A cup without love tea and that - 18. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १८.

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १८.

आजी, आजोबा घरी येतात........ जया आतून पिण्यासाठी पाणी एका ट्रेमध्ये घेऊन येते...... सगळे हॉलमध्ये बसले असतात.....

आजोबा : "अरे वाह..... डेकोरेशन तर एकदमच भारी......🤩🤩🤩"संजय : "सचिन आणि सल्लू दोघांनी खूप मेहनत घेतली रे बाबा.....☺️☺️"

मामा : "हो ना मघापासून बघ कसे दोघेही त्या टीम सोबत होते..... कुठे काय लावायच अगदी परफेक्ट सांगितलं त्यांना......😊"

सल्लू : "मामा अब मेरी सलमा का बर्थ डे हैं तो इतना तो बनता है ना...... हैं ना सचिन यारु.....🎉🤩🤩"

सचिन : "हो ना..... आणि पहिलाच बर्थ डे म्हटलं की, इतकं तर करायलाच पाहीजे.....😊😊😊"

सल्लू : "हा सही बोला सचिन यारु.....🤩"

आजोबा काही विचार करत असलेले बघून.....

सचिन : "🙄🙄...... काही झालंय का आजोबा......?"

आजोबा : "हो बेटा तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं होतं..... विचार करतोय आता सांगू की, त्या व्यक्तीसमोर.... कारण, समोर बोललो की, सगळं व्यवस्थित बोलणं होईल..... तुला काय वाटतं....??🙄"

सचिन : "ओके ना आजोबा....... त्यांना येऊ द्या नंतर काय ते बोलूया.......🙂🙂"

संजय : "बाबा, अरे सगळं ठीक तर आहे ना...!!😕"

आजोबा : "हो रे..... काळजी करण्यासारखं काहीच नाही......🙂🙂"

संजय : "बरं......🙂🙂"

आजी : "जया..... बेटा चल मी दिलेल्या साड्या घालून ये आपण फोटो शूट करतोय...... जा सगळे आपापले ड्रेस घालून या......🤩🤩"

सगळे : "...🤩🤩🤩🤩🤩🤩"

सगळे मस्तपैकी ड्रेसेस घालून येतात......😘😘

📸..आजी आणि जयाचे फोटोशूट..📸

🎀..इन ए सिंपल साडी वाला लूक ..🎀
❣️ जया आणि संजय ❣️🤩 संजू, सल्लू, आजोबा 🤩
❣️🤩 आजी आणि आजोबा 🤩❣️
😎🤩 सचिन 🤩😎
❣️जया आणि आपली सर्वांची लाडकी पिल्लू ❣️
🤩आता आपल्या क्यूट पिल्लीच्या सिंगल फोटो🤩तर असे सर्व एकदम मस्त......😘😘

सायंकाळी सगळे तयार असतात....... पार्टीसाठी........🤩🤩🤩🤩🤩

सगळे खाली हॉल मध्ये जमतात......... @०५:००

आजी : "अरे सल्लू बेटा.....🙄 ऊर्वी?? कुठेय ती....??🙄🙄"

सल्लू : "शीट यार आम्मिजी......😟 मैं तो भूल ही गया.....🙆🙆"

मामा : "अरे तो कोई नहीं अभी चल दोनो लेकर आते हैं...."

संजय : "हे बरोबर होईल..... जा सल्लू, मामा सोबत....🙂"

सल्लू : "हो....☺️☺️"

सल्लू आणि मामा जायला निघतात....... जिथं रोज सल्लू तिला, पीक अँड ड्रॉप करणार असतो तिथं दोघे पोहचतात.....

मामा : "सल्लू यार आपल्याला तर तिच्या घरचा पत्ता ही माहिती नाही मग....??😕"

सल्लू : "हो ना.....🙁"

मामा : "बरं एक काम कर गाडी त्या रस्त्याने घे.... मी बघितलं होतं त्यादिवशी तिला आपण ड्रॉप केलं तेव्हा ती इथून सरळ आता गेलेली.....🧐"

सल्लू : "पण मग आपण कुठवर आत जायचं??"

मामा : "आधी चल तर पुढचा रस्ता आपोआप मिळेल....☺️"

सल्लू गाडी त्या रस्त्याकडे वळवतो...... त्यांना दूरपर्यंत कोणीच दिसत नाही.......🧐🧐 काही वेळ असेच जात असता त्यांना एक छोटा मुलगा एका मोकळ्या जागी मित्रांसोबत खेळताना दिसतो...... ते त्याला हाक मारतात..... तो पळतच त्यांच्याकडे येतो.....🏃

मुलगा : "...🙄🙄🙄🙄 कोण पाहिजे..??"

सल्लू : "मला सांग मला इथ ऊर्वीच घर कुठे मिळेल.....??"

मुलगा : "ऊर्वी.....🙄🙄 हा..... तिचं घर..... चला माझ्या सोबत......"

तो मुलगा जाऊन पटकन गाडीत बसतो...... मामा आणि सल्लू त्याच्याकडेच बघतच बसतात......

मुलगा : "या ना पटकन बसा ना......🤨"

मामा, सल्लू : ".....😳😳"

ते जाऊन गाडीत बसतात..... सल्लू सीट बेल्ट बांधत त्या मुलाकडे एक आणि मामाकडे एक नजर टाकून, कन्फ्युजिंग एक्स्प्रेशनने बघतो......😣

मुलगा : "ऊर्वी ताईला तुम्ही कसे ओळखता?🤨?"

सल्लू : "म्हणजे?🤨?"

मुलगा : "म्हणजे तुमची आणि तिची ओळख?🤔?"

सल्लू : "कॉलेज मध्ये सोबत एडमिशन घेतली आम्ही..... म्हणून ओळखतो..... का बरं तुला इतकं सगळ का माहिती करून घ्यायचय??🤷"

मुलगा : "कळेल.... चला.... इथून राईट घेऊन दुसरं घर आहे तिचं......🤨"

सल्लू : ".....😠😠"

घराबाहेर गाडी थांबते....... मुलगा पटकन उतरून घरात घुसतो...... तो घरात शिरताच एक वयोवृध्दा बाहेर येते......

ती बाई : ".... कोण पाहिजे?🧐?"

सल्लू : "आजी ते मला ऊर्वी......🙂"

सल्लू पुढे काही बोलणार तोच मामा......

मामा : "ऊर्वी बेटा आहे का म्हटलं घरी..... आम्ही तिला कार्यक्रमासाठी घ्यायला आलोय....🙂"

ती बाई : "अच्छा..... ते मॉल मध्ये भेटलेले मामा तुम्हीच ना...... या ना आत या..... मी आजी तिची......🙂🙂"

सल्लू : ".....😣😣😣😣(मामाला ओळखलं पण, हा ज्याचा मामा त्याला कुणी विचारलं ही नाही......😒 मनात 😒)"

दोघंही आत जातात....... ऊर्वी, एका ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन येते......🥛🥛

थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर.......

मामा : "झाली का बेटा तयारी निघायचं.......??"

ऊर्वी : "हो मामा आलेच......🙂"

सल्लू : "... अरे मी आहे तरी कोण....??😣😣"

तो कन्फ्युज असतो...... कारण, ऊर्वीने त्याच्याबद्दल अजूनही घरी पाहिजे तसं सांगितलेलं नसतं मात्र, मामाविषयी सगळ्यांना माहीत असतं......😂😂 म्हणून, त्याच लक्ष तिच्याकडे जात नाही ती कशी दिसतेय याहिकडे नाही..🤭🤭..... आतून तोच मुलगा उड्या मारत बाहेर येतो......😂😂

मुलगा : "मी पण येणार.....🤩🤩"

सल्लू : "....😠😠😠 (हा कशाला येणार आता.... इथं झालेला अपमान कमी होता का जो हा येणार परत...😠 मनात 😠)"

तो मुलगा तिचा भाऊ असतो.....😂😂

सगळे गाडीत बसतात....... सल्लू काहीच बोलत नाही..... मामा आणि ऊर्वी बोलत असतात..... तो मुलगा सल्लूच्या शेजारी बसलेला.....😂 सल्लूची अजूनच सटकते.....

मामा : "बेटा घरी परमिशन दिली ना काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला....??"

ऊर्वी : "नाही..... मामा मी सांगितलं सगळं.... डोन्ट वरी.....☺️"

मामा : "तेवढं बरं केलंस.....☺️ बरं हा तुझा भाऊ ना!.....?"

ऊर्वी : "हो हा माझ्यापेक्षा लहान......☺️ यश....."

सल्लू : "... मनात आला मोठा लहान म्हणे.....😏 गुण तर असे की दुर्गुण वाटतील......😏"

बिचारा सल्लू कधीचा मनातच स्वतःशी बोलत असतो.....🤭🤭🤭

सगळे घरी पोहचतात...... गाडीतून उतरून ऊर्वी, मामसोबत आत निघून जाते......😁😁 सल्लू बिचारा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहतच राहतो.....😁😁

सल्लू : परत मनात "ह्म्म......😒😏 मला का इतकं वाईट वाटतंय..... असो बोलायचं बोलेल नाहीतर नाही......😏😏"

तो गाडी लॉक करून आत जातो..... तिथं ऊर्वी सगळ्यांसोबत बसून गप्पा मारत असते आणि तिचा भाऊ एकटाच पूर्ण घरात धिंगाणा घालत असतो..... सल्लूची त्याला बघून आणखीच सटकते.....😁 सल्लूचं लक्ष आताही ऊर्वीकडे नसतं.......🙄

आजी : "ऊर्वीबेटा..... खूप सुंदर दिसत आहेस आज तू..... एकदम क्यूट......😘❣️"

सल्लूचं लक्ष एकदमच तिच्यावर पडतं...... ती खरच आज खूप सुंदर दिसते......❣️🤩


नकळत त्याच्या फेसवर एक छोटं क्यूट हसू येतं.....☺️ स्वतःला सावरत तो आपल्या रूम मध्ये जातो..... त्याचा मूड नाही म्हटल तरी ऑफ होणारच ना.....!! जिच्यासाठी तो इतक्या लांब गेला तिने साधं त्याला नोटीसही केलेलं नसतं..... मग राग तर येणारच......

तो रूम मध्ये गेलेला बघून आजी त्याच्या मागे जाते...... तो गॅलरीत बसून कॉफी घेत बसला असतो.....

आजी : "येऊ का आत बाळा.....🙂"

सल्लू स्वतःला सावरत.......🙂🙂

सल्लू : "हा आम्मिजी तुझे कब से परमिशन की जरुरत पड रही.... आ.....😘"

आजी : "नाही म्हटलं आमचं बाळ का इतकं निराश म्हणून आलोय त्याच्या चिंतेत.....☺️"

सल्लू : "नाही कुठ काय....??🙄"

आजी : "तुझसे ज्यादा एक्सपिरियन्स हैं बेटा मुझे.....😉 झूठ तो तू बोल मत....... ऊर्वीनं तुला नोटीस नाही केलं म्हणून ना?🤭"

तो दचकून आजी कडे बघतो.... हिला कस कळलं..... पण, काय ना ती सगळ्यांची आजी.... वरून एकदम रॉकिंग मग विषय का.....🤩

सल्लू : "ह्म्म......🙁"

आजी : "वाटलच....... पण बेटा कसं आहे ती तेव्हा घरी होती..... आणि तिला नसेल आवडत उगाच कुणाला नोटीस करणं म्हणून नसेल बघितलं...... एक गोष्ट लक्षात असू दे इथून पुढे कुणाही कडून अपेक्षा करायच्या नाहीत.... आपण आपलं काम करायचं..... ओके... चल आता पार्टी एन्जॉय कर..... सगळे विचारत होते म्हणून यावं लागलं...... डान्स करायचा ना चल आता.....🤩🤩"

सल्लू जाऊन आजीला कवटाळतो........

सल्लू : "तू ना एकदम मस्त रे आम्मिजी...... बोले तो एकदम तोडू..... चल आज अपन साथ में डान्स करेगे......😘"

आजी : "आणि रवी......😁"

सल्लू : "अरे क्या उनके साथ तो करेगी ही ना...... बट एक मेरे साथ भी..... प्लीज......😘"

आजी : "ओके......😁"

सल्लू : "ये हूई ना बात.....🤩"

दोघेही खाली जातात तर डिजेवर साँग्स प्ले होत असतात......🤩🤩 गेस्ट हळूहळू येत असतात...... तिकडून पिटर अंकल आणि जॉली बेबी येताच आजोबा जाऊन त्यांना वेलकम म्हणून फ्लॉवर देतात आणि आत घेऊन येतात....... जॉलीला बघून सचिन.....😍😍 कारण ती ही खूप सुंदर दिसते......😘


आजोबा : "अरे वाह..... जॉली बेबी..... यू आर लूकिंग सच ए प्रीटी गर्ल......😘😘"

पिटर : "अरे ती नेहमी सारखं वेस्टर्न घालणार होती.... मी बोललो घरचं फंक्शन आहे बेबी साडी इज ऑल्वेज गूड फॉर दॅट..... सो तिने हे प्रेफर केलं......☺️☺️"

सचिन : "साडीत उलट ती खुलून दिसतेय अंकल......😘"

आपण हे काय बोलून गेलो याचं सचिनला भानच नसतं......😛😛

जॉली : "......🙄🙄"

सचिन गोष्ट बदलत......

सचिन : "आजोबा आलोच मी....🙃🙃"

तो निघून जातो......

पिटर : "अरे रवी कोण होता तो.... इतका हँड्सों.....🤩🤩"

आजोबा : "अरे तो आमच्या आश्रमात वाढला....... आणि त्यादिवशी अचानक.................."

आजोबा घडलेलं सर्व प्रकरण पिटर अंकलला सांगतात......

पिटर : "ओ...... वाव..... ही इज सच ए डॅशिंग ऑफिसर रवी.....😎😎"

आजोबा : "हो ना.....☺️☺️ चला आत..... ये जॉली बेबी......"

आजोबा त्यांना घेऊन आत येतात....... जॉली, सचिनचा विचार करत असते......

जॉली : "हू इज धिस मॅन....🤷 जॉली कधीच कुणावर इंप्रेस होत नाही ना कुणाकडून स्तुती एक्सेप्ट करत...... जॉली ऑल्वेज एकटी होती आणि एकटीच राहील.....😎😏😏"

तिची तन्द्री तुटते ती आजीच्या आवाजाने........

आजी : "हे जॉली बेबी..... नाइस टू सी यू...... यू आर लूकींग सो गॉर्जीअस.....😘😘"

जॉली : "थँक्यू ग्रँड मॉम..... यू आर अल्सो लुकिंग कूल......😍 एस ऑल्वेज......😎🤩🤩🤩"

आजी : "थँक्स...... माय प्रिन्सेस....😘"

दोघीही : "ऊम्हा...... (साईड हग)..... ऊम्हा.....😘😘🤩"

आजी : "बेटा ऊर्वी...... इकडे ये.....☺️"

ऊर्वी : "हो आजी बोला ना.....☺️"

आजी : "बेटा ही जॉली...... जॉली मिट सल्लू'स कॉलेज फ्रेंड ऊर्वी.....☺️☺️"

जॉली : "नाइस मीटिंग यू बेब्स.....😍😍"

ऊर्वी : "सेम हिअर......☺️☺️"

आजी : "तुम्ही दोघी गप्पा मारा मी आलेच......🤩🤩"

दोघींना कंपनी देत आजी निघून जाते........ सल्लू गेस्ट जिथं असतात तिथे येत असता त्याला उर्वीच्या भावाची धडक होते आणि त्याच्या हातातून पाण्याच्या ग्लास वर फेकला जाऊन, पाणी सल्लूच्या कपड्यांवर पडतं...... यश घाबरलेला असतो कारण, त्याला वाटतं आता सल्लू त्याला खूप रागावणार..... पण, तसं न होता वेगळच काही तरी घडतं......

सल्लू : "अरे यश तुला लागलं तर नाही ना..... उठ......☺️"

यश कन्फ्युज असतो....... कारण तो ज्याच्याशी इतका वाईट वागला होता तो त्याच्याशी चांगल्यानं वागत असतो.....

यश : "ह.... हो.....🙄"

सल्लू : "अरे घाबरतो कशाला...... मी काही नाही करणार बाळा.....☺️ जा खेळ......"

अस म्हणून सल्लू जायला निघणार तोच यश त्याचा हात पकडतो.......

यश : "दादा आय एम रिअली व्हेरी सॉरी अरे..... मी तुझ्याशी इतका वाईट वागलो त्याबद्दल.....😔😔"

सल्लू : "हे..... डोन्ट वरी....... अँड डोन्ट फिल गिल्टी...... आय एम नॉट अँग्री एट यू.....😚"

यश : "रिअली ना ......🙄"

सल्लू : "हो अरे...... फ्रेंड्स.....🤜"

यश एकदम खुश होऊन त्याला कवटाळत........

यश : "...... फ्रेंड्स.....🤛"

कोणी आपल्यासोबत कितीही वाईट वागल तरीही त्याच्या मोबदल्यात आपण चांगलच वागल पाहिजे..... काय माहित या वागण्याने कोणात काय बदल घडून येतील......☺️☺️

हे सर्व ऊर्वी बघत असते....... तिला खूप बरं वाटतं पण, ती इतक्या सर्व लोकांमध्ये जाऊन सल्लुसोबत बोलायला घाबरत असते...... सल्लू जाऊन सचिन सोबत उभा राहतो..... तिकडून जया आणि आजी आपल्या पिल्लुला, एका डेकोरेट केलेल्या गाडीत घेऊन येतात......😘


आपली पिल्लू एकदम क्यूट.......😘😘

पिल्लिला बघून एकदम सल्लू साँग म्हणतो........😘😘

कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे

कधी वाटेत काचा,
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय,
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी
तुझ्या दिसणार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे


🥺 माझ्या अगदी हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसलेलं असं हे गाणं...... अक्षरशः डोळ्यात पाणी येतं... 🥺

आजी : "साजिरी - गोजिरी जोडी आहे ही जबर... लाखात एकं हे मेड फॉर इच अदर..... अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना.........हे......😍😍😍😍"

सगळे : ".....😘😘😘☺️☺️"

आजोबा : "पिटर व्हेअर इज माय प्रिन्सेस'स केक.....🤩🤩"

पिटर : "डोन्ट वरी परीचे आजोबा..... आणलाय आम्ही..... जॉली बेबी......😘😘"

जॉली आवाज देते आणि वेटर एका मागे एक केक घेऊन येतात......😋


सगळे : "....😲😲😲😲😲 सात केक एक साथ.....🤩🤩🤩🤩"

पिटर : "आज जॉली बेबीने स्वतः हे सर्व बनवलं...... ☺️"

आजी : "जॉली यू आर ब्युटी विथ ब्रेन.....😘"

जॉली : "थँक्यू ग्रँड मॉम.....🤩"

आजोबा : "चला केक कट करूया......☺️☺️🤩"

केक कट करायला सगळे जमतात...... वरून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव.......😍😍 गाणं लागतं.......😘😘

तुम जियो हज़ारों साल
साल के दिन हों पचास हज़ार

सूरज रोज़ आता रहे रोज़ गाता रहे
लेके किरणों के मेले
पलछिन कलियाँ गिन गिन तेरा हर दिन
तब तक रँगों से खेलें
रँग जब तक बाकी है बहारों में
तुम जियो हज़ारों साल
साल के दिन हों पचास हज़ार ...

यहाँ वहाँ शाम हो चाहे जहाँ
यूँ ही झूमे शमा सुनके तुम्हारी बातें
प्यार लिये चाँद का टीका लिये
यूँ ही जुगनू लिये चमके तुम्हारी रातें
नूर जब तक बाकी है सितारों में
तुम जियो हज़ारों साल
साल के दिन हो पचास हज़ार ...

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩


सगळे एकमेकांना केक भरवतात....... सल्लू सगळ्यांना केक भरवता - भरवता उर्वीवर येतो..... तिच्याकडे लक्ष जातं एकदम थबकतो....... खाली मान घालून जाणार तोच ती त्याच्या हाताला पकडून, त्याच्याकडील केक खाते आणि त्याला स्वतःच्या हातातला केक चारून एक क्यूट स्माईल देते......☺️ तो ही एक स्वीट स्माईल देऊन निघुन जातो......😘

तिकडे सचिन केक चारत येत असतो........ जॉली उभी असते तो तिच्याकडे जाणार तर ती तिथून दुसरीकडे जाऊन बसते......😂 याच काहीच नाही होऊ शकणार.....😛 बिचारा.......😂

सगळे आता जाऊन बसतात.......... आता डान्सची धूम होणार........ सो गाईस आर यू रेडी फॉर रॉक.......🤩🤩

सल्लू समोर जातो.......

सल्लू : "...... सो लेडीज अँड जेंटलमेन...... मे हॅव युअर एटेन्शन प्लीज..... नाव इट्स टाईम फॉर युवर इंटरनेटमेंट.....🤩🤩 सो ए बिग राऊंड ऑफ एपलॉज फॉर एनर्जी बूस्टर...... आवर बेस्ट एव्हर् कपल......😍😍 माय आम्मिजी अँड आजोबा......"

दोघेही समोर येतात साँग लागतो......🤩🤩🤩🤩🤩

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
अच्छा
सब को मालूम है और सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी

हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया
प्यार की राह मेंअपना नाम कर लिया
हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया
प्यार की राह में अपना नाम कर लिया
प्यार की राह में अपना नाम कर लिया
आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जुबान पर
अच्छा
सब को मालूम है और सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी

दो बदन एक दिल एक जान हो गए
मंज़िलें एक हुई हमसफ़र बन गए
दो बदन एक दिल एक जान हो गए
मंज़िलें एक हुई हमसफ़र बन गए
मंज़िलें एक हुई हमसफ़र बन गए
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबां पर
अच्छा
सब को मालूम है और सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी

क्यों भला हम डरें दिल के मालिक हैं हम
हर जनम में तुझे अपना मन संयम
क्यों भला हम डरें दिल के मालिक हैं हम
हर जनम में तुझे अपना मन संयम
हर जनम में तुझे अपना मन संयम
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
अच्छा
सब को मालूम है और सबको खबर हो गयी
तोह क्या
आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर
सब को मालूम है और सबको खबर हो गयी.

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩


सल्लू : "वाह आम्मिजी तुने तो दिल खुश कर डाला रे......🤩😍"

आजी : "..🤭🤭😌😌😌😌"

सल्लू : "नाव टाईम फॉर अवर यंग कपल....... मेरी माँई अँड बाबा.......😘😘😘"

दोघेही समोर येतात....... गाणं लागतं......😘😘

Ban ja tu meri rani
Tenu mahal dawa dunga
Ban meri mehbooba
Main tenu Taj pawa dunga

Sun meri rani rani
Ban meri rani rani
Shahjahaan main tera
Tenu Mumtaj bana dunga
Ban ja tu meri rani
Tenu mahal dawa dunga...

Badan tere di khushboo
Mainu sohn na deve ni
Raatan nu uth uth ke
Socha baare tere ni
Sun meri rani rani
Ban meri rani rani
Haan karde tu mainu
Main duniya nu hila dungha

Sun meri rani rani
Ban meri rani rani
Shahjahaan main tera
Tenu Mumtaj bana dunga
Ban ja tu meri rani
Tenu mahal dawa dunga...

😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍


आता सगळे ग्रुप डान्स करतात....... गाणं लागतं......😘

Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom....
Ghode Jaisi Chaal Haathi Jaisi Dum
O Saawan Raja Kahaan Se Aaye Tum
Ghode Jaisi Chaal Haathi Jaisi Dum
O Saawan Raja Kahaan Se Aaye Tum
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Koi Ladki Hai Jab Vo Hansti Hai
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Koi Ladki Hai Jab Vo Hansti Hai
Baarish Hoti Hai Chhanar Chhanar Chhumchhum
Koi Ladki Hai Jab Vo Hansti Hai
Baarish Hoti Hai Chhanar Chhanar Chhumchhum
Koi Ladka Hai Jab Vo Gaata Hai
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Hey Hey Hey Hey
Baadal Jhuke Jhuke Se Hain
Raste Ruke Ruke Se Hain
Kya Teri Marzi Hai Megha
Par Hum Ko Jaane Na Dega
Aage Hai Barsaat Peechhe Hai Toofan
Mausam Beimaan Kahaan Chale Humtum
Chakdhoom Dhoom Chakdhoom DhoomChakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Koi Ladki Hai Jab Vo Hansti Hai
Baarish Hoti Hai Chhanar Chhanar Chhumchhum
Koi Ladka Hai Jab Vo Gaata Hai
Saawan Aata Hai Ghumar Ghumar Ghumghoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Ho Ho Ho Ho
Hey Hey Hey Hey
Ambar Jhuka Jhuka Sa Hai
Sab Kuchh Ruka Ruka Sa Hai
Chhaya Samaa Kitna Pyaara
Saawan Ka Samjho Ishaara
Aise Mausam Mein Tum Bhi Kuchh Kaho
Tum Bhi Kuchh Karo Khadi Ho Kyon Gumsum
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Chakdhoom Dhoom Chakdhoom Dhoom
Ghode Jaisi Chaal Haathi Jaisi Dum
O Saawan Raja Kahaan Se Aaye Tum

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩


सगळे डान्स करून दमतात......... सगळे जाऊन निवांत बसतात........ सल्लू पाणी प्यायला किचन मध्ये जातो....... त्याच्या मागे ऊर्वी जाते....... पाणी पीत तो पाठमोरा उभा असतो....... पाणी पिऊन तो जायला मागे वळतो आणि उर्विला धडकतो....... ऊर्वी पडणार तोच तिला तो कमरेत पकडून लगेच उभा करतो.......

ऊर्वी : "सॉरी......🙂"

सल्लू : "का??...🙄🙄"

ऊर्वी : "तुला मी इग्नोर केलं नव्हतं अरे..... ते सगळे असल्यावर थोडं अवघड वाटतं ना सो.....😒"

सल्लू : "इट्स ओके डिअर......☺️☺️☺️"

ऊर्वी : ".🙂🙂🙂"

सल्लू : "चलायचं......☺️"

ऊर्वी : "... शुअर......🙂🙂"

दोघेही जाऊन हॉल मध्ये बसतात.......

तिकडे सचिन जॉली सोबत बोलायचा खूप प्रयत्न करतो पण, त्याला ते जमतच नाही..... जॉलीला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती उठून बाहेर जाते...... सचिनला सुद्धा येश्र्वर्या (लेडीज कॉन्स्टेबल) चा फोन, इव्हेंटच्या ठिकाणी बाहेर आहोत असा कॉल येतो....... तो लगेच त्यांना आणायला बाहेर जातो....... त्यांना यायला उशीर असतो म्हणून सचिन तिथेच वाट बघत उभा असतो..... तिकडून जॉली फोन वर बोलून झाल्यावर आत जायला वळणार तोच तिच्या साडीचा पदर एका जागी फसतो...... ती काढायचा पूर्ण प्रयत्न करते पण, काही फायदा होत नाही...... ती खूप चिडलेली असते...... सचिन तिच्या जवळ जातो......

सचिन : "मे आय......🙂"

जॉली : "....🤨🤨"

सचिन काहीच विचार न करता तिचा पदर काढून देतो.....🙂

सचिन : "...🙂🙂"

जॉली : "...🤨🤨😏😏"

झटका देऊन ती आत निघून येते....... तिकडे सचिन बाकीच्यांना आत घेऊन येताना त्याला अजुन दुसरी मंडळी येताना दिसते..... सगळ्यांना घेऊन तो आत येतो......🙂

आता इथून बघुया पुढील भागात......

उशीर होऊ शकतो त्यासाठी आधीच क्षमस्व......🙏🙂🙂

@खुशी ढोके..🌹

Rate & Review

Priya

Priya 11 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago