Premacha chaha naslela cup aani ti - 44 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४४.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४४.
सकाळी...... @ डायनिंग टेबलवर

सल्लू : "आम्मिजी कितने प्रॉब्लेम्स आये, गये ना..... बट, अपनी फॅमिली उतनी ही हॅप्पी हैं....😊"

आजी : "यही तो चाहीए..... प्रॉब्लेम्स तो आते - जाते रहेगे.... सबका सपोर्ट इज व्हेरी इंपॉर्टन्ट....😊"

कलिका : "या ग्रँड मॉम, यू आर राईट..... इन्फॅक्ट ग्रॅण्ड पा अँड यू बोथ आर व्हेरी स्ट्राँग, यू बोथ टीच अस हाऊ टू फाईट इन् वर्स्ट सीच्यू्एशन....... बोथ आर ग्रेट....🤟😎"

आजी : "कली बेबी नेव्हर गीव्ह अप.... आपल्याला वाटलं की, आपण हरू काहीच क्षणात तरी हार न मानता झटायचं.... कधी - कधी पॉझिटीव्ह ॲटिट्युड इज मस्ट फॉर फाईट....😎"

संजय : "हो ना.... हिस्टरी प्रुफ आहे खूप वेळेस पुरेसा युद्ध साठा जरी नव्हता पण, मावळे मागे न हटता धिराने तोंड देत राहिले होते....😊"

आजी : "खरंच शौर्याचं उत्तम उदाहरण.... मावळे.... होते😎🚩"

सल्लू : "आय एम सो लकी.... मुझे आपके जैसी इतनी अच्छी फॅमिली मिली.... वरना.... न इतना कोई खुद सोचता हैं.....! न अपने घर वालों को सोचने देता हैं.....😔"

आजी : "ही सगळी वागणूक बालपणीच द्यायला पाहिजे तेव्हाच मुलांवर योग्य ते संस्कार आपण करू शकतो.....😎"

जया : "माझ्या माहेरी सुद्धा इतकी सूट नव्हती जितकी मला इथे भेटते आहे....😊 थँक्यू आई....😊"

आजी : "बेटा जया ही सूट नाही तुझे ते हक्क आहेत....😊"

सगळे बोलतच असतात की, संजयला सचिन कॉल करतो......

संजय : "हा सचिन बोल ना....🧐"

सचिन : "दादा थोडा दुसरीकडे जाऊन बोल सगळे तिथेच बसले आहेत ना.....🙄"

संजय : "आ.....🙄 हो एक मिनिट...."

संजय उठून हॉलमध्ये येतो.....

संजय : "हा सचिन बोल अरे, काय झालं??....... एन्ही प्रॉब्लेम.....??"

सचिन : "दादा अरे ते मामा, मामी माझ्या सोबत आहेत...... तू एक काम कर सूकुला घेऊन, जया ताईला वर रूममध्ये जायला सांग आणि मला कॉल कर..... मी लगेच येतो...."

संजय : "ओके...... 😣"

संजयने, सचिनला विचारलं नाही कारण, काही तरी मोठी गोष्ट असल्याची जाणीव त्याला झाली होती.... आत येऊन त्याने सगळ्यांना आयडिया दिली आणि जयासोबत सुकूला वर रूममध्ये पाठवून दिलं..... नंतर सचिनला कॉल करून आत बोलावून घेतलं......😞😣 सगळे तर शॉक लागल्यासारखे सचिन सोबत आलेल्या मामा, मामीकडे बघत होते......😳😳

आजी : "बेटा सचिन काय हे.....😣"

सचिन : "सगळं सांगतो...... मामा, मामी तुम्ही फ्रेश होऊन चेंज करून घ्या आणि तिथेच थोडा आराम करा..... सायंकाळी भेटू🙂"

मामा : "बरं बेटा.....🙂"

मामा, मामींना बघून, सगळे चिंतेत आले.... त्यांना मार लागला होता आणि दुखाने विव्हळण्याचा आवाज त्यांच्या सोबत काही तरी विपरीत घडल्याची साक्ष देत होता.....😣 त्या दोघांना रूम पर्यंत सोडून, सल्लू हॉलमध्ये येऊन बसतो.....🙂

सचिन : "आई, मामा आणि मामिंचा छोटा ऍक्सीडंट झाला..... थोडक्यात बचावले....😣"

सगळे : "..😳😳😳😟😟काय....."

सचिन : "हो.... आणि ज्या ट्रकने झाला त्याचा ड्रायव्हर जागीच ठार.....! मामा मामींची बाईक रोडच्या साईडला जाऊन घसरली आणि तेव्हाच मामाने बाईक सोडून मामीला पकडुन ठेवले त्यामुळे ते बचावले.... कारण, समोर बाईक जिथे जाऊन आदळली तिथे जी. सी. बी. उभी होती.....😓😓"

आजी : "बापरे......😳"

सचिन : "हो ती साईट अंडर कन्स्ट्रक्शन त्यामुळे तिथे सगळी मोठ - मोठी वेहिकल आणि लोखंडी रॉड्स वगैरे ठेवले होते.....😓"

आजी : "मग तुला यांच्याविषयी.....😟"

सचिन : "त्या साईट वर माझा मित्र शैलेश निळे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता..... त्याने हॉस्पिटल सोबतच पोलीस स्टेशन ही बातमी कळवली..... माझे सहकारी आणि मी तत्काळ निघालो.... तिथे जाऊन जेव्हा मला समजलं हे मामा आहेत मला धक्काच बसला.....😟"

आजी : "बरं झालं पिल्लू आणि जयाला वर जायला सांगितलं..... संजू जा बाळा जयाला धिर देऊन सगळं सांगून दे नंतर ती रिॲक्ट नको व्हायला..... उगाच त्रास व्हायचा.....😣 सचिन खरंच बाळा तुझे इतके उपकार आहेत या फॅमिलीवर की,......😟"

सचिन : "आई अहो उपकार कसले......😣"

सल्लू : "हां ना.... अभी यारू भी तो फॅमिली का हिस्सा ही हैं.....🙂"

आजी : "हो.....🙂 चला सगळे कामं उरकवून घ्या..... आपण आज बाहेर जाऊया.... नंतर गणपती बाप्पा येतील तर अजुन आपल्याला बाहेर हँग आऊट करायला मिळणार नाही.....🙂"

कलिका : "वाव ग्रॅण्ड मॉम यू आर ग्रेट....🤩"

सगळे आपापल्या कामात व्यस्त होतात.... उर्वी अँड सल्लू कॉलेजचं प्रोजेक्ट सबमिशन असतं त्यामुळे ती दोघं स्टडी रूम निघून जातात..... सचिन सुद्धा निरोप घेत पोलिस स्टेशन जायला निघतो कलिका त्याच्या मागे पळतच जाते.....

कलिका : "सच्चू....🤩"

बुलेटला की लावत......

सचिन : "☺️ बोल स्वीट हार्ट....🤩"

कलिका : "थँक्स.....☺️"

सचिन : "का.....🙂"

कलिका : "माझ्या लाईफमध्ये येऊन तिला कंप्लीट केलंस.....💕"

सचिन : "कली यू नो...... आय लव्ह यू बिकॉज यू आर प्युअर् लाईक जॉली.....🙂 यू नेव्हर हर्ट समवन इन्टेन्शनली.....🙂💕"

कलिका : "थँक्यू..... विश्वास ठेवतोय तू....🙂"

सचिन : "नेहमी असेल....☺️"

कलिका : "चल जा आता 😁🙈 नाहीतर मी जाऊ देणार नाही.....😁"

सचिन : "तू म्हणशिल तर थांबायला ही तयार आहे..... त्यात काय....🙈"

कलिका : "डोन्ट हा...... चल जा....😁"

सचिन : "बरं..... ते नाईट डिनर प्लॅन केला..... सो, तू काय विअर् करणार आहेस....🤩"

कलिका : "बघू......😀 बट, व्हाय यू आस्किंग..???"

सचिन : "सेम कलर मी विअर् करतो ना मग....😁"

कलिका : "ओहह्ह....😂"

सचिन : "टेल मी ना बेब्स.....😔"

कलिका : "ओके..... ब्लॅक कलर.... बट, ते काय असेल...... ते सरप्राइज फॉर यू.......🤟😉"

सचिन : "ओके...... चल मी निघतो......🙂"

कलिका : "लवकर येशील.....😌"

सचिन : "हो....☺️"

सचिन पोलिस स्टेशन रवाना होतो......🙂 कलिका आत येते आणि रूममध्ये निघून जाते..... सगळे आपापल्या कामात बिझी....... संजय, जयाला सगळी कल्पना देतो आणि ती घाबरून जाऊ नये म्हणून धीर देतो......

दुपारी ०४:०० वाजता......

सगळे हॉलमध्ये जमतात.... पिल्लुला मामा दिसता ती पळतच तिकडे जाते.....😁

पिल्लू : "मामा तू कदी आना...... मना सांगितन नायी.....😣"

मामा : "अले आमची परी...... तुला सरप्राइज द्यायचं होतं ना बाळा.......☺️"

पिल्लू : "ओ.....😯 हां...... विसनले मी....😀"

आजी : "किती काय - काय विसरते ग तू..... अजुन आम्ही म्हातारे होऊन आमच्या लक्षात रहातं सर्व...😁"

पिल्लू : "निन्नी.... मामासोबत मी बोनते आये न.....🤨🤨"

आजी : "हो - हो बोल.....😁"

पिल्लू : "गुद् गल....🤨 मामा तू माण्यासाटी काय आनलं..???"

मामा : "अले.... विसरलो.....🙉"

पिल्लू : "हेत यू फॉल दिश.....😏"

मामा : "इट्स ओके परी आपण मस्त फिरायला जाऊ न.....🤩"

पिल्लू : "ये....🤩🤩"

तेवढ्यात तिथे सचिन येतो......😎 कलिकाला बघून तो आणि कलिका त्याला बघून गालातल्या - गालात हसतात....🤭🤭सचिन : "निघायचं...😌"

आजी : "लाजु नको.... ही कलि बेबीची आहे रिस्पॉन्सिबिलिटी......😂"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम....😌😌"

सगळे : "..😂"

सगळे हॉटेल सेंटर पॉईंट जातात आणि डिनर एन्जॉय करतात..... डिनर नंतर सगळे गप्पा मारत काही वेळ तिथेच बसतात.........

आजी : "तर पुढच्या आठवड्यात गणपती बाप्पा येतील..... त्यांच्या आगमनाची तयारी करायची आहे..... सो, आपण कामं वाटून घेऊया....🙂"

सल्लू : "हाँ.... मैं, कली, ऊर्वी डेकोरेशन्स....🤩🤩"

मामा : "मी तेवढं जेवणाची अरन्जमेंट....😁"

जया : "मी आणि संजू पाहुण्यांचे स्वागत बघू....🤩"

सचिन : "आई ते मग ईद ही आहे सो.....🙄"

आजी : "अरे ते ही करू एन्जॉय.....🤩"

सल्लू : "थँक्यू आम्मिजी.....🤩"

आजी : "चला कोणाला जाऊन बोलायचं असेल जा..... आम्ही बसतो इथेच..😉😉"

जया : "काय हो आई......😁"

आजी : "तू ही जा...... तुझ्या बॉय फ्रेंड सोबत.....😁"

जया : "तुमचे बॉय फ्रेंड आले ना मी पण असच म्हणेल....😁"

आजी : "चालेल मला.....😂😂"

सगळे कपल बाहेर लॉन वर चालता - चालता गप्पा मारत फिरत असतात.....

सचिन : "यू आर लुकींग लॅविश.....🤩 गॉर्जियस..... क्यूट....🤩🤩"

कलिका केसांची बट कानामागे घेत......

कलिका : "थँक्यू.....😌😌"

सचिन : "हाय कसली क्यूट लाजली...... कली तुला माझ्यासोबत बोर तर नाही ना वाटत.....😞"

कलिका त्याच्या हातात - हात टाकत......💕🤗

कलिका : "नेव्हर सच्चू..... इन्फॅक्ट आय लव्ह यूअर् कंपनी....☺️"

सचिन : "मग आधी मारक्या म्हशी सारखी धावून का यायचीस.....😂"

कलिका : "तुझ्याशी चांगलं बोलते आहे म्हणून जास्त लाडात नको येऊ....😏"

सचिन : "😂😂😂 नाही तर काय 😂😂"

कलिका : "एकच पंच देईल....😏"

सचिन : "कसं..😂😂😂😂"

तो हसतच असतो ही त्याच्या पाठीत एक भुक्की देते....

कलिका : "हे असं......😂😂😂😂 हस आता....😂😂"

सचिन : "राव तू तर खरंच हाणलं.....😞"

कलिका : "मी प्रेम करते याचा अर्थ हा नाहीच की, तू वाचला.....😂"

सचिन : "जीव घे मग......😏"

कलिका : "ऑ..... ग माझा सच्चू.... किती तो राग उफ्.....🤭"

सचिन : "मग काय.....😏"

ती पट्कन त्याच्या गालावर किस करते.....

कलिका : "आता.....😌"

सचिन : "ह्ममममं.....🙈"

तो तिला मिठीत घेत कवटाळतो.....💕

तिकडे सल्लू ऊर्वी आणि जया संजू गप्पा मारत फिरत असतात......💕

ऊर्वी : "सल्लू, जर तुम्ही सर्वांनी मला हेल्प नसती केली तर आज मी....😭"

तो तिला कवटाळत.....💕

सल्लू : "आज जितकं आठवून रडायचं रड..... इथून पुढे ह्या आठवणी तू विसरून जा..... आता तू आमची फॅमिली मेंबर आहेस...... सो, बी स्ट्राँग....😎 लव्ह यू.....💕"

तो तिच्या कपाळावर किस करतो.....💕

ऊर्वी : "लव्ह यू टू सल्लू.....😌"

ते दोघे एकमेकांत हरवून जातात......💕

तिकडे जया आणि संजय दोन्ही कपल्सकडे कौतुकाने बघत सुखावतात.....🤗🤗

जया : "संजू कसले क्यूट ना सगळे.....🤩"

संजय : "हो ना...... आणि तू पण....💕🤗"

जया : "😌😌😌😌"

हे दोघं एकमेकांच्या मिठीत शिरतात तिकडून पिल्लू पळतच येते......😁

पिल्लू : "मम्मा, पापा मना विसनले..... मना पकणा ना....😟"

आजी : "पकना रे.....😁"

पिल्लू : "नींनी.....😏🤨"

आजी : "उप्स......🤭🤭"

संजय तिला उचलून धरतो..... थोड्याच वेळात तिथून सगळे घरी निघून येतात..... थकले असल्याने झोपी जातात..... असेच दिवस जात असतात..... जो - तो आपल्या कामात व्यस्त...... आता सगळे पुढील अठवडा व्यस्त असणार..... म्हणून, आपण डायरेक्ट येऊ गणेश स्थापनेवेळी...... तोपर्यंत काळजी असू द्या.....🤗💕

.
.
.
.
क्रमशः❤️ खुशी ढोके ❤️

Rate & Review

Karuna

Karuna 8 months ago