Premacha chaha naslela cup aani ti - 45 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४५.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४५.एका आठवड्यानंतर, बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी........

सकाळपासून आज जो - तो कामात.... उद्या बाप्पांचं आगमन.... मग धावपळ तर असणारच.....

आजी : "बेटा सल्लू नंदू को कॉल कर, उसे पूछ कहाँ तक पोहची....🙄"

सगळे : "काय.....🥳🥳🥳🥳 नंदू येतेय.....🥳🥳🥳🥳"

आजी : "अरे हो - हो.... किती धिंगाणा..... आजचं ०९:३० अराइव्हल आहे...... सचिन जाणार होता एअरपोर्ट तिला पीक करायला......🤟"

सल्लू : "हा ना यार...... आफ्टर हर मॅरेज....... वो उधर ही सेटल....... उसके बाद से सिधा अब मिलेगे....😣"

आजी : "डोन्ट वरी सल्लू..... अब आएगी तब अच्छेसे मिल लेना....😁😁😁"

पिल्लू : "नंनिनी मासी वो.....🥳 निंनी तीनी मना कीती क्यूत दोल दिनी होती ना.... पन... हे तल सल्पाईज हो..... ओ गॉद....🙉🙉🙉"

आजी : "पिल्लू इकडे बघ कोणीच ऐकलं नाही.... सगळे कानावर हात ठेऊन आहेत...🙈😁"

ती सगळ्यांवर नजर फिरवते..... सगळे तिला दाखवायला कानावर हात ठेऊन ऊभे असतात......

सगळे : "आम्ही नाही ऐकलं....🙉🙉🙉🙉"

पिल्लू : "गूद..... तस पन कोनाच सिकलेत ऐकनं इत्स बॅद मॅनल.....🤨🤨 बत यू ऑल आल गूद..... हो ना नींनि....😁"

आजी : "हो ग पिल्लू..... चल आता डेकोरेशन करू दे...."

पिल्लू : "मी पन कलनाल....😁"

ती पळतच सल्लूकडे जाते.... तो तिला उचलून एका बेंचवर बसवतो.....😁

सल्लू : "सलमा तू यही बैठे रहना..... ज्यादा इधर - उधर मत भाग....😁"

पिल्लू : "मना ते फ्लोवल दे न.....🤩😘😘"

सल्लू तिला फ्लॉवर देतो...... ती खूप खुश होऊन, त्यांच्याशी खेळत बसते.....🤩

सगळे इकडे डेकोरेशन करण्यात व्यस्त असतात..... तेवढ्यातच मेन गेटमधून एक कार आत येते...... आजी तर बघूनच खुश.....🤩🤩

जया : "तुमचे बॉय फ्रेंड असतील.....🤭🤭🤭"

आजी : "थांब छळतेस ना मला..... तुझं नावच सांगते रवीला....😉"

सल्लू : "बता - बता..... फिर मैं भी बताता तू कैसे सताती मेरे मांई को....😏"

आजी : "हाय..... अब यही दीन देखना बाकी रह गए थे..... हे भगवान....!!. इससे पहले मेरी आँखे क्यूँ न बंद कर दी आपने....😣"

कलिका : "बेस्ट नौटंकी ॲक्टिंग अवॉर्ड गोज टू ग्रॅण्ड मॉम.....🤭🤭🤭😁"

आजी : "जाऊदे कोणाला कदरच नाही माझ्या ॲक्टिंगची....😏 रवी मैं आ रही हू....🤩"

तिकडून आजोबा......🤩🤩

आजोबा : "मोनिका ओ माय डार्लिंग..... 🤩🤩"

सगळे दोघांना बघून पोट धरून हसतात.....🤩😁😁🤟

आजी : "काय रे..... तू तर काल येणार होतास ना....🤨"

आजोबा : "हो अग..... काम आलं थोडं.... आलो ना आज.... काय म्हणताय मग जायचं का फिरायला....😘"

आजी : "अरे इतकी कामं आणि तुला रोमान्स सुचतो....😏"

आजोबा : "जसं काय तुम्हीच करणार.... नाही का....😁"

आजी : "मी सुपव्हायजर आहे इथली....😎"

आजोबा : "पुरे..... जरा आमच्याकडे लक्ष असू द्या....😏"

आजी : "अरे असं का करतोय... तुझ्याकडेच तर असते ना लक्ष....🤨"

आजोबा घाबरून...... 😁😁😁😁

आजोबा : "अरे आमचं पिल्लू..... ये - ये.... आ.... पकन लीया.....😁"

पिल्लू : "पकन मना.....😁"

आजी : "पकडलं न बाई अजुन किती पकडणार...😁"

पिल्लू : "आबा बघ न ले ही.....😏"

आजोबा : "ओ.... का त्रास देता आमच्या पिल्लूला....🤨"

आजी : "बाप्पा..... पिल्लू हातात आली तर मला डोळे....😁😁"

आजोबा : "मग ही माझी ऑल टाईम फेवरेट डार्लो समजलं.... हो ना पिल्लू....😘😘"

आजोबा तिच्या गालांवर किस करत म्हणतात...... यावर मात्र तिचे एक्स्प्रेशन्स बघण्यासारखे......😁

पिल्लू : "आबा..... नतो ना...... माजा गान ओना झाया....😣"

आजोबा : "अलेले..... आमचं पिल्लू.....😁"

ह्या सगळ्यांची मस्ती सुरु असता, मेन गेट मधून एक कार आत येते......😎 त्यातून नंदू, वैभव, सचिन बाहेर येतात..... तिथून ते काहीच वेळात गार्डनमध्ये, सगळ्यांजवळ येतात....❤️💞

सल्लू धावत जाऊन, नंदूला कवटाळत........

सल्लू : "नंदू ताई.....🤩🤩"

नंदिनी : "काय मग चॅम्प..... आमच्या सूनबाई काय म्हणतात.....😁😁😁"

सल्लू : "क्या नंदू ताई.... तू भी मजे ले अब.....😁"

पिल्लू : "नंनु मासी.....🤩"

नंदिनी : "मेला छोटू पिल्लू...... हाऊ आर यू....🤩"

पिल्लू : "शहान बालासारख.....🙈"

नंदिनी : "आई ही कुठून शिकते हो....🤭😂"

आजी : "तिलाच माहीत....😂"

पिल्लू : "तू माण्यासाती काय आनलं....🤨"

नंदिनी : "ये माझ्या जवळ...... मी सगळ्यांना काही - न - काही आणलं...... आपण आत जाऊन, ओपन करूया..... ओके.....🤭😘😘😘"

नंदिनी तिला गालांवर किस करत.......😘

पिल्लू : "लवकल चल ना......😁"

आजी : "बाळा चल आधी........ नाही तर, ही काही आपल्याला बोलू द्यायची नाही.....😂"

सगळे : "..😂😂😁"

सगळे आत जातात...... मावशी सगळ्यांना ज्यूस आणि स्नॅक्स आणून देतात......

नंदिनी : "पिल्लू...... तुला काय हवं होतं......😁"

पिल्लू : "दान्सिंग दॉल.....💃"

नंदिनी : "धिस इज युअर् डान्सिंग डॉल......😘"


आजी : "बेटा तिला डान्सिंग डॉल नको.......😁😁😁😁🤭🤭🤭"

नंदिनी : "आई पण तीच तर.....🙄"

आजी : "अरे म्हणजे तिला ना...... दान्सिंग दॉल पाहिजे होती.....🤭🤭🤭🤭😁"

सगळे : "...😁😁😁😁😁😁😂😂😂😂"

पिल्लू : "निंनी....😞 कॉपी कॅत.....🤨"

आजी : "बेटा नंदिनी दे आमचं गिफ्ट....😉🙉"

पिल्लू : "नंनु मासी ही ना मना चिनवते....😣"

नंदिनी : "हो का ये इकडे......😘"

पिल्लूला मांडीवर बसवून, नंदिनी वैभवला गिफ्ट्स डिस्ट्रिब्युट करायला सांगते......😀🤟🥳

वैभव सर्वांना त्यांचे गिफ्ट देतो..... आजी आजोबांना एक कपल स्टॅच्यु, जया संजय पिल्लू मिळून एक स्टॅच्यु, सचिनसाठी एक्स्पेन्सिव्ह पेन, कली अँड ऊर्वीसाठी इंडो वेस्टर्न, सल्लुसाठी एक्स्पेन्सिव्ह वॉच खूप - खूप भारी....😍


❤️ फॉर आजी आजोबा ❤️


इंस्टाग्राम हँडल जिथुन मी हे स्टॅच्यु घेतलेत....😍👇

https://instagram.com/3dselfiy?utm_medium=copy_link


👨‍👩‍👧 जया संजय पिल्लू 👨‍👩‍👧🖋️फॉर सचिन 🖋️Lamy 2000 Fountain Pen Black Fine Nib Bundle With Diloro Leather Pen
👗 फॉर कली अँड ऊर्वी 👗


फॉर सल्लू
Rado D Star R15378159


आजी : "बेटा, इतके एक्स्पेन्सिव्ह गिफ्ट्स आणायची काय गरज होती.....😣"

वैभव : "मॉम...... ती आता फक्त हाऊस वाईफ नसून, एक सक्सेसफुल बिझिनेस वुमन आहे......😎 सो, तिचं हे स्वप्न आज पूर्ण झालं...... सगळ्यांना काही - ना - काही स्वतःच्या इन्कम मधून सरप्रायझिंग गिफ्ट्स देण्याचं....."

आजोबा : "खरंय..... नंदनिने स्वतःला जितकं डेव्हलप केलंय...... आय रिअली प्राऊड ऑन यू बेटा.....😎👍 किप इट अप......☺️"

आजी : "खरंच, आमचं नशीब जे तू आम्हाला भेटलीस.....🥰"

नंदिनी : "नाही आई, हे माझंच नशीब म्हणावं लागेल.....🥰"

सचिन : "सगळ्यांचेच नशीब जे, आज आपण सगळे एक हॅप्पी फॅमिली म्हणून सोबत आहोत.....☺️☺️"

सगळे : ".... हो....☺️☺️☺️"

सल्लू : "अरे चलो अब कल बाप्पा विराजमान होगे..... ज्यादा टाईम नहीं हैं.....😣"

आजी : "इसको सच में चैन नहीं..... पहले खाना खा लेते हैं...... फिर दीन भर वही काम.....😀😀"

सगळे : "पहले पेट पूजा फिर काम दुजा.....😀😀"

सगळे एकदम खुश असतात...... उद्या बाप्पा येतील..... जेवणानंतर मस्त डेकोरेशन करून, सगळे झोपी जातात.....🥰🥰

उद्या सकाळी भेटू..... नवीन भागात विथ ब्लिसफुल वाईब्स...... कम सून विथ फुल्ल ऑन मस्ती..... बाप्पा के साथ.....😍😍😍 सो, टिल देन बाय - बाय....🥰😍🤩💞

.
.
.
.
.
.

क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️


Rate & Review

Mamata

Mamata 8 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 8 months ago