माझा मित्र गणेश बालप्रतियोगीता

by Dipti Methe Verified icon in Marathi Children Stories

गणपती हे आद्यदैवत साऱ्यांनाच आपल्या बालपणी दोस्तासारखे वाटणे साहजिकच आहे. कारण हा एकमेव देव आपलासा वाटतो. त्याची भीती वाटत नाही. असा हा गुरू-गणेश छोट्याशा ध्वनी चा देखील खास दोस्त आहे. बाप्पासोबत धाडसी मोहीम फत्ते करीत युद्धात हरवलेल्या आपल्या बाबाला ...Read More