Rangalo Tujhyat by Dipti Methe in Marathi Love Stories PDF

रंगलो तुझ्यात

by Dipti Methe Verified icon in Marathi Love Stories

ती आली. पण आज तो लपला नाही. ती ने त्या च्याकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली. ती च्या नजरेतला जळजळीत राग त्या ला प्रखर दिसला. त्या ने आपली नजर स्वतःच्या पाया कडे वळवली. तरीही तो पुन्हा संध्याकाळी आला. पुन्हा-पुन्हा, दिवसेंदिवस ...Read More