A cup without love tea and that - 17. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १७.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १७.
सकाळी......

सगळे @०६:०० वाजता उठून तयारीला लागले...... लाईटींग्स, बलून्स, आणि अजुन काय ते सर्व करायचं ठरलं की सोपं नसतं ओ..... म्हणून, आज सकाळ पासूनच सगळे भिडले......

जया : "नाष्टा लावलाय...... अहो सर्वांना सांगता का....??"

आजी : "परत अहो....🤨🤨 कशी काय विसरते तू लाडात यायचं....🤭🤭🤭🤭 संजू म्हण...😜"

जया : "उप्स..... हो संजू.... जा ना सर्वांना घेऊन या.....😌"

आजी : "दॅट्स माय लाजाळू सून.....😜😜"

जया : ".....😌😌"

संजय सर्वांना घेऊन येतो...... डायनिंग टेबलवर सगळे बसतात......🍽️🍽️🍽️🍽️🍽️

सल्लू : "माँई.......😘😘"

जया : "हां..... पता हैं..... पहले खां ले..... फिर लाती हुं...... तेरी सलमा को....😁"

आजी : "बरंय बाबा सल्लू तुझं..... रोज सकाळी न विसरता सलमाची आठवण काढतोस.....☺️☺️"

आजोबा : "सल्लू...... यू आर बेस्ट ब्रदर एव्हर..... मैं कल तेरी आम्मिजी को बोला भी...... अपना सल्लू, अपनी परी का पुरा ख्याल रखेगा....😊😊"

सल्लू : "काळजी नक्को रे आजोबा..... मैं उसका पुरा ध्यान रखुगा.....😎😎"

मागून एक आवाज येतो......

@@@ : "और मैं भी.....☺️☺️"

सगळे मागे वळून पाहतात......🤩🤩🤩

सगळे : "सचिन......🤩🤩🤩"

सल्लू जाऊन सचिनच्या गळ्यात पडतो......

सल्लू : "सचिन यारु अच्छा हुआ तू आ गया..... अब साथ मील कर हम सलमा के बर्थ डे का डेकोरेशन करेगे......🤩🎉🎊🎂🎈🎀🎁🎇🎆"

सचिन : "इसिलिये तो मैं आज छुट्टि डालकर आया हुं....🤩"

आजी : "हे एक चांगलं केलंस बघ.....☺️"

सचिन : "इतकंच नाही तर आजी आमचा पूर्ण स्टाफ येणार आहे इकडे सायंकाळी..... तुला आठवतं मी तुला येश्र्वर्या बद्दल सांगितल होतं..... जी सुकण्याची "त्या" रात्री पूर्ण काळजीने सांभाळ करत होती..... ती बोलली कुणी आलं नाही तरीही चालेल पण, ती आधी इथे असेल....☺️"

आजी : "बापरे म्हणजे पिल्लूने बालपणीच एक फौज आपली केली म्हणायची तर.....😅"

सगळे : "...😂😂😂😂😂😂"

आजी : "ये सचिन बसून घे....☺️"

सचिन सगळ्यांना डायनिंग टेबलवर जॉईन करतो......🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️🍽️

सगळे मस्त पैकी नाष्टा करतात..... जया जाऊन सुकुला घेऊन येते.......🤩

सल्लू : "मेरी सलमा कैसा लग रहा रे...... आज तो तेरा फर्स्ट वाला बर्थ डे.... बोले तो तू एकदम आसमान में होगी.....😂"

आजी : "ये सल्लू बस कर ना उसको कहा इतना समझ रहा......😅"

जया : "सगळं समजतं तिला..... बघा त्याच्या बोलण्यावर कशी हसते....😁😁"

आजोबा : "..... आमची परी आहेच गुणी.....☺️☺️😘"

मामा : "गुणी असणारच ना..... गेलीय ना आमच्यावर.....😁"

सगळे : "...... मामा एकदम बरोबर......😜"

आजी : "चला सगळे आता डेकोरेशन करणारे येतील..... त्या मॅनेजमेंट टीमला सचिन आणि सल्लू तुम्ही हॅण्डल करायचं.... मामा आणि संजू तिकडे डिनर अरेंजमेंट्स बघायच्या...... जया तू परिकडे लक्ष असू दे.... मी आणि तुमचे आजोबा तिकडे केक ची ऑर्डर देऊन येतोय...... सांगा कुठला केक आणायचा.....??☺️"

सल्लू : "डॉल वाला.....😊"

सगळे : "हो हे बेस्ट आहे.....😘"

आजी : "ओके... चला पटपट..... गेस्ट येतील मग....."

सगळे आपापल्या कामाला लागतात...... आजी आणि आजोबा बाहेर केकेची ऑर्डर द्यायला निघून जातात..... जया पिल्लुला घेऊन रूम मध्ये जाते......

बाहेर........

आजी : "रवी कुठे द्यायची केकची ऑर्डर......? होम डिलिव्हरी सुद्धा झाली असती की..... तू कशाला उगाच बाहेर जाऊ बोललास.....🙄🙄 तिकडे इतकी सगळी कामं पडलीय...."

आजोबा : "अग बाकी कामं बघायला आहे ना पूर्ण फौज...... आणि बाहेर मी याचसाठी बोललो कारण, नंतर आपण किती तरी दिवस लांबच असतो..... आपल्याला क्वालिटी टाइम मिळत नाही.... सो आज मिळत आहे तर त्याचा फायदा मी न घेणाऱ्या लोकांमधून नाही..... आपण बाहेर थोडा वेळ निवांत बसू नंतर घरी जाऊया.... आणि आपण जिथे ऑर्डर देणार आहोत तो माझा मित्रच आहे सो त्याला इन्व्हाईट करायचं रात्रीच्या पार्टीला...... म्हणून बाहेर पडलोय.... समजलं.....😜"

आजी : "रवी..... पण, अस घरच्यांना खोटं बोलून....??😣"

आजोबा : "तुला काय वाटतं..... मी इतका नालायक आहे का.....?? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर...!"

आजी : "स्वतःपेक्षा जास्त आहे रे....☺️☺️"

आजोबा : "झालं मग.... आणि जर घरच्यांची गोष्ट म्हणशील तर मी रात्रीच सर्वांना सांगितलं फक्त तू सोडून.... कारण हे तुझ्यासाठी सरप्राइज होतं ना...... समजलं का राणी.....😘😘☺️"

आजी : ".....😌😌😌"

आजोबा : "हाय.... कसली गोड.... ☺️☺️😘"

आजी, आजोबांच्या खांद्यावर डोकं ठेवून निवांत बसते...... नंतर ते एका वृद्धाश्रम कडे गाडी वळवतात..... पार्किंग मध्ये गाडी पार्क करून जायला निघतात.......

आजी : "रवी आज इकडे.......🙄🙄"

आजोबा : "हो.... रविकांत सांगत होता एक नवीन वृध्द आलेत..... त्यांना इथ अन् कंफर्टेबल वाटतंय..... मला ये बोलला...... बघू नेमका त्यांचा काय प्रॉब्लेम आहे..... काही मदत लागली की तसं बघू....🙂"

आजी : "रविकांत भाऊजी.... किती करतात हो..... स्वतःच्या बळावर आश्रम चालवत आहेत...... निःशुल्क सेवा करत आहेत.... किती आशीर्वाद लाभतील त्यांना..... देव त्यांना नेहमी सुखी ठेवो....☺️☺️"

आजोबा : "हो.....☺️☺️"

ते आत जातात...... तिथे त्यांचे मित्र रविकांत निवांत बसले असतात....... आजोबांना बघून......🤩

रविकांत : "अरे.... रवी, वहिनी..... किती दिवसांनी आलाय...... यार रवी तुला मी कुठलीही प्रॉब्लेम्स सांगू दे..... दुसऱ्याच दिवशी न विसरता येतोस...... थॅन्क्स यार......☺️☺️"

आजोबा : "यारही म्हणतोस आणि थॅन्क्सही...... कॉम्बिनेशन आवडलं नाही मला.....😂"

रविकांत : "काय बे तुझी अजुन बोलायची पद्धत तीच आहे जेव्हा आपण एफ. सी. ला शिकत होतो..... काय वहिनी मग आठवतं ना एफ. सी. मधला "तो" तुमच्या मागे असलेला माझा यार.....😜😜😜"

आजी गोष्ट बदलत.....🤭🤭🤭🤭🤫

आजी : "भाऊजी...... स्नेहा जाऊबाई कुठे आहेत......😛😛"

रविकांत, आजोबा : "..😂😂😂😂"

रविकांत : "आहे ती आत या तुम्ही..... आम्ही दोघं बसतो इथे........😅"

आजी आत निघून जातात.....

आजोबा : "रविकांत अरे तू ते त्यांच्या विषयी सांगत होतास ना..... कुठे आहेत ते......🙄🙄"

रविकांत : "हो........ एक मिनिट...... कुणाल इकडे ये..... जा त्या काल आलेल्या आजोबांना घेऊन ये......"

कुणाल तिथे कामाला असलेला मुलगा असतो...... तो जाऊन त्या आजोबांना घेऊन येतो.....

आजोबा : "या बसा इथे......☺️☺️"

रविकांत : "रवी हे मिस्टर सदाशिव म्हात्रे...... जिल्हा सत्र न्यायालयातील, निवृत्त न्यायाधीश.....🙂"

आजोबा : ".... काय.....😲😲😲😲"

रविकांत : "हो रवी माझी हीच रिएक्शन होती जेव्हा मी यांना रस्त्याकडेला बसून बघितलं आणि विचारपूस केली......😒😒 दुर्दैव आपलं की आपलीच मुलं मोठी होऊन अशी घाण कृत्य करतात.....😡"

आजोबा : "अरे पण.....😡😡"

सदाशिव : "सांगतो सर्व सांगतो......😓😓😓"

आजोबा : "तुम्ही निवांत सांगा आम्हाला.... काळजी नका करू आम्ही तुमचेच आहोत असं समजून सांगा.....🙂🙂 तुम्ही कंफर्टेबल आहात ना.....🙂"

सदाशिव : "हो......🙂"

आजोबा : ".....☺️☺️"

सदाशिव : "मला दोन मुलं एक डॉक्टर, दुसरा इंजिनिअर...... दोघेही बाहेर देशात त्यांच्या - त्यांच्या कुटुंबासोबत वेगळे राहतात..... माझी पत्नी काहीच वर्षांपूर्वी गेली...... मी एकटाच..... माझी शासकीय नोकरी होती तोवर त्यांनी माझं केलं.... मी निवृत्त झालो आणि मला पॅरालाईज अटॅक आला..... त्यानंतर मात्र त्यांना माझं अवघड वाटू लागलं.... काही दिवस हॉस्पिटल मध्ये होतो.... तेव्हाही कुणी मला बघायला सुद्धा आलं नाही..... फी भरून त्यांनी हॉस्पिटल स्टाफला माझा निवासी पत्ता देऊन तिथं सोडायला सांगीतलं..... घरी परत आल्यावर काही दिवस असेच गेले...... त्यानंतर माझा मोठा मुलगा माझ्या घरी आला मला वाटलं की, मला घेऊन जायला आला असेल पण, तो तर मला वृद्धाश्रमचा सल्ला देऊ लागला.... मी त्याला सरळ नकार दिला..... त्याचा कदाचित त्याला राग आला असावा..... त्यानंतर काही दिवस तो तिथेच माझ्या सोबत होता..... आणि काल सकाळी जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी इथून काहीच अंतरावर असलेल्या एका मंदिराबाहेर पडून असलेला दिसलो...... खरं तर, स्वतःची लाज आणि स्वतःवरचा राग या दोन्ही भावना माझ्या मनात सोबतच आल्या..... पण, स्वतः आपण कमकुवत असल्याच्या भावनेने त्या दोन्ही भावना दडपल्या गेल्या...... हे सर्व सांगावं कुणाला..... ऐकून घेणारं कोणी असेल?? की, आपल्याच रक्ताने जे केलं ते बाहेरच्या जगातही घडेल!!!! या भीतीने मला ग्रासलं..... एक न्यायाधीश म्हणून इतरांना न्याय देणारा माणूस आज स्वतःसाठी इतका कसा हतबल झाला हे विचार करून रडकुंडीला जीव येतो..... इतरांच्या फसवणुकीला आपण कायद्याची भाषा वापरतो मात्र आपल्यावर ती वेळ आली की, त्यातून बाहेर कसं पडायचं हे एखाद - दुसऱ्यालाच जमतं.....😭😭😭😭😭"

त्यांची पूर्ण आपबिती ऐकून झाल्यावर रविकांत, आणि आजोबांचे अश्रू अनावर होतात......🥺 (जे काही मी वर मांडलय... ते एका वास्तविक घटनेशी संबंधित आहे.... व्यक्तिगत सुरक्षेच्या हेतूने नाव बदलण्यात आलेलं आहे......😓)

काही वेळाने.......

आजोबा : "आपण त्यांच्यावर केस फाईल करावी अशी माझी इच्छा आहे..... त्यांनी जे काही कृत्य केलंय त्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे......😡"

सदाशिव : "......😓😓😓"

रविकांत : "रवी तुझं अगदी बरोबर आहे... मी ही हाच विचार करतोय.......😡"

सदाशिव : "त्यांना शिक्षा होईलच याची शाश्वती मी एक निवृत्त न्यायाधीश असूनही देऊ शकत नाही.....😓 कारण, भारतात कायद्याची प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आहे की बस....😓"

आजोबा : "त्याची काळजी आता तुम्ही माझ्यावर सोडा...... तुम्ही निवांत रहा... इथे तुम्हाला कशाचीच चिंता नसणार याची मला खात्री आहे.....😊"

सदाशिव : "धन्यवाद.....😊😊"

सदशिवला घेऊन कुणाल बाहेर जातो......

रविकांत : "इतकं कोणी कसं स्वतःच्या जन्मदात्या बापासोबत करू शकतं अरे......😡"

आजोबा : "माणुसकी आणि मानसिकता ह्या दोन गोष्टी सध्या भारतीय संस्कृतीत संपुष्टात आल्याचं दिसत आहेत..... असो..... आपण सदाशिव सरांच्या मुलांना शिक्षा होईल याची पूर्ण व्यवस्था करू...... सचिनच्या कानावर मी ही गोष्ट टाकतो......"

रविकांत : "चालेल....😒"

आजोबा : "चल मी येतो..... आणि हो आज घरी ये वहिनी आणि तुझ्या आश्रमातील सगळ्यांना घेऊन मी त्यांची येण्या - जाण्याची व्यवस्था करतो..... पारीची पहिली वाढदिवस सेलिब्रेशन पार्टी ठेवलीय आम्ही....🤩🤩"

रविकांत : "हो नक्कीच......🤩🤩"

आजोबा : "चल आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे.... केकची ऑर्डर द्यायची आहे......☺️"

रविकांत : "एन्जॉय यूर् डेट भावड्या.....🤭🤭🤩"

आजोबा : "अय...... बस का....😅"

आजी, आजोबा दोघेही निरोप घेऊन, जायला निघतात...... आजोबा, आजींना सगळी घडलेली गोष्ट सांगतात..... आजींना खूपच वाईट वाटतं.....

आजी : "कशी लोक झालीत रवी...... स्वतःच्या बापाला बाहेर रस्त्यावर टाकून ती जगूच कशी शकतात..... भर चौकात त्यांची मानहानी केली पाहिजे...... 😡😡"

आजोबा : "करतो मी काही..... त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी तेव्हाच डोकं ठिकाणावर येईल त्यांचं..... तू तुझा मूड नको स्पॉइल करुस..... प्लीज..... हसा आता राणी साहेबा.....🤭"

आजी : "....😌😌😌"

आजोबा : "..... एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी खुलला ग.....😘😘😘😘😘"

दोघेही केकची ऑर्डर द्यायला फेंटसी फ्लॉवर कॉर्नर जातात......

आजोबा : ".... हे.... मिस्टर पिटर.....👋"

मित्राची लक्ष आजोबांकडे नसते... मात्र आजोबांनी अस बोलताक्षणी तो त्यांच्याकडे बघून खूप खुश होतो....

पिटर : "ओ..... माय माय...... मिस्टर रवी...... अन् बिलिव्हेबल....... किती दिवसांनी अरे..... कुठ हरवला होतास......🤩"

आजोबा : "कुठे नाही..... इथेच होतो...... आश्रमाच्या कामातून वेळच नसतो..... सो.....🙂"

पिटर : "मग आज.....?? आणि वहिनी सुद्धा सोबत...... Something special dear.....😍"

आजोबा : "ये लेका अस काही नाही बरं का...... ते आमच्या नातीचं बर्थ डे पार्टी सेलिब्रेशन आहे घरी सो तू यायचं आहेस....... आणि मस्त पैकी एक डॉल वाला केक ऑर्डर आहे माझ्या कडून..... सो लवकर घेऊन ये..... आणि हो डोन्ट से की, ऑर्डर फ्री असेल.... फर्स्ट ऑर्डर देतोय....... तुला त्याचे पैसे घ्यावेच लागतील.....☺️"

पिटर : "ओ..... मिस्टर रवी..... घेणार ना पैसे... आणि हो पार्टीत ही येणार.....😄 माझी मुलगी जॉली तिला सुद्धा घेऊन येतो..... ती बोलत असते..... रवी अंकल कडे जाऊया.... बट यू नो तू किती बिझी असतोस......😒😒"

आजोबा : "हो अरे काय करणार ना कामच इतकी असतात..... हो पण आता आलोय ना ये हा बेबी सोबत.....😊"

पिटर : "वहिनी काय मग काय म्हणतो माझा ब्रो..... त्रास तर देत नाही ना!!....😂😂"

आजी : "नाही नाही..... मीच देते तुमच्या ब्रो ला त्रास....🤭🤭"

पिटर : "बापरे....... वहिनी तर तोडीस - तोड म्हणायची रवी ब्रो......🤭🤩"

सगळे : "... 😂😂😂😂😂"

आजी, आजोबा जायला निघतात...... एका बागेत आजोबा गाडी पार्क करतात...... काही वेळ तिथं निवांत बसून ते नंतर घरी जायला निघतात........ घरी पोहचतात...... तोपर्यंत सगळी अरेंजमेंट झालेली असते......🎉🎊 वाट असते रात्रीच्या सेलिब्रेशनची.......🎉🎊🎈🎀


चला मग भेटूया पुढील भागात विथ ए एन्जॉयफुल नाईट......🎉🎉
@खुशी ढोके..🌹

Rate & Review

Santosh Jagtap

Santosh Jagtap 11 months ago

Karuna

Karuna 12 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 12 months ago