कस मग आई तुमचे बॉय फ्रेंड आवडले बर का!!...😁🤭🤭🤭"

आजी : "...🙄🙄🤨🤨🤨🤨"

सल्लू : "बस अब देख मत ऐसे..... मेरी माँई को..... उसको कितना सताती तू आम्मीजी...🤨 अब माँई और मैं मिल कर तुझे तंग करेगे..... हा ना माँई......🤭🤭🤭🤭"

जया : ".....😁😁😁😁🤭🤭🤭"

आजी : "...🤷🤷🙄🙄🙄"

सगळे : "जैसे को तैसा......🤭🤭🤭🤭"

आजोबा : "बर पुरे...... आता केक कट करूया..... आमच्या राणी रागात आल्या तर आमचा कपल डान्स राहायचा बाजूला......🤭🤭🤭"

सगळे : "हो हो.....😂😂"

सल्लू : "आजोबा कपल डान्स.....🤩🤩🤩🤩🤩😁😁"

आजोबा : "हा हमारा डीसाईड हैं पहले से......🤫😉😉"

आजी : "..🙄🤫🤫🤫🤫"

सगळे : "....🤭🤭🤭🤭🤭"

सगळे केक कट करायला जाणार तोच मागून आवाज येतो......

@@@ : "हम भी तो हैं......😎😎😎"

सगळे : "अरे सचिन......🤩🤩"

सल्लू : "सचिन यारु तू....... 🤩🤩🤩🤩🤩"

सचिन : "आजीचा मार नव्हता खायचा सो यावं लागलं..... 😁😁"

आजी : "जाम चावट झालास बघ.....😅"

सल्लू : "लेकीन आम्मिजी तूने कब किया कॉल..??🙄"

आजी : "जब रवीने मुझे सबको बुलाने भेजा.....🤭"

सल्लू : "सॉलिड होशियार हैं तू तो......😁😎"

आजी : "वो तो हम पैदाईशी हैं जनाब....😎😁"

सगळे : ".😂😂😂"

केक कट होतो......🥰🥰 सगळे एकमेकांना भरवतात......☺️ (ए कंप्लीट हॅप्पी फॅमिली..❣️)

सगळे जाऊन बसतात......

सल्लू : "आम्मिजी पहले डान्स.....🤩🤩🤩🤩🤩"

आजी : "बर जा साँग प्ले कर.....😌😌"

सगळे : "......🤩🤩🤩🤩🤩"

सल्लू जाऊन साँग सेट करून, रिमोट स्वतःसोबत घेऊन येतो....... आणि अनाउन्समेंट करतो......☺️

सल्लू : "प्लीज वेलकम ए क्यूट, एनर्जेटिक, लव्हिंग कपल..... विथ ए ह्यूज राऊंड ऑफ एपलॉज.......🔥🔥👏👏👏👏👏"

सगळे : "......👏👏👏👏👏👏👏🤩🤩🤩🤩🤩🤩"

साँग प्ले होतो.......❣️

चुरा लिया है तुम ने जो दिल को
नज़र नहीं चुराना सनम
बदल के मेरी तुम ज़िंदगानी
कहीं बदल न जाना सनम

ले लिया दिल, हाय मेरा दिल
हाय दिल लेकर मुझको ना बहलाना
चुरा लिया... चुरा लिया है ...

बहार बन के आऊँ कभी तुम्हारी दुनिया में
गुज़र न जाएं ये दिन कहीं इसी तमन्ना में
तुम मेरे हो, हाँ तुम मेरे हो
आज तुम इतना वादा करते जाना
चुरा लिया ... चुरा लिया है ...

सजाऊँगा लुट कर भी तेरे बदन की डोली को
लहू जिगर का दूँगा हंसीं लबों की लाली को
है वफ़ा क्या, इस जहाँ को
एक दिन दिखला दूँगा मैं दीवाना
चुरा लिया... चुरा लिया है ...

ले लिया दिल, हाय मेरा दिल
हाय दिल लेकर मुझको ना बहलाना
चुरा लिया... चुरा लिया है ...


आजी आणि आजोबा एकमेकांत हरवून जातात...... काय झालं त्यांचं वय जास्त आहे...... प्रेमाला आणि शिक्षणाला कुठलीच वयोमर्यादा नसते........ ते जितकं जास्त काळ टिकून राहील...... तितकी त्यात अजुन ऊर्जा आपण अनुभवतो...... आणि किंमत ही असते.......❣️

सगळे उठतात........ अजुन एक साँग प्ले होतो.......❣️

बार बार दिन ये आये,
बार बार दिल ये गाये
तू जिए हज़ारों साल,
ये मेरी है आरज़ू

Happy Birthday to you
Happy Birthday to you
Happy Birthday to Sukanya.......❣️🤩
Happy Birthday to you

बेक़रार हो के दामन,
थाम लूँ मैं किसका
क्या मिसाल दूँ मैं तेरी,
नाम लूँ मैं किसका
नहीं, नहीं, ऐसा हसीं,
कोई नहीं है
जिसपे ये नज़र रुक जाये,
बेमिसाल जो कहलाये
तू जिये हज़ारों साल...
ये मेरी हैं आरजू.....

Happy Birthday to you
Happy Birthday to you
Happy Birthday to Sukanya.......❣️🤩
Happy Birthday to you


परत एक साँग प्ले होतो.......❣️(फॅमिली साँग.....🤩)

हम रहे या न रहे कल,
कल याद आएँगे ये पल,
पल ये हैं प्यार के पल,
चल आ मेरे संग चल,
चल सोचें क्या छोटी सी है ज़िन्दगी,
कल मिल जाए तो होगी खुश नसीबी |
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल |
श्याम का आँचल तोड़ के आई,
देखो वो रात सुहानी,
आ लिखदे हम दोनों मिल के,
अपनी ये प्रेम कहानी |
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल |
आने वाली सुबह जाने,
रंग क्या लए दीवानी,
मेरी चाहत को रख लेनाजैसे कोई निशानी |
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल |
हम रहे या न रहे कल,
कल याद आएँगे ये पल,
पल ये हैं प्यार के पल,
चल आ मेरे संग चल,
चल सोचें क्या छोटी सी है ज़िन्दगी,
कल मिल जाए तो होगी खुश नसीबी |
हम रहें या न रहें याद आएँगे ये पल |..❣️


सगळे जाऊन बसतात..........🤩🤩

मामा : "पिल्लीच्या पहिल्या वाढदिवसाला सगळं कसं एकदम भारी झालं बघा........🤩"

आजी : "आपली पिल्लू आहेच भारी..... हो ना रवी.....🤩"

रवी : "..... हो......🤩🤩"

सगळे : ".....🤗🤗"

आजोबा : "चला उद्या परत पार्टी ऑर्गनाइज केली आहे मी...... सो सगळ्यांनी मज्जा करायची बर का...... आणि हो आपल्या घरच्या सगळ्या सदस्यांना त्यात आमंत्रण द्या...... आपल्या घरची काळजी घेणारी मंडळी सुद्धा मला उद्या हवी आहे....... त्यांना कामापासून सुट्टी द्या..... एन्जॉय..... ओके......✨✨"

सगळे : "...... ओके......☺️☺️"

आजोबा : ".....🤩चला हॅव ए स्वीट ड्रीम्स ऑल.....🤩☺️"

सगळे : "गूड नाईट.......🤗❣️"

सगळे आपापल्या रूममध्ये जातात...... आजी, आजोबा त्यांच्या रूममध्ये जातात.......

आजी : "रवी किती भारी ना आपली फूल कंप्लीट फॅमिली झालीय बघ.....🥰"

आजोबा : "अरे हो ना तो सल्लू..... किती को - ऑपरेट करतो..... परीला किती प्रेम करतो.......💞 बेस्ट ब्रदर एव्हर नाही का!.....❣️🤩"

आजी : "हो ना माझा तर बेस्ट वाला फ्रेंड आहे तो.....🤩"

आजोबा : "ते दिसलं आम्हाला.....😁😁"

आजी : "..🤭🤭"

आजोबा : "चला म्हणजे आमची परी विषयी काळजी मिटली अस समजायचं तर!.....😉"

आजी : "हो सल्लू व्यवस्थित सांभाळ करेल तिचा..... एक मोठा भाऊ म्हणून.....❣️💞"

आजोबा : "आणि माझा सांभाळ...🤭"

आजी : "... लाडात येऊ नको आता.... चल मला झोप येत आहे.... हो बाजूला....😁🤭"

आजोबा : "....😒😒😒😒😒"

आजी गालात हसून झोपी जाते..... आजोबाही झोपी जातात......😚😘💞

चला मी पळते सगळी तयारी करायची आहे मला....... वाढदिवस आहे.....🤩🤩

या सगळे......❣️

@खुशी ढोके..🌹

Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 12 months ago