तू अशीच जवळ रहावी... - 20 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 20

तू अशीच जवळ रहावी... - 20

एका खोलीत एक माणूस रागात समोरच्या लोकांना पाहत चेअरवर स्टाईल मध्ये एका पायावर एक पाय ठेवून बसला होता...त्याला अस रागात पाहून ती लोक घाबरतात...तो मात्र त्यांच्यावर नजर रोखून रागात पाहत असतो...

"का केलं तू ?फक्त भावनाच्या हव्यासापाठी??"तो रागात विचारतो...

"नाही मृत्युंजय दादा...मी काहीच केलं नाही...त्या वहिनी नाही आहेत..."समोर बसलेला माणूस बोलतो...त्याच बोलणं ऐकून मृत्युंजय एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकतो...चेअरवर बसलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून मृत्युंजय होता आणि ती लोक म्हणजे मोक्षिता,प्रेम होते...

"प्रेम मला तुझी कीव येत आहे...एवढ सगळं घडून देखील तू मान्य करत नाही आहे...तू कितीही अश्या प्लॅस्टिक सर्जरी करून मुली आणल्या असत्या ना??तरीही मी तिला ओळखले असते...कारण मनापासून प्रेम करतो मी...😡तुझ्यासारखं नाही सौंदर्य पाहून प्रेम केलं..." मृत्युंजय चिडून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ते दोघे घाबरून एकमेकांना पाहतात...

"कसला विचार करत आहात दोघे???मला कस कळलं??याचा ना??"मृत्युंजय दोघांना पाहून बोलतो...त्याच बोलणं ऐकून दोघे शॉक होऊन त्याच्याकडे पाहतात...मृत्युंजय मात्र गूढ पणे त्यांना पाहतो...

"तू जेव्हा माझ्याकडे आला होता ना मदत करायला... तेव्हाच मला तुझ्यावर संशय आला होता...म्हणून तुझी माहिती काढण्यासाठी तुझ्यामागे माणसं लावली आणि पूर्ण माहिती काढून झाल्यावर तुझा खरा चेहरा समोर यावा यासाठी मी प्लॅन केला...तुला वाटलं तो प्लॅन तू बनवला??"मृत्युंजय बोलतो तसे ते दोघे एकमेकांना पाहतात...

"हा पूर्ण प्लॅन माझा होता...मला पाहायचे होते तू काय काय करतोस ते...म्हणून भावनाला मी एकटीला सोडून गेलो..."मृत्युंजय अस म्हणून बाजूला होतो आणि तो स्वतःच्या बॉडीगार्ड कडून टॅब घेऊन त्या दोघांसमोर धरतो...

टॅब पाहून त्या दोघांना भीती वाटायला लागते...कारण त्या टॅब मध्ये पूर्ण व्हिडीओ शूट केला होता...भावनासोबत घडलेल्या सगळ्या गोष्टी त्यात होत्या...ते सर्व पाहून आता ते गप्पच बसतात...कारण याने स्पष्ट झाले होते...जी घरात आहे ती फक्त त्याची भावना आहे हे...त्याला ते आधीच कळलं होतं पण प्रेम मानत नव्हता म्हणून त्याने प्रूफ दाखवले...

"आता काय म्हणणं आहे दोघांचे???"जय रागात एक कटाक्ष टाकून बोलतो...

"हो केलं मी...😡प्रेम करतो तिच्यावर म्हणून...पण ती तुझी झाली...हीच्या मुळे मी मानसीला सोडले...पण ही जेव्हा तुझी झाली हे कळलं तेव्हा तर मला भरपूर राग आला आणि मग मी मानसी सोबत मिळून प्लॅन केला...तुम्हाला दोघांना एकमेकांपासून दूर घालवायचे होते...अस केल्यावर ती माझी होणार होती...त्या दिवशी ती नशेमध्ये असताना मी तिला आपली करणार होतो...कारण अस केल्यावर तू काय तिला आपलं मानणार नाही...तू जरी आपलं मानलं तरीही ती काही तुझ्याजवळ येणार नाही...पण तिथे देखील तू येऊन तिला वाचवले...एक गोष्ट तर तू तिच्यापासून लपवली...जेव्हा तिला कळेल तिच्या जयने नशेमध्ये तिला खराब केलं तर काय होईल दादा...???भावना करेल का अकॅसेप तुला हे कळल्यावर???"प्रेम जयकडे पाहून हसून बोलत होता...त्याच बोलणं ऐकून जयच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले...पण तरीही स्वतःला सावरत तो बॉडीगार्डला इन्स्ट्रुकॅशन देऊन तिथून निघून जातो...प्रेमच बोलणं ऐकून त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती...तो गाडीत येऊन मागच्या सीटला डोकं ठेवून डोळे बंद करून गप्प बसतो...तो तसाच विचार करत भूतकाळात जातो...

भूतकाळ:-

"तुम्ही...माझे नाही आहात...आधी बोलायचं मी तुझा आहे....आता सर्वांसमोर दुसऱ्या... मुली सोबत ...एंगेजमेंट करायला लागला..."ती त्याच्या ब्लेजर ला धरून नशेतच डोळ्यांत पाणी ठेवून बोलते...

"तू पुन्हा गैरसमज करत आहेस प्रिन्सेस...तू ड्रिंक का केली???"तो तिचे हात काढून बोलतो...

"मला...काहीच....गैरसमज...होत...नाही...😡तुम्ही...कोण...मला विचारणारे..."ती अडखळत रागात त्याला बोलते...तीच अस बोलणं ऐकून त्याला पण राग येतो...

"तुझा नाही होत ना गैरसमज??फाईन पण मला सांग ना तू कोण आहे मला विचारणारी...मी कितीही मुलींसोबत फिरेन आणि काहीही करेन..."तो थोडस चिडून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती नशेतच एक जोरदार कानाखाली त्याच्या देते...

"आलात ना???...स्वतःच्या खरेपणावर...मी तोच विचार करत होते की तुम्हाला का माझ्यात एवढा इंटरेस्ट आहे...??आता कळलं used करून फेकुन द्यायचं असेल इतर मुलींसारखं..."ती अस बोलताच तो रागातच तिचा हात पकडुन तिला स्वतःजवळ घेतो...

"माझी लायकी का काढते तू😡??मी फक्त बोललो आणि तू त्या मुलासोबत डान्स करत होती...तेव्हा मी बोललो का काही तुला???तुला फेकून द्यायला तू वस्तू नाही आहे...जीव आहे माझा..."तो रागात तिच्या डोळ्यांत पाहून बोलतो...

"मी...जीव...पण मी तर ...लव्ह नाही...करत..."ती...

"हो ना तू करत नाही...मग का तुला माझ्या आयुष्यात इंटरेस्ट आहे एवढा..."तो...

"मला काय होत आहे....मला...नाही...कळत...मी लव्ह नाही...करत तरी बायको आहे ना तुमची..."ती डोळे मिचकावत बोलते...तिचं अस बोलणं आणि क्युट वागणं पाहून त्याचा राग क्षणात गायब होतो...तो हळूच खाली झुकून तिच्या गालावर स्वतःचा घाल घासतो...तशी ती इरिटेट फेसने त्याला पाहते...

"तुम्ही...माझे....नाही...."ती त्याला ढकलत बोलते...पण तो तसूभरही हलत नाही...

"मी फक्त तुझाच आहे प्रिन्सेस...एवढं ब्यूटीफुल तयार होऊन का यायचं पार्टीत???"तो तिच्याकडून जाणून घेण्यासाठी बोलतो...

"मी नि ब्यूटीफुल...😒कधीपासून???"ती स्वतःकडे पाहून बोलते...

"येस तूच...रोजच असते..."तो हसून तिला बोलतो...बायको तर ती होती त्याची पण तिने लग्न मानलं नव्हतं...त्यात ती हल्ली त्याच्यापासून दूर पळायला लागली...हे त्याला कळत नव्हतं...आज ते जाणून घ्यावं अस त्याच्या मनात आलं म्हणून तो तिला नशेत पाहून रागातच रूममध्ये घेऊन आला होता...

"ओह...तुसी कमाल के हो जी..."ती हसून त्याला बोलते...

"तू हॉट आणि ब्यूटीफुल दिसते सोना म्हणून आणलं तिथून..."तो तिच्यावर नजर टाकून बोलतो...

"तूमी पण....मॉडेल सारखे दिशतात....त्या मुली जेव्हा पाहतात ना तुम्हाला तेव्हा मला राग येतो....तुम्ही नका ना पाहू कोणाकडे......त्या हदलने जेव्हा तुमचा हात पकडला आणि इथं....ठेवला ना...मना राग आला...."ती त्याचा हात स्वतःच्या कंबरेवर ठेवत बोलते...तिच्या उगड्या कंबरेवर हात ठेवताच त्याला कसतरी होते...तरीही तो मनाला आवर घालून गप्प तिच बोलणं ऐकतो...

"का राग येतो तुला??तू मला का मारलं??"तो...

"मना नाही आवलत...आपण नवला बायको आहोत....मग तुमी दुसल लग्न केलं की मी जेल मध्ये टाकणाल तुम्हाला..."ती त्याच्या मिठीत शिरत बोलते...तीच अस स्वतःहुन मिठीत येणं पाहून त्याचे आपोआप तिच्या भोवती हात जातात...तो अगदी घट्ट तिला स्वतःच्या मिठीत घेऊन कुरवाळतो...तशी ती पण नशेतच त्याच्यात विरगळुन जाते...तिचा आजचा स्पर्श वेगळा होता...तो त्याला हवाहवासा वाटत होता...

"तू मला जेलमध्ये नाही टाकू शकत कारण माझं लग्न तुझ्यासोबत झालेलं आहे...मी तुझ्याशिवाय दुसऱ्याचा कधीच विचार करणार नाही..."तो अस बोलून तिच्या खांद्यावर स्वतःचे ओठ टेकवतो...त्याच्या अश्या करण्याने ती घाबरून त्याच्या मिठीत शिरते...

"असा किस नाही करायचं..."ती त्याच्यापासून दूर होऊन बोलते...

"मग कस करायचा असतो??तुला येतो का??"तो तिला पाहून विचारतो...

"मिनी पाहिल होत....पण मला नाही....आठवत...🙁"ती क्युट फेस करत बोलते...

"ओह माझी परी नाराज झाली हो...ये इकडे दाखवतो तुला..."तो अस बोलताच ती त्याच्याजवळ जाते...तसा तो थोडासा झुकून तिच्या ओठांवर ओठ टेकवत असतो की ती त्याच्या ओठांवर स्वतःचा बोट टेकवते...

"मी नि का करू किस....???तुम्ही तर...दुसऱ्याचे आहात ना??"ती डोळे मिचकावून बोलते...तो तीच बोलणं ऐकून डोळे मोठे करतो...

"हा...पण...तुम्ही माझे पती....आहात ना...??तर मी नि कलते...मी...नि आधी कलनाल...मग तुम्ही..."ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बोलते...ती थोडीशी टाचा उंचावत त्याचा चेहरा ओंजळीत धरते...ती अशी जवळ आलेली पाहून त्याचे हार्ट बिट्स वाढतात...ती नशेतच त्याच्या ओठांवर ओठ टेकवते...तिच्या अश्या वागण्याने तो आधी घाबरतो...पण नंतर तो ही तिच्या ओठांना आपल्यात मिसळू देतो...तिच्या पाठीवर त्याचे हात सैरभैर फिरू लागतात...शेवटी त्याचा आवेग देखील वाढतो...तो हळूहळू तिच्या ओठांना आपलंसं करतो...ती हळूच त्याला बेसावध पणे ढकलते...तिच्या अश्या ढकल्याने दोघेही जाऊन बेडवर पडतात...

"आ...मम्मी...मला जय चावले..."ती नशेतच ओठांवर हात फिरवत बोलते...इकडे जयला तीच बोलणं ऐकून हसू   येत...

"प्रिन्सेस...तू माझ्या अंगावर आहे...उठ इथून..."तो...

"मी नि...नाही आहे...😭तुम्ही मला चावलात...😭मम्मीला नाव सांगेन...तुमचं..."ती त्याच्या कडे पाहून रडत बोलते...तीच बोलणं ऐकून जय कपाळ खाजवतो...

"हेय तू मला किस केलं ना??म्हणून मी पण केलं..."तो...

"किस नव्हतं...चावला तुम्ही😭माझे नरम ओठ खराब केले तुम्ही..."ती जास्तच रडून बोलते...

"शु$$$ आपण उद्या पाहू...हो हे कोणाला सांगू नको किसच हा..."जय तिच्या तोंडावर हात ठेवून बोलतो...

"अस कस...???तुम्ही चावला मला...😭आता मी नि प्रेग्नंट झाली तर...???"ती नशेमध्ये बोलते...

"व्हॉट प्रेग्नंट😱एक किस ने(मनात) ...हेय प्रिन्सेस तू झोप इथे...काही होत नाही..."जय तिला स्वतःच्या अंगावरून अलगद पणे बाजूला करून बेडवर झोपवत बोलतो... तिच्या साडीचा पदर थोडासा खाली सरकतो...तो हाताने त्याला व्यवस्थित करतो...तो तिथुन उठून जातच असतो की ती त्याचा हात धरते...

"तुम्ही...नाही....जायचं..."ती अस बोलून त्याला खेचते...तिने अस खेचल्याने तो जाऊन तिच्या अंगावर पडतो...तशी ती नशेतच त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ टेकवत असते...तिच्या अश्या स्पर्शाने तो शहारतो...

"प्रिन्सेस हे तू करते आहे...पण का ते मला कळत नाही आहे...??उद्या तुला यातील काहीच आठवणार नाही..."जय तिला पाहून बोलतो...तो स्वतःला तिच्या स्वाधीन करतो...हळूहळू तो पण तिच्यात हरवुन जातो...काळजी घेऊन तो करतो...मनात एक वादळ उठले होते त्याच्या पण सध्या तो तिच्या स्पर्शात हरवला होता...

ती नशेतच त्याच्या कुशीत झोपून जाते...पण तो मात्र विचार करत जागा राहीला होता...त्याने तिच्याकडे पाहिले तर ती मस्त झोपली होती...

"तुला जेव्हा कळेल तेव्हा काय होईल हे माहिती नाही मला...तूझ मन मला सध्यातरी कळतं नाही आहे...कधी बोलशील ग तू???"जय तिला पाहून बोलतो...तो तिची साडी व्यवस्थित करतो...सकाळ होताच तो स्वतःच शर्ट ब्लेझर घालून तिथून निघून जातो...

वर्तमानकाळ:-

"सर कुठे जायचे??"ड्रायव्हर हळू आवाजात विचारतो... कारण तो भूतकाळाच्या आठवणीत हरवलेला असतो... म्हणून ड्राइव्हर बोलतो...त्याच्या आवाजाने जय भानावर येतो...

"घरी घ्या गाडी..."जय भानावर येत बोलतो...

"ओके..."ड्रायव्हर अस बोलून गाडी स्टार्ट करतो...

मृत्युंजय मात्र प्रेमच्या बोलण्याचा विचार करतो...काहीतरी मनाशी ठरवून तो शांत होतो...त्याच्या गाड्या सकाळी चारच्या सुमारास घरी येतात...त्याच्या गाड्यांचा आवाज ऐकून भावना थोडीशी पळतच जिन्यावरून खाली येते...तिला मध्यरात्री जाग आली...आसपास तिने जयला शोधले पण तो तिला मिळाला नाही...म्हणून ती घाबरली होती...जय दरवाजाने आतमध्ये येताच ती पटकन धावत जाऊन त्याला मिठी मारते...

"सॉरी ना जय....😢मला नाही जायचं कुठे...तुम्ही प्लीज मला रागवा पण अस दूर नका सोडून जाऊ..."ती रडत बोलते...तीच अस बोलणं ऐकून तो तिला बाजुला करतो...

"हेय मी नाही रागावलो आणि आला राग तरीही तुला सोडून जाणार नाही...पण मला भीती वाटत आहे...तू मला सोडून जाशील याची..."जय तिचे डोळे पुसत बोलतो...

"मी का जाऊ??मी नाही जाणार तुम्हाला सोडून कधीच नाही...प्रॉमिस..."ती त्याच्यापासून दूर होण्याच्या भीतीने बोलते...

"प्रिन्सेस बाहेरून तुला काही गोष्ठी कळायच्या आधी मीच सांगतो तुला...तू मग मला जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे..."मृत्युंजय...

"मी आणि तुम्हाला शिक्षा??का देऊ??"ती विचार करून बोलते...

"प्रिन्सेस मी तुझा फायदा घेतला पार्टीत...तू नशेत असताना..."जय एका क्षणात बोलून मोकळा होतो...त्याच अस बोलणं ऐकून ती गप्प बसते...तो ती काही बोलत नाही म्हणून तिच्याकडे पाहतो...

"बोल ना काहीतरी???तू मला सोडून तर जाणार नाही ना??"जय तिचा चेहरा ओंजळीत धरत बोलतो...त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली होती...

"जय..."ती नाव घेऊन गप्प राहते...

"बोल ना ..."जय...

"जय मी नाही सोडून जाणार तुम्हाला आणि त्यादिवशी जे घडलं होत ते माझ्यामुळे घडलं होत...मी नशेत होती जय...पण तुम्ही स्वतःला दोषी समजून तिथून निघून गेलात...पुन्हा इंग्लंडला...पण इथे राहून देखील माझ्यावर लक्ष ठेवत होतात...??"ती त्याचा हात बाजूला काढून बोलते...तीच अस बोलणं ऐकून तो शॉक होतो...

"लँन्सी ,बु"ती अस बोलून जिन्याकडे पाहते...तर तिथे लँन्सी बु ला हातात घेऊन थांबली होती...आता बु ला भावना पेनमध्ये नाही ठेवायची...भावनाने आवाज देताच लँन्सी खाली येते...

"हे कधी आले???"जय...

"हे तुम्ही गेल्यावर आले जय...माझी इंग्लंडला फ्रेंड आहे...ती घेऊन आली त्यांना..."भावना त्यांच्याकडे पाहून बोलते...

"आता मला कस कळलं तर हे दोघे कारणीभूत आहेत त्याला...मला काही बोलायचं नाही हा..."भावना अस बोलून सोफ्यावर बसते...

"व्हॉट??"जय...

"जीजू...तुम्हाला...व्हिडीओ दाखवू काय...पण मी लहान आहे ना...माझ्यावर परिणाम होईल..."बु बोलतो...त्याच बोलणं ऐकून भावना आणि जय त्याच्याकडे पाहतात...

"तू तेव्हा पण होता तिच्यासोबत??"जय लँन्सी समोर हात करत बोलतो...त्याने असा हात करताच बु लगेच उडी मारून त्याच्या हातावर जातो...

"येस बॉस...म्हणून तर कळलं ना...हम तुम एक कमरे में बंद हो...भिगे ओठ तेरे....."बु भावना सारखी ऍक्टिंग करत बोलतो...त्याच अस गाणं ऐकून भावना त्याला पाहते...

"बु$$$😡किती खराब गाणं आहे ते...''भावना चिडून बोलते...

"लँन्सी मला बोलते ही...त्यादिवशी स्वतः..."बू बोलत असतो की भावना तिथेच टेबलवर ठेवललेल्या फ्लॉवर पॉट मधील एक फुल काढते आणि देठाच्या बाजूने त्याच्या तोंडात घालते...तसा तो गप्प होऊन जयच्या हातावर पडतो...त्याला अस पाहून जय हसतो...

"हसू नका तुमच्या बायकोला समजवा जरा..."तो देठ बाजूला काढत बोलतो...

"भावना नको ग त्रास देऊ बिचाऱ्याला..."लँन्सी...

"बिचारा??बघ कस करतो तो..."भावना....

"प्रिन्सेस इट्स ओके यार...तू याला असच ठेवणार काय???"जय बु वर स्वतःचा एक बोट फिरवत बोलतो...

"हात नाही फिरवायचा माझ्यावर कोणी....😒माझी गर्लफ्रेंडला नाही आवडत..."बु बोलतो...त्याच बोलणं ऐकून तिघे त्याला पाहतात...

"व्हॉट???तुझी गर्लफ्रेंड???कोण आहे???"भावना...

"ती ना समानता आहे...माझा क्रश....😍लव्ह you समानता..."बू बोलतो...त्याच बोलणं ऐकून भावना कपाळावर हात मारते...🤦

"बु ती ऍक्टर आहे...तीच लग्न झालं आहे...नागार्जुन सरांच्या घराची सून आहे ती...आपण दुसरी बनवू कोणी तुझ्यासाठी..."भावना...

"छन से जो टूटे कोई सपना 
जग सुना सुना लागे
जग सुना सुना लागे
कोई रहे ना जब अपना 
जग सुना सुना लागे"बु उगाच हातात गिटार वाजवण्याची ऍक्शन करत बोलतो...त्याच अस पाहून ते तिघे खूप हसतात....भावनाचे अर्धे गुण त्याच्यात गेले हे पाहून जय आणखीन हसतो...

"भावना हे सगळे तुझें गुण आहे यात...याच्यासाठी लवकर शोध बाई...आधी याला काहीतरी तयार कर...हा छोटुसा आहे ना म्हणून..."जय तिच्याकडे पाहून बोलतो...

"जय तुम्ही ना...😫जाऊ दे बु मी तुला मस्त काहीतरी इन्व्हेंशन करून त्यात ठेवीन...आमच्यासमोर तू असा आला तरी काही प्रॉब्लेम नाही...पण इतरवेळी नाही यायचं हा..."भावना बु कडे पाहून बोलते...

"ओके...😒मला गर्लफ्रेंड हवी आहे लवकरात लवकर...''बु अस बोलून पटकन लँन्सी कडे जातो...

"शोधू....जा आता तू...."भावना...

"भावना जय बाय..."लँन्सी अस बोलून बु ला तिथून घेऊन जात असते...

"भीगे होंठ तेरे
प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा
मुझे तन तेरा
जम के बरसा दे
मुझ पर घटाये
तू ही मेरी प्यास
तू ही मेरा जाम
कभी मेरे साथ
कोई रात गुज़ार
तुझे सुबह तक
मैं करूँ प्यार"तो जिन्यावरून रूममध्ये जाई पर्यंत ते गाणं म्हणतो...ते गाणं ऐकून ती बावरते...जयला नजर मिळवायला पण तिला कसतरी वाटते...

"हा बु पण ना कस गाणं म्हणतो...जयच्या समोर ते सुद्धा...आधीच त्यांना पाहून कसतरी होत आणि आता हा अस म्हणून गेला गाणं...काय करू मी आता...जय 🙈"ती खाली मान घालून मनातच बोलते...ती स्वतःत हरवली असताना जय तिच्याजवळ येऊन तिला पटकन स्वतःच्या दोन्ही हातात डॉल सारख उचलून घेतो...

"जय🙈नाही मला त्रास द्यायचा हा..."ती त्याच्या शर्ट मध्ये लाजून चेहरा लपवत बोलते...

"त्रास तर तू मला दिला आहे ना???त्यादिवशी??मग आज मी देणार..."जय अस बोलून तिला तिथून घेऊन जातो...त्याच्या बोलण्याने ती गोड अशी लाजते...तो आणून तिला बेडवर ठेवतो आणि गपचुप तिच्या बाजूला पडतो...

"थॅंक्यु माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी..."तो तिला स्वतःजवळ ओढत बोलतो...

"You are बेस्ट हबी...😘"ती अस म्हणून त्याच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवते...

"उद्यापासून तू ऑफिसला येऊ शकते..."जय तिला पाहून बोलतो...

"मी येणार पण माझा हात चांगला झाला की,एका हाताने थोडं जमत पण दुसरा नाही करत ना..."ती नाराज होऊन बोलते...

"कधीही ये तुझंच ऑफिस आहे ते..."जय हसून तिच्या मानेवर ओठ टेकवत बोलतो...

"जय ऑफिस मध्ये मी फक्त एम्प्लॉयी आहे तुमची...मला माझ्या हिमतीवर पोस्ट मिळवायची आहे...तिथे आपण एकमेकांना ओळखत नाही...अस राहू..."भावना विचार करून बोलते...

"नाही प्रिन्सेस...तू मालकीण आहे...तिथं अस करणार का आता तू??"जय...

"पतीदेव समजा करो...😘"ती अस बोलून त्याच्या कॉलरबोनवर स्वतःचे ओठ टेकवते...

"ओके..."जय अस बोलून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला आपलंसं करतो ...खूप घाबरला होता तो प्रेमच्या बोलण्याने पण जेव्हा तिच्यासोबत बोलला...तेव्हा त्याला तीच बोलणं ऐकून समाधान मिळाले...त्यांच्या नात्यात विश्वास ही गोष्ट खूप होती...म्हणून त्यांचे प्रेम निराळे होते...ते आता खूप घट्ट झाले होते...कितीही संकट आली तरीही ते तयार झाले होते त्या संकटासोबत लढायला...एवढं त्याच प्रेम घट्ट झालं होतं...सोबत बू आणि लँन्सी देखील आले होते त्यांच्याजवळ म्हणून ते दोघे खुश होते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

I M

I M 3 months ago

Dheeren

Dheeren 3 months ago

👍🏻👌🏻

टिना

टिना 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago