A cup without love tea and that - 36. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३६.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३६.आपण बघितलं जॉलीच्या जाण्याने सगळे खूप दुखावले गेले होते..... इन्फॅक्ट मी ही....🥺 पण, कसं असतं जाणारा निघून जातो आणि जे त्या व्यक्तीत मन गुंतवून असतात त्यांचं कुठेतरी मनात असतं.... शीट यार का गेला/गेली सोडून.... तर असच काहीसं आपल्या कलीच्या मनात आणि सचिनच्या मनात नेहमीच असेल....💕 इन्फॅक्ट सगळ्यांच्याच......💕 तरी आता इथून पुढे काय घडतं चला बघुया...🤗

डबल मर्डर मिस्ट्रीची न्यायालयीन चौकशी सुरू असते..... सचिन आपल्या परीने गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्नानिशी त्यात गुंतला असतो.... कमीत - कमी फ्री रहायचं म्हणून, तो पूर्ण वेळ कोर्ट प्रोसेस मध्येच स्वतःला गुंतवून ठेवायचं ठरवतो.... तिकडे कली बॅक टू कॉलेज अँड सल्लूही त्याच्या कॉलेजमध्ये बिझी होतो... आजोबा सुद्धा आश्रमाच्या कामाने निघून जातात...... संजय ही आपल्या कामात बिझी होतो.... आपली पिल्लू (सुक्कू) दिवसेंदिवस एका उत्कृष्ठ पारिवारिक शिकवणीत वाढत आहे यात काही शंकाच नाही....💕 खरं तर तिचं बालपण अशा वागणुकीत घडतंय सो, तिच्या संस्कारांविषयी आपण सगळे कल्पना करूच शकता...❤️ अधून - मधून मी येतच असते तिला घेऊन पण, योग्य वेळी ती एक्स्प्रेस होईलच कथेच्या माध्यमातून.... सो किप रिडिंग.... हसते - हसते....🤩😁 अगदीच माझ्या नावासारखं....😊

सो, इथून पुढे.......
काही दिवसांनी.....

सकाळी.....

सल्लू : "आम्मिजी.... मैं चलू.... ख्याल रखना आप दोनो...... मैं जल्दी आ जाऊगा.... ओके... सलमा मेरा बच्चा.....💕❤️"

पिल्लू : "सन्नु दादू.... आय'इल मिच यू...😘"

सल्लू : "हा मेला बच्चा.... जल्दी आ जाऊगा.... फिर दोनो खूब खेलेगे.... ओके....🤩"

पिल्लू : "ये....🤩"

आजी : "बेटा सल्लू तू कली से मिलने जाने वाला हैं ना आज.....😞"

सल्लू : "हां उसके बिना लाईफ बोअरिंग हैं..... मिलने जाता.... फिर उसको मेरे ही कॉलेज शिफ्ट होने बोलता..... वैसे भी वहां अकेली ही रहती हैं वो.... यहाँ आयेगी... थोडा घुलेगी - मिलेगी.... बेटर फील होगा उसे...😞"

आजी : "वैसे तेरा आयडिया बुरा नहीं....🤗"

सल्लू : "आम्मिजी, मांई आता हुं..... सलमा.... 😘 बाय...."

पिल्लू : "बाय सन्नु दादू...🤩"

सल्लू कॉलेजसाठी निघून जातो.... इकडे घरी ह्या तिघी असतात.... पिल्लू रोज आजीला तिच्या बोबड्या बोलिने हसवते आणि आपल्या खोडकरपणाने प्रेमात पाडते.....😘❤️💕🤩 जया सगळ्यांची काळजी आजही तितक्याच ताकदीने घेत असते जितकी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून..... दीपक मामा काहीच दिवसांनी घरी येणार म्हणून, पिल्लू खुश असते....🤩

आजी : "काय मग कधी येणार साहेब....😁"

जया : "दादा म्हणाला.... काही दिवसांनी येतो.... कधी हे नक्की सांगितलं नाही.... समजेल.... तसं ही त्याचं एक मात्र फिक्स आहे.....😂"

आजी : "सरप्राइज देऊन चकित करतो.....😁"

जया : "हो पण, रिसेप्शनच्या रात्रीच्या इन्सिडंस नंतर तो पिल्लू विषयी जास्तच पझेसिव्ह झालाय..... त्याला वाटतं पिल्लू मोठी झाली की.....?"

आजी : "त्याची भाची आणि ते ही लाडाची मग असं वाटण हे स्वाभाविक आहेच.... पण, आपली पिल्लू मोठी होऊन नक्कीच इतकी केपेबल होईल ना कि, तिला स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करता येईल आणि यात तिची ही नींनि फुल्ल सपोर्ट करेल...😎"

जया : "आई खरच तुम्ही असला की, मला काळजीच नसते....🤩"

आजी : "डोन्ट वरी जया.... पिल्लू.... हे.... हॅ.... हो.... 🤼"

कराटे....😎

पिल्लू : "ई... हो... हे.. हॅ.....🤼"जया : "हीला तर तुम्ही आता पासूनच ट्रेनिंग देत आहात...😁"

आजी : "मुलांचं हृदय आणि मन लहानपणी गरम वितळणाऱ्या लोह्यासारखं असतं..... जसं त्यांना आकार दिला तसं आऊटपुट मिळतं.... सो, यांना आपण बालपणीच असं शिकवायचं की, ते मोठे होऊन इंडीपेंडेंट होतील....😎 मग ते मुलं असो वा मुली.....😎"

जया : "आई अहो किती विचार करता तुम्ही.... रिअली, आय एम व्हेरी लकी टू हॅविंग सच ए रॉकिंग मदर - इन् - लॉ....🤩"

आजी : "अँड आय एम व्हेरी लकी टू हॅविंग सच ए खोडकर, नटखट, लव्हिंग, क्यूटसं पिल्लू.....😁"

जया : "आई तुम्ही नका कधीच बदलू.... मला तूम्ही अशाच खूप आवडता.... इतका मनमिळावू स्वभाव...🤩"

आजी : "नेव्हर..... सगळे बोर झाले तरी नाही बदलणार....🤩😁"

जया : "बोर व्हायची वेळच येऊ देत नाही तुम्ही....😁"

आजी : "चल पटपट आवरा - आवर कर.... कली येणार आज..... माझी ऑल टाइम एंटरटेनमेंट पार्टनर...🤩"

जया : "ओ.... वॉव.... म्हणजे एंटरटेनमेंटचा डबल डोज...🤩"

पिल्लू : "कनी मासि..... वो.....🤩🤩🤩🤩"

आजी : "..🤩🤩🤩🤩🤩😁"

दोघीही आपापल्या कामाला लागतात..... कारण आज त्यांची कली खुलणार....🌹 म्हणजे, ती घरी येणार आणि वातावरण खुलवणार.....😉🤩🤩

तिकडे सल्लू कॉलेज पोहचतो..... पण, आज उर्वि आलेली नसते..... तो प्रत्येक लेक्चर नंतर तिच्या सेक्शनला जाऊन बघतो.....🧐 बट, खरंच आज ती आलेली नसते.... तो इन्क्वायरी करतो तेव्हा त्याला समजतं की, ती लास्ट विक पासून कॉलेजमध्ये प्रेझेंटच नव्हती.... तो घाबरतो.... कॉल करतो.... बट, तिकडून काहीच रिस्पॉन्स न आलेला बघून निराश होतो..... आणि कॉलेज नंतर कलिकडे जायला निघतो..... पूर्ण रस्त्याभर तो ऊर्विचाच विचार करत असतो.... तेवढ्यात त्याचे बोटं नकळत कारच्या म्यूसिक सिस्टमकडे वळतात आणि साँग प्ले होतो......💕


सुन सोनियो सुन दिलदार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
सुन सोनियो सुन दिलदार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
तू ही खुदा तू मेरा संसार
खुद से ज्यादा तुझे करती हूँ प्यार
तू ही खुदा तू मेरा संसार
खुद से ज्यादा तुझे करती हूँ प्यार
लगता है डर तू छोड़ ना जाये
जाये तो जान संग ले जाये
दिल की है धड़कन आँखों का दीदार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
सुन सोनियो सुन दिलदार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
खुदा की इनायत है हमे जो मिलाया है
दिया प्यार वाला ये दिल में जलाया है
आ..
है तू सांसों में आँखों में मेरा यार
खुद से ज्यादा तुझे करती हूँ प्यार
तू ही खुदा तू मेरा संसार
खुद से ज्यादा तुझे करती हूँ प्यार
अपना जहाँ सब से जुदा हम बनायेंगे
प्यारी सी खुशियाँ चुनके दुनिया से लायेंगे
इतना तो कर मुझपे एतबार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
सुन सोनियो सुन दिलदार
रब से भी ज्यादा तुझे करते हैं प्यार
तेरी परछाई से दूर कैसे जाउंगी
तुझमें बसी हूँ मैं तुझमें खो जाउंगी
मेरी पलकों में है तेरा इज़हार
खुद से ज्यादा तुझे करती हूँ प्यार
हम्म.. हम्म..


आय जस्ट लव्ह धिस लिरीक्स अँड पुर्ण साँग'स म्युझिक टू.... इन्फॅक्ट व्हेन आय वॉज हर्ड फर्स्ट टाईम.... जस्ट फेल इन्टू धिस वर्ड्स👉👉💖..... खुदा की इनायत हैं हमें जो मिलाया हैं....🤩💕💕💕💕 जस्ट लव्ह धिस.....💕💕💕💕

हे गाणं ऐकून सल्लूच्या ही डोळ्यात पाणी येतं.....🥺 पण, का? याचं उत्तर माञ त्याच्याकडे सध्या तरी नसतं आणि हेच गाणं वारंवार ऐकत, तो आता कलीकाच्या घरी येऊन पोहचतो.... डोअर नॉक करतो..... नॅन्सी डोअर ओपन करते.....

नॅन्सी : "हे सल्लू..... कम इंसाईड..... कली बेबी... लूक.... कोण आलाय.....🤩"

ती पळतच बाहेर येते आणि खूप खुश होते.....

कलिका : "हे..... व्हॉट ए प्लेसंट सरप्राइज मॅन.... सडनली.....🤩"

सल्लू : "आपने बुलाया..... हम चले आए.....😁"

कलिका : "..🤩🤩"

तो जाऊन बसतो...... कलिका त्याच्यासाठी प्यायला पाणी घेऊन येते...... ग्लास घेत सल्लू बोलतो.....

सल्लू : "नॅन्सी, मला एक परमिशन हवी आहे....?"

नॅन्सी : "बोल बेटा....🙄"

सल्लू : "नॅन्सी मला कलीला सोबत घेऊन जायचं आहे..... तिला तिकडे राहण्याची परमिशन देशील....😣 प्लिज नॅन्सी...."

नॅन्सी : "सल्लू.... बेबी, डोन्ट बी सॅड..... तू जाऊ शकतोस तिला घेऊन..... तसं ही मी आता तिच्या अंकलकडे शिफ्ट होणार आहे..... तिला ही घेऊन जाणार होते..... इन्फॅक्ट आमचे नेक्स्ट वीकेंड फ्लाईट टिकिट्स ही बुक आहेत.... बट, माझ्या मनात नव्हतं तिला घेऊन जाणं.... बिकॉज तिचे बाकीचे कजिन्स...... दे आर नॉट लाईक जॉली...... खूप त्रास देतात कलिला.... अँड आय रिअलाईज, युअर् फॅमिली इज प्यूअर्.... बट, हेसिटेट व्हायचं कसं बोलू म्हणून, हीचे ही रिझर्व्हेशन्स केलेत..... बट, सी..... गॉडने ऐकलं माझं..... आणि तुला पाठवलं.... तर, इट्स बेटर ना.... की, कली तिथं अलोन फील करण्यापेक्षा इथे तू तिचा फ्रेंड कम ब्रदर म्हणून नेहमीच तिच्या सोबत असशील.....💕"

सल्लू : "थँक्यु सो मच नॅन्सी..... आय नो.... तू नाही राहू शकणार तिच्या शिवाय.... पण, तू हे तिच्याचसाठीच करतेय.... मेंटली प्रिपेअर् व्हायला लागेलच थोडा वेळ.... बट, आमच्याकडे असली की हसत्या - खेळत्या एटमोस्फिअरमध्ये लवकर रिकव्हर होईल.... वन्स अगेन थँक्यू सो मच नॅन्सी.....😘😘"

नॅन्सी : "डोन्ट से थँक्यू..... नाहीतर.....😁"

सल्लू : "हेच ना, कलिला तू सोबत घेऊन जाशील अँड ऑल....😉"

नॅन्सी : "किती ओळखतोस.....🙈"

सल्लू : "कली..... व्हॉट हॅप्पंड मॅन.....?"

कलिका : "नथींग मॅन..... विल मिस यू नॅन्सी....🥺 तू इतका विचार केलास माझ्या बद्दल..... अँड सल्लू यू आर सच ए बडी मॅन..... सगळे माझ्यासाठी इतका विचार करता.... ब्लेस्ड टू हॅविंग यू गाइज....🥺"

सल्लू : "बस अब रोना - वोना छड.... चल पॅकिंग करते....💕🤩"

नॅन्सी : "चलो दोनो पॅकिंग करो मैं कुछ स्पेशल बनाती हुं खाने में....😁😉"

सल्लू : "नॅन्सी.....🤩🤩"

नॅन्सी : "समझ गयी....😉😉 कढाई पनीर अँड लच्छा पराठा.....😉"
सल्लू : "यू आर जस्ट माय स्वीट हार्ट..... लव्ह यू फॉर धिस.....🤩"

नॅन्सी : "नॉटी बॉय.....🙈🙈"

सल्लू : "....😁😁"

नॅन्सी : "गो अँड पॅक..... आय'इल बी हिअर् विदीन ॲन आर विथ डेलिशिअस फूड.....😉 सो, बेबिज वेट फॉर दॅट फुडी मोमेंट....🤩😉"

दोघे : "...🤩🤩🤩🤩"

नॅन्सी किचनमध्ये तर दोघे रूममध्ये निघून जातात....

कलीका : "थँक गॉड मॅन.... आज आलास..... फिलिंग सो बोअरिंग.....😒"

सल्लू : "कली..... आर यू ओके...🧐"

ती बॅग पॅक करता - करता कुठेतरी हरवून, इमोशनल होते.... सल्लूच्या आवाजाने भानावर येत, परत बॅग पॅक करू लागते.....

कलीका : "या आय एम ऑल राईट....😞"

तो तिच्या हातून बॅग बाजूला ठेवत, तिला गॅलरीमध्ये घेऊन जातो....

सल्लू : "सीट.....🤨"

कलीका : "सल्लू.....😣 लिव्ह..... चल ना बॅग पॅक करते हैं..... लेट हो जाएगा...😞"

सल्लू : "ना मुझे जल्दी हैं, ना किसी और को..... अब बता क्या हुआ...... किसी से फाईट हुई? किसी ने कुछ कहा?"

कलीका : "नो मॅन....."

ती रुमकडे जाणार तोच सल्लू तिचा हात पकडत.....

सल्लू : "मुझे नहीं बताएगी?! अपने बडी को..... यही तक फ्रेंडशिप हैं?!🤨"

त्याच्या ह्या बोलण्यावर मात्र ती चेहरा ओंजळीत घेत, खूप रडते.....😭😭 सल्लू लगेच जाऊन तिचं डोकं स्वतःच्या खांद्यावर एका बाजूने ठेवत, मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.....(इथे सकारात्मक भावना अपेक्षित आहेत 🙏)

सल्लू : "शू...... बच्चा ऐसे नहीं रोते....🥺 बता मुझे, क्या हुआ......?🧐"

ती तिच्या रुममध्ये जॉलीची फोटो असलेल्या मोठ्या फ्रेमकडे बघत......🥺🥺कलिका : "आय मिस हर सल्लू.....😭"

सल्लू : "आय कॅन अंडरस्टँड रे......🥺 वो यही हैं..... हमें सून रही होगी अपनी जॉली.... वो कही नहीं गयी....🤗"

कलिका : "ह्ममममममम.....😒"

सल्लू : "टेन्शन नक्को रे...... मैं हुं ना..... चल पॅकिंग कर जल्दी..... वहां सब तेरा वेट कर रहे होगे....🤩"

कलिका : "कौन?"

सल्लू : "अरे यार कितने बार याद दिलवाना पडेगा? तेरे पार्टनर, ग्रँड मॉम अँड तेरी ऑल टाइम फेवरेट, क्यूटीपाय की...😁🤩"

कलिका : "या मॅन..... डेस्परेटली वेटींग.....🤩 चल - चल.....😁"

दोघेही हॉलमध्ये येतात..... नॅन्सी सगळं रेडी करून घेऊन येते...... तिघेही मस्ती मूडमध्ये फूड एन्जॉय करतात.... आटोपून बसले असता......

सल्लू : "नॅन्सी..... तू का नाही येत सोबत....?"

नॅन्सी : "उममम.... मी....🙄"

कलिका : "या नॅन्सी.... कम विथ अस..... वाटल्यास तुला एअरपोर्ट आम्ही ड्रॉप करू.... सल्लू व्हॉट से....🤩"

सल्लू : "या..... अँड जितके दिवस तू आहेस.... एन्जॉय करू.... छोटं गेट - टु - गेदर..... यू विल जस्ट लव्ह इट....🤩"

नॅन्सी : "ओके.... येते मी....😁"

सल्लू : "नॅन्सी..... 🤩"

नॅन्सी : "नॉटी बॉय.....😁🙈🙈😁"

कलिका : "....🤭🤭🤪"

तिघेही घरी जायला निघतात.... तिकडे आजी कलीकाची वाट बघतच बसून असते....🤭 ती येता बरोबर आजींच्या गळ्यात पडते.....🤩💕 ओ - मा - गू - टुरू - लब....💕🤭 जस्ट फॉर फन....🤭💕

कलिका : "मिस यू अ लॉट ग्रँड मॉम.....🤩

सल्लू : "उसने कुछ कम मिस नहीं किया तुझे.... रोज पूछती थी... कब जाएगा लाने मेरी कली को....🤭🤭"

आजी : "आता तुझी बेस्ट फ्रेंड पिल्लू..... मग मला नको का माझी बेस्ट फ्रेंड....😏😏"

सगळे : "बाबारे.....🙈🙉🙉😁"

पिल्लू दुडदुड पळतच कली जवळ येते....

पिल्लू : "मासी..... मासी.... आनी तू.... मना सांनितल पन नायी.....☹️"

कलिका : "ऑ..... इत्तूशा लीप्स वर इत्ता बिग अँगर....😉"

पिल्लू : "तो मना नाग आना ना....😏"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम..... नागीनला नाग आला....😂😂😂"

सगळे : "..😂😂 अरे....😂😂"

पिल्लू : "सगने मना हशतात....☹️☹️"

कलिका पॉकेट मधनं चॉकलेट्स काढत.....💕

कलिका : "कोणी तरी नागावनं.... कनी मासीवर.... ऑ..... आता हे इत्तुश अँगल(अँगर) कसं भुर्र होईल.....🤩"

कली हातात चॉकलेट्स घेत पिल्लूला दाखवते..... ती पळतच तिच्या कुशीत शिरते...💕

पिल्लू : "कनी मासी.......😘"

कलिका : "हां बच्चा बोल.....😘"

पिल्लू : "आय अम नॉत अँग्ली ऍत यू, एनी मोअल....😘 यू आल् माय क्युती - क्युती मासी....🤗💕"

आजी : "काही खरं नाही हिचं.... जिकडे सौदा - तिकडे आपलाच औदा असतं....😂😂"

पिल्लू : "नींनि....😏"

सल्लू : "जाने दे रे सलमा... आ इधर....😘😘"

पिल्लू : "चोकनेत नाही मिलनार तुना...🤭 मी नायी देनाल...🤭"

आजी : "बघितलं.... समजलं तिला....😂🤭"

सगळे : "..😁😁😁😁😁"

आजी : "बेटा सल्लू आज सचिनला कॉल करून, इकडेच बोलवून घे..... भेटून घेईल तो ही सर्वांना.... खूप दिवस झाले.... त्या केसच्या कोर्ट प्रोसिजर मध्येच बिझी झालाय....😞 साधं येता ही येत नाही त्याला इकडे....😣"

सल्लू : "ओके आम्मीजी..... 😊"

सगळे गप्पा मारत हॉलमध्ये बसतात.... सल्लू अँड कली बॅग गेस्टरूममध्ये शिफ्ट करायला निघून जातात.....

कलीका : "सल्लू.... व्हॉट अबाऊट यूअर् कॉलेज?"

सल्लू : "या मॅन, जस्ट गोईंग....🙂"

कलिका : "अँड व्हॉट अबाऊट ऊर्वि? इज शी ऑल राईट?.."

सल्लू : "डोन्ट नो मॅन....😒"

कलिका : "व्हॉट डू यू मिन....?🧐"

सल्लू : "कॉलेज आएगी तो पता रहेगा ना....!"

कलिका : "मतलब?🙄"

सल्लू : "वो कॉलेज ही नहीं आ रही....😣"

कलिका : "कब से...?"

सल्लू : "लास्ट विक...😣😒"

कलिका : "आय थिंक.... समथिंग विअर्ड.... उसके घर चलते....🧐"

सल्लू : "मैं भी यही सोच रहा था....🧐"

कलिका : "डन... टूमारो.... @१०:०० ए. एम. रेडी रहना....🙂"

सल्लू : "थँक्स यार...🙂"

कलिका : "सॉरी सल्लू कल नहीं आ सकती मैं...😒"

सल्लू : "व्हॉट....?😳😳🥺 अब क्या प्रॉब्लेम हैं....??"

कलिका : "यार ये थँक्यू - व्यांक्यू का बोझ मुझसे नहीं उठाया जाता.... इतने भारी शब्द... ओ गॉड....😉😁"

सल्लू : "फुल्ल नौटंकी हा.....😁"

कलिका : "क्यूँ तुझे पता तो हैं..... फिर भी....😏"

सल्लू : "चल ठीक..... अब नहीं बोलुगा.... 🤜"

कलिका : "दॅट्स माय बडी....🤛"

दोघेही हॉलमध्ये येऊन सगळ्यांसोबत गप्पा मारतात.... रात्री त्यांचं गेट - टू - गेदर असेल.....🤩💕
.
.
.

.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Vaishali Kamble

Vaishali Kamble 10 months ago